शरद पवारांच्या गुगली समोर पृथ्वीराज चव्हाण क्लीन बोल्ड

Sharad Pawar

पुणे बीसीसीआय चे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा. शरद पवार यांच्या गोलंदाजी समोर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण क्लीन बोल्ड झाले आहेत. सदु शिंदे ओपन स्टेडीयम च्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार यांनी गोलंदाजी केली तर चव्हाण फलंदाजी करत होते. पुणे येथील तळजाई टेकडीवर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. … Read more

ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेवरुन धनंजय मुंडेंनी धरले सरकारला धारेवर

Dhananjay Mundhe

मुंबई | लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना होण्याअगोदरच सरकारने ते महामंडळ गुंडाळून लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यासह लाखो ऊसतोड कामगारांचा अपमान केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. आमदार विनायकराव मेटे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर बोलताना धनंजय मुंडे यांनी ऊसतोड कामगारांचे प्रश्न, सुरक्षा आणि त्यांच्या समस्या यावर सरकारवर … Read more

शिवरायांच्या वेशात राष्ट्रवादीच्या आमदाराची विधानभवनात एन्ट्री

Prakash Gajbhiye NCP

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात विधानभवनात प्रवेश करत हटके आंदोलन केले. यावेळी त्यांनी पोकळ आश्वासने देणाऱ्या सरकारचा निषेध केला. हातामध्ये तलवार घेऊन प्रकाश गजभिये विधानभवनात दाखल झाले आणि त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मराठा-मुस्लीम-धनगर आरक्षण, शिवस्मारक, कर्जमाफीच्या पोकळ आश्वासनांशिवाय जनतेला काही मिळाले नाही, अशी कैफियत त्यांनी मांडली. तसेच, … Read more

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळें यांचा युनिसेफकडून गौरव

Supriya Sule

दिल्ली | खासदार सुप्रिया सुळे यांचा युनिसेफने पार्लमेंटिरियन अॅवार्ड फॉर चिल्ड्रेनने गौरव केला आहे. अपंग मुलांसाठी बारामती खासदार क्षेत्रात त्यांनी अत्यंत मोलाचे मदत कार्य केलं आहे. या कार्याची दखल घेत संयुक्त राष्ट्र संघाने त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले. सुप्रिया सुळे म्हणतात, युनिसेफने दिलेला हा पुरस्कार त्यांनी बारामतीत कर्णबधिर मुलांसाठी केलेल्या मदत कार्याची पावती आहे. केवळ … Read more

जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है, अजित पवारांचा भाजप वर हल्लाबोल

Ajit Pawar

मुंबई |सुनिल शेवरे ‘मागास आयोगाचा अहवाल प्रसिद्ध होण्यापूर्वीच मुख्यमंत्री आरक्षणसंदर्भात कशी काय घोषणा करू शकतात?’ असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून “वा रे..फडणवीस तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल निकम्मी है जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है” अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादीने … Read more

सरकारविरोधात सर्व जातीधर्मियानी एकत्र येण्याची गरज – जयंत पाटील

Jayant Patil

मुंबई | सरकारने सर्वात मोठी कर्जमाफी केल्याचा आव आणला पण प्रत्यक्षात मात्र कर्जमाफी झालीच नाही. शेतकऱ्यांमध्ये आज प्रचंड अवस्थतता आहे. या सरकारविरोधात आपण एकसंधपणाने ताकद उभी केली पाहिजे. मला विश्वास आहे की शेतकऱ्यांची ही शक्ती भाजपचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. या सरकारच्या काळात सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारने अजूनही शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली नाही. मुख्यमंत्र्यांना … Read more

केंद्रातील सरकारचा कारभार हा देशासाठी घातक – शरद पवार

Sharad Pawar

पुणे प्रतिनिधी | केंद्रातील सरकारचा कारभार हा देशासाठी घातक आहे. सीबीआय ही स्वतंत्र यंत्रणा आहे, या प्रकाराची निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी होती, मात्र सीबीआयच्या प्रमुखांनाच घरी पाठवण्याचा निर्णय मध्यरात्री देशातील राज्यकर्त्यांकडून घेण्यात आला. याने स्पष्ट आहे की आम्ही सांगू तीच पूर्व दिशा असेल असा अजेंडा हया सरकारचा आहे. ‘संविधान बचाव देश बचाव’ या राष्ट्रवादीतर्फे आयोजित … Read more

#MPSC | नियुक्ती साठीच्या संघर्षात मी तुमच्या सोबतच – धनंजय मुंडे

Dhananjay Munde MPSC

मुंबई प्रतिनिधी | मागील वर्षी राज्य परिवहन खात्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या सहाय्यक वाहतूक मोटार निरीक्षकपदाच्या परीक्षेत पास होऊनही त्यांची निवड रद्द झाल्याने आज संबंधित उमेदवारांनी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन केले. या आंदोलनकर्त्यां 832 उमेदवारांची भेट आज महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सायंकाळी घेतली. ‘जोपर्यंत तुम्हाला नियुक्ती मिळत नाही तो … Read more

दुष्काळावर आम्हाला राजकारण करायचे नाही – अजित पवार

Ajit Pawar

मुंबई | राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत दया शिवाय महाराष्ट्राला भारनियमन मुक्त करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने महाराष्ट्रावर ओढवलेल्या भीषण दुष्काळाबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये पवारांनी सरकारच्या अर्थशून्य … Read more

राज्य सरकार दुष्काळ जाहीर करण्यासाठीही मुहूर्त शोधत आहे काय ? जयंत पाटील यांचा सवाल

Jayant Patil

मुंबई | राज्यात ३१ ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करू, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात दिली. ३१ ऑक्टोबर रोजी कोणता मुहूर्त आहे? भाजपला सरकारी तिजोरीतले पैसे वाचवायचे आहेत म्हणून दुष्काळ जाहीर करण्यास उशीर केला जात आहे. असा आरोप प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. यावेळी राज्य सरकार दुष्काळ … Read more