अजित पवारांनी दुसऱ्याच्या पक्षात नाक खुपसू नये; शरद पवारांचा जोरदार पलटवार

Ajit And Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून अजित पवार गट आणि शरद पवार गट एकमेकांवर टीकांचा वर्षाव करताना दिसत आहेत. यात अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामध्ये देखील टीकाटिपणी होत असलेली पाहायला मिळत आहे. कारण की, गेल्या दोन दिवसांपूर्वीच “शरद पवार पक्षात स्वत: निर्णय घेतात पण बाहेर आल्यानंतर पक्षाचा निर्णय सर्वानुमते असल्याचे … Read more

मोदींची शरद पवार- उद्धव ठाकरेंना सर्वात मोठी ऑफर; राजकारणात पुन्हा भूकंप??

modi offer to pawar thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना NDA मध्ये येण्याची खुली ऑफर (PM Modi Offer To Sharad Pawar And Uddhav Thackeray) दिली आहे. येत्या काळात काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं विधान शरद पवारांनी काही दिवसापूर्वी केलं होते. हाच … Read more

महाविकास आघाडीला राज्यात किती जागा मिळतील? शरद पवारांच्या उत्तराने विरोधकांना धडकी

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असुन महाराष्ट्रातील आणखी २ टप्यांचे मतदान बाकी आहे. मात्र आत्तापासून कोण किती जागा जिंकणार? यावर नवनवीन अंदाज बांधले जात आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीला महाराष्ट्रात किती जागा मिळतील याचा आकडाच सांगितला आहे. … Read more

छगन भुजबळ यांच्याकडून तुतारीचा प्रचार; शिंदे गटाकडून राजीनाम्याची मागणी

chhagan bhujbal tutari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या तुतारीचा प्रचार असल्याचा खळबळजनक शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. आपल्याकडे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा असल्याचे सुहास कांदे (Suhas Kande) यांनी म्हटले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे. दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर … Read more

बारामतीत मतदानाच्या रात्रीस खेळ चाले; पैसे वाटप ते शिवीगाळ

baramati lok sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पवार विरुद्ध पवार, नणंद विरुद्ध भावजयी, घड्याळ विरुद्ध तुतारी…महाराष्ट्राच्या राजकारणाचा सेंटर पॉइंट जिकड शिफ्ट झाला होता त्या बारामती लोकसभेचं मतदान अखेर पार पडलं. काट्याने काटा काढावा तसा अजितदादा आणि सुप्रियाताईंच्या प्रचाराला धार होती. परवा प्रचाराच्या तोफा थंडावल्या. प्रॅक्टिस मॅच संपून आता प्रतीक्षा होती ती फायनल मॅचची. 7 मे 2024. या दिवशी … Read more

महाराष्ट्र काँग्रेस सुप्रिया सुळेंकडे सोपवण्याचा पवारांचा प्लॅन?? नव्या दाव्याने खळबळ

sharad pawar supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये (Congress) विलीन होऊ शकतात असं भाकीत करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय बॉम्ब टाकला. पवारांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का? अशा चर्चाना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. यानंतर सध्या काँग्रेसमधून शिंदे गटात गेलेल्या संजय निरूपम … Read more

शरद पवारांनी टाकला सर्वात मोठा बॉम्ब; देशाच्या राजकारणाचे चित्र बदलणार?

Sharad Pawar Congress Merge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं प्रत्येक विधान अगदी बारकाईने बघावं लागते… पवार कधी काय बोलतील? त्याचा अर्थ काय निघतो याचा थांगपत्ता मोठमोठ्या राजकीय विश्लेषकांना सुद्धा लागत नाही. आताही शरद पवारांनी असच एक मोठं विधान करून देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. येत्या काळात अनेक प्रादेशिक … Read more

बारामतीत शरद पवारांनी टाकले फासे!! घरच्या विश्वासू लोकांवर सोपवली मोठी जबाबदारी

Sharad PAwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. ज्यात महाराष्ट्रातील रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, हातकणंगले, कोल्हापूर अशा 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. परंतु या सगळ्यात सर्वात लक्ष महाराष्ट्र मतदारसंघाने वेधले आहे. कारण या मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत … Read more

साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायाशी आणून ठेवतो; राष्ट्रवादी नेत्याची भावुक पोस्ट

sharad pawar bajrang sonwane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे वयाच्या ८५ व्या वर्षीही संपूर्ण महारष्ट्रात झंझावाती प्रचार करत आहेत. प्रतिकूल परिस्थितीत शरद पवार लढत आहेत. मागील २० दिवसात शरद पवारांच्या तब्बल ५० सभा महाराष्ट्रात पार पडल्या आहेत. मात्र बारामतीमधील शेवटची सभा संपेपर्यंत शरद पवार यांची प्रकृती बरीच बिघडली होती. … Read more

शरद पवारांची साताऱ्यात सभा झाली पण हवा नाही, तुतारीची बेरीज कुठं चुकली?

satara lok sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभा. (Satara Lok Sabha Election 2024) काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी या साताऱ्याची ओळख. शरद पवारांचा हक्काचा मतदार संघ असा साताऱ्याचा लौकिक. देशभर सातारा लोकसभा म्हटलं कि २०१९ च्या पोटनिवडणुकीतील पावसातली सभा आठवत नाही असा माणूस क्वचित सापडतो. २०१९ नंतर आता २०२४ लासुद्धा साताऱ्यात शरद पवारांचाच खासदार निवडणूक जिंकेल असं एकंदर … Read more