कांदा निर्यात बंदीमुळे भारताच्या प्रतिमेला धक्का बसून याचा थेट फायदा पाकिस्तानला होईल ; शरद पवारांचा पियुष गोयल यांना सल्ला
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने अचानकपणे घेतलेल्या कांदा निर्यात बंदीमुळे भारताची आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला मोठा धक्का बसेल आणि याच थेट फायदा पाकिस्तान आणि इतर जे कांदा निर्यातदार देश आहेत त्यांना होईल, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष … Read more