गौतम अदानींना एकाच दिवशी मोठा दणका! 2.45 लाख कोटी प्रकरणी मागितले स्पष्टीकरण

gautam adani

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून गौतम अदानींचे (Gautam Adani) नाव पुढे घेतले जाते. मात्र गौतम आदानी हे सध्या अडचणीत असल्याचे दिसत आहे. कारण गौतम अदानीच्या विरोधात फसवणूक आणि आणि लाचखोरी प्रकरणी अमेरिकेतील फेडरल कोर्टाने अतिशय महत्त्वाचा निर्णय सुनावला असतानाच आता देशातील सर्वात श्रीमंत उद्योग समूह अशी ओळख असलेल्या आदानी ग्रुपमध्ये आणखी एक मोठा भूकंप झाला … Read more

दिवाळीपूर्वी शेअर बाजारात तेजी ! गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा नफा, काय आहे कारण ?

share market

ऑक्टोबर महिन्यात मोठी घसरण झाल्यानंतर सोमवारी शेअर बाजारात काहीसा दिलासा मिळाला आहे. सोमवारी दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराच्या बेंचमार्क सेन्सेक्सने 1,100 हून अधिक अंकांची वाढ नोंदवली आहे, तर निफ्टीने 24,450 ची पातळी ओलांडली आहे. सेन्सेक्स 1,124 अंकांनी किंवा 1.4 टक्क्यांनी वाढून 80,527 वर, तर निफ्टी 308 अंकांनी किंवा 1.27 टक्क्यांनी वाढून … Read more

Bajaj Housing Finance IPO : बजाजच्या IPO ने रचला इतिहास; 15000 चे झाले 32000

Bajaj Housing Finance IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बजाज हाऊसिंग फायनान्सच्या IPO ला (Bajaj Housing Finance IPO) गुंतवणूकदारांचा भरगोस प्रतिसाद मिळाला आहे. आज हा आयपीओ शेअर बाजारावर लिस्ट झाला असून गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. बजाज हौसिंग फायनान्सचा IPO तब्बल 114 टक्क्यांच्या बम्पर प्रिमियमवर शेअर बाजारावर लिस्ट झाला आहे. या आयपीओ आपल्याला मिळावा यासाठी अनेक गुंतवणूकदारांनी अक्षरशः देव पाण्यात … Read more

LG IPO : LG लाँच करणार सर्वात मोठा IPO; गुंतवणूकदारांनो, आता फक्त पैसा तयार ठेवा

LG IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दक्षिण कोरियातील मल्टि नॅशनल कंपनी म्हणून ओळख असलेली एलजी इलेक्ट्रॉनिक्स हि कंपनी भारतात सुद्धा चांगलीच लोकप्रिय आहे. देशात अनेक LG प्रॉडक्टची विक्री होत असते. आता कंपनी भारतात आणखी विस्तारासाठी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून ही कंपनी आपला आयपीओ (LG IPO) घेऊन येण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, LG Electronics IPO … Read more

PN Gadgil Jewellers IPO : उद्या लाँच होणार पीएन गाडगीळ ज्वेलर्सचा IPO; किती रुपयांची गुंतवणूक करावी लागेल?

PN Gadgil Jewellers IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ज्वेलर ब्रँड पैकी एक असलेल्या पीएन गाडगीळ ज्वेलर्स या दागिने घडवणाऱ्या कंपनीचा IPO उद्या म्हणजेच १० सप्टेंबरला बाजारात लिस्ट (PN Gadgil Jewellers IPO) होणार आहे. IPO हा 850 कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा ताजा इश्यू आणि SVG बिझनेस ट्रस्टच्या प्रमोटरने 250 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेल (OFS) … Read more

Hindenburg Report On Adani : हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी ग्रुपचे शेअर्स घसरले; 53,000 कोटी रुपयांचे नुकसान

Hindenburg Report On Adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंडेनबर्गच्या नव्या अहवालामुळे (Hindenburg Report On Adani) शेअर मार्केट मध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली असून अदानी शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अदानींच्या शेअर्स कंपन्यांमध्ये सेबी अध्यक्षाचा सहभाग आहे , त्यामुळे ज्या पद्धतीने तपास होणे आवश्यक होते, तसा होऊ शकला नाही असा आरोप करून हिंडेनबर्गने खळबळ उडवली. या आरोपानंतर अदानी ग्रुपचे जवळपास … Read more

नोकरी आणि बिझनेस करण्याऐवजी निवडा हे पर्याय; कमी कालावधीतच व्हाल लखपती

Bussiness Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरी की बिजनेस म्हणलं की अनेकजण नोकरी हा पर्याय निवडतात. कारण नोकरीमध्ये आठ तास काम करणे, महिन्याला पगार घेणे, दिले जाणारेच काम करणे, या सर्व बाबी असतात. याच्या उलट बिजनेस करायचे म्हटले की, आर्थिक पाया भक्कम ठेवूनच सर्व बाबींचे नियोजन करावे लागते. यात बिझनेस चांगला चालला तर ठीक नाही चालला तर आर्थिक … Read more

पुढील 2-3 आठवड्यांत चांगले पैसे कमवण्यासाठी ‘हे’ तीन स्टॉक्स करा खरेदी, एक्सपर्टने दिले मोठे संकेत

Hot Stocks Today : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण एक्सपर्टने सांगितलेल्या शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला जबरदस्त रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. याबाबत तज्ज्ञांनी काय अंदाज दिला आहे हे तुम्ही सविस्तर जाणून घ्या. बाजार तज्ज्ञांच्या मते निफ्टीने नवीन उच्चांक गाठल्यानंतर, बाजाराचा कल सर्व टाइमफ्रेमवर पॉसिटीव्ह दिसतो. … Read more

Share Market : Indian Oil च्या भागीदारीमुळे प्राजच्या शेअर्सने गाठला उच्चांक; गुंतवणूकदार झाले मालामाल

Share Market Praj Industries

Share Market । बॉयोफ्यूएल कंपनी प्राजच्या शेअर्सचा गुंतवणूकदारांना नेहमीच फायदा होताना दिसतो. आता देखील कंपनीच्या शेअर्सने चार महिन्यांच्या आतच गुंतवणूकदारांना ३६ टक्के पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. इथून पुढे सुद्धा प्राजच्या शेअर्समध्ये आणखीन वाढ होऊन गुंतवणूकदारांना दुप्पटीने फायदा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्राजच्या शेअर्सना कसा फायदा झाला? (Share … Read more