शशिकांत शिंदेंना अटक होणार?? शरद पवारांच्या विधानाने खळबळ

sharad pawar shashikant shinde (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालय घोटाळा प्रकरणी सातारा लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यावर गंभीर आरोप विरोधकांनी केलेत. याप्रकरणी फळ मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली असून शशिकांत शिंदे यांनाही अटक होईल कि काय अशी चर्चा जिल्ह्यात सुरु असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार … Read more

पवारांचे ‘हे’ जाहीरनामे राष्ट्रवादीचं भविष्य ठरवणारय

Sharad Pawar Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घड्याळ की तुतारी? शरद पवारांनी अनेक धाडसी निर्णय घेत समाजातील विविध घटकांसाठी केलेल्या कामांकडे बघून तुतारीला मतदान करायचं? की अजित पवारांचा विकास कामांचा सपाटा, कामाची गती आणि दिलेला शब्द पुरा करण्याची धमक बघून घड्याळाला मतदान करायचं? हा मनातला घोळ काही सुटेना. नक्कीच कोणत्या पवारांच्या पाठीशी धावावं? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न … Read more

साहेबाला काय म्हसरं राखायची आहेत का? पवारांबद्दल बोलताना सदाभाऊंचा तोल सुटला

sadabhau khot sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आपल्या रांगड्या भाषणासाठी ओळखले जातात. सदाभाऊ आपल्या ग्रामीण शैलीतून विरोधकांचा खरपूस समाचार घेत उपस्थित लोकांचेही मनोरंजन करत असतात. सदाभाऊ खोत हे शरद पवार (Sharad Pawar) विरोधी नेत्यांमध्ये मोडतात. आजही त्यांनी आपल्या भाषणात शरद पवारांवर सडकून टीका करताना पातळी सोडली. आता साहेबाला काय काम … Read more

मानसपुत्र म्हणणाऱ्यांचे नेतृत्व साडेतीन जिल्ह्यापुरते; उदयनराजेंचा पवारांवर हल्ला

udayanraje sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा मतदारसंघ असलेल्या सातारा लोकसभा (Satara Lok Sabha Election 2024) मतदारसंघासाठी ७ मे ला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. साताऱ्यात महायुतीकडून भाजपचे छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे नेते शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यात थेट सामना पाहायला मिळणार. दोन्ही बाजूनी प्रचाराला जोरदार सुरुवात … Read more

सगळं नाटक… लोकसभेनंतर दोन्ही पवार एकत्र येतील??

Sharad Pawar Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपची साथ सोडून अजित पवार (Ajit Pawar) इंडिया आघाडी सोबत यायला तयार असतील तर स्वागतच आहे, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घड्याळाचा काट्याला काटा घासत असताना शरद पवारांनी (Sharad Pawar) केलेलं हे स्टेटमेंट. महाराष्ट्राच्या राजकारणाला एखाद्या चित्रपटासारखा रंग आलाय तो पवार विरुद्ध पवार या संघर्षामुळे… कितीही संकट आली तरी पवार कुटुंब फुटणार नाही, … Read more

पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही, खंजीराला महत्व; भाजपचा टोला

bjp target Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. आपल्या जाहीरनाम्याला शपथनामा असं नामकरण पवारांनी दिले आहे. मात्र यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला आहे. खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? असा सवाल करत शरद … Read more

शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध; पहा कोणकोणत्या घोषणा केल्या?

Sharad Pawar group's manifesto

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध (Sharad Pawar Group’s Manifesto) करण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आदी नेतेमंडळीच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. पवार गटाच्या या जाहीरनाम्याला शपथनामा असं संबोधण्यात आलं आहे. समाजातील सर्व घटकांचा, शेतकऱ्यांचा, तरुणांचा, महिलांचा … Read more

पहाटेच्या शपथविधीबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट; अजित पवारांनी सगळंच सांगितलं

2019 oath ceremony

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis0 आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली होती. शरद पवारांच्या सांगण्यावरूनच हा शपथविधी करण्यात आला अशा चर्चाही तेव्हा सुरु होत्या. मात्र पवारांनी त्यावेळी सदेव चर्चा फेटाळून लावल्या होत्या. एवढच नव्हे तर अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना परत आणून … Read more

शरद पवारांनी स्वतःमधला चाणक्य दाखवलाच; त्या सर्वेने अजितदादांची धाकधूक वाढली

SHARAD PAWAR AJIT PAWAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दादांनी पक्ष फोडला. ज्यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू घेतले त्या काकांच्याच वर्चस्ववाला नख लावत राष्ट्रवादीची वेळ चोरली. वयाच्या 84 व्या वर्षी देखील शरद पवारांनीही (Sharad Pawar) सर्वात मोठा धक्का पचवत आपल्या पुतण्याला कडवं आव्हान उभं केलंय. दादा की साहेब याचा खरा निकाल हा लोकसभेच्या निवडणुकीनंतरच लागणार, हे तर फिक्स झालंय. मात्र त्याआधीच अजितदादांच्या … Read more

Bhiwandi Lok Sabha 2024 : शरद पवारांचा बाळ्यामामा भाजपसाठी डेंजर हाय…

sharad pawar balyamama mhatre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतला किंवा मुंबईजवळचा मतदारसंघ म्हटलं की त्याला आपसूकच एक व्हेटेज येतं. त्यामुळे मुंबईतल्या जागा आपल्याच पदरात पडाव्यात यासाठी प्रत्येकच राजकीय पक्षात घासाघीस सुरु असते. भिवंडी लोकसभा (Bhiwandi Lok Sabha 2024) मतदारसंघ म्हणूनच सर्वात जास्त महत्वाचा ठरतो. ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यातील काही भाग बनून बनलेला भिवंडी मतदारसंघ हा तसा २००९ … Read more