कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणगाव परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय – धनंजय मुंडे

माणगाव येथील शतकमहोत्सवी समता परिषद कोरोनाव्हायरसच्या धोक्यामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे शरद पवार यांनी मानले आभार; ‘महाविकासआघाडी’ तर्फेही स्वागत

मुंबई प्रतिनिधी । सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आजच्या निर्णयाचे महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. आज असलेल्या संविधान दिनाच्या दिवशी न्यायालयाच्या या निर्णयाने लोकशाहीचा व भारतीय संविधानाचा विजय झाला अशी प्रतिकिया महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे. शरद पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले व पुढील शब्दात न्यायालयाचे आभार देखील मानले, “राज्यघटनेतील तत्वे व लोकशाही मूल्यांची … Read more

शरद पवारांच्या ‘त्या’ सभेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जोश! ट्विटर द्वारे व्यक्त केले मत

राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी केवळ काही तास शिल्लक आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला असून सर्वच पक्ष मतदारराजापर्यंत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करताना दिसत आहे. अनेक पक्षांच्या सभा वेगवेगळ्या कारणाने गाजत आहेत. अशीच एक सभा सध्या शुक्रवार रात्रीपासून तुफान चर्चेत आहे ती म्हणजे साताऱ्यामध्ये झालेली राष्ट्रवादी काँग्रेसची सभा.

लोकसभेच्या रिंगणात मी आणि सुप्रियाचं…शरद पवार

Untitled design

पुणे प्रतिनिधी | शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघेच आगामी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. पुण्यात एक कार्यक्रमात पत्रकारांनी  कार्यक्रमात पत्रकारांनी घराणेशाहीच्या आरोपांबाबत विचारणा केली. तेव्हा पवार यांनी सांगितले की, ‘अजित, पार्थ किंवा रोहित हे आगामी निवडणूक लढविणार नसून मी आणि सुप्रिया सुळे दोघेच लोकसभेची निवडणूक लढविणार आहोत. … Read more