Stock Market : आता भारतात बसून अशा प्रकारे अमेरिकन शेअर्समध्ये करा गुंतवणूक, त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया तपासा

Stock Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : कमी कालावधीमध्ये भरपूर पैसे मिळवण्यासाठी अनेक लोकांकडून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केली जाते आहे. मात्र, यासाठी शेअर बाजाराबाबत योग्य माहिती असणे आवश्यक आहे. कारण यामध्ये जसा फायदा होतो तसेच नुकसानही होऊ शकते. जर आपल्याला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून जास्त रिटर्न मिळवायचा असेल भारताशिवाय जगातील मोठ्या शेअर बाजारामध्येही गुंतवणूक करता … Read more

हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये शेअर्स डंप केल्याचा आरोप असलेल्या Amrita Ahuja कोण आहेत ? जाणून घ्या त्यांचे भारत कनेक्शन

Amrita Ahuja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Amrita Ahuja : गुरुवारी (23 मार्च) हिंडेनबर्गने ट्विटरचे माजी सीईओ असलेल्या जॅक डोर्सीच्या नेतृत्वाखालील मोबाइल पेमेंट कंपनी ब्लॉक इंक विरोधात एक रिपोर्ट रिलीज केला. ज्यामध्ये, ब्लॉक इंकने फसवणूक करून आपल्या युझर्सची संख्या वाढवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच कंपनीने नवीन ग्राहक जोडण्याच्या खर्चातही लक्षणीय कपात केली असल्याचे सांगण्यात आले आहे. हिंडनबर्गच्या … Read more

अमेरिकेतील गोंधळामुळे बँकिंग क्षेत्रातील Mutual Funds मध्ये एका आठवड्यात सहा टक्क्यांनी घसरण

Mutual Funds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mutual Funds : अमेरिकेतील बँकिंग सेक्टरमध्ये सध्या जोरदार गोंधळ सुरु आहे. ज्यामुळे सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँकेसारख्या मोठ्या बँक अक्षरशः कोसळल्या आहेत. ज्याच्या परिणामी गेल्या आठवड्यात बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील म्युच्युअल फंडस् सहा टक्क्यांपर्यंत खाली आले. अमेरिकेतील या बँकिंग संकटाने जागतिक वित्तीय व्यवस्थेलाच मोठा धक्का दिला आहे. यामुळे आता … Read more

Success Story : शालेय शिक्षण अर्धवटच सोडणारा ‘हा’ व्यक्ती बनला अब्जाधीश; स्थापन केली 16,500 कोटींची कंपनी

Success Story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Success Story : ब्रोकरेज कंपनी असलेल्या झिरोधाचे नाव आता देशभरात झाले आहे. याद्वारे ऑनलाइन डिमॅट खाते उघडून म्युच्युअल फंडस् , शेअर बाजार आणि इतर गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये पैसे गुंतवता येतात. आता याचा समावेश भारतातील अशा स्टार्टअप्समध्ये झाला आहे जे भरपूर नफा कमवत आहेत. या आर्थिक वर्षातच झिरोधाने सुमारे 2000 कोटी रुपयांचा नफा कमावला … Read more

Share Market : आज सेन्सेक्समध्ये 355 तर निफ्टीमध्ये 114 अंकांनी झाली वाढ

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : जागतिक मार्केटमधील चांगल्या संकेतांमुळे आज (शुक्रवारी) भारतीय बाजारात चमक आली. आज आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी शेअर्स बाजारात चढ-उतार दिसून आले. मात्र तरीही बाजार हिरव्या चिन्हात बंद होण्यात यशस्वी झाला. आजच्या ट्रेडिंगमध्ये रियल्टी, मेटल आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून आली तर एनर्जी आणि इन्फ्रा शेअर्समध्ये तेजी दिसून आली … Read more

Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज Share Market सलग पाचव्या दिवशी घसरणीने बंद झाला. आजच्या ट्रेडिंगमध्ये बँकिंग, रियल्टी शेअर्समध्ये जोरदार विक्री दिसून आली, तर एफएमसीजी, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये प्रचंड दबाव आला. त्याच वेळी मेटल, पीएसई, फार्मा आणि एनर्जी शेअर्स वाढीने बंद झाले. आज ट्रेडिंगच्या शेवटी सेन्सेक्स 344.29 अंकांनी म्हणजेच 0.59 टक्क्यांनी घसरून 57,555.90 वर बंद … Read more

Stock Market मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ 7 शब्दांचा अर्थ जाणून घ्या

Stock Market 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Stock Market मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आजकाल अनेक लोकं शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत आहेत. फास्ट इंटरनेट, ऑनलाइन वेबसाईट्स आणि डीमॅट खात्यांमुळे यामध्ये ट्रेडिंग करणे खूपच सोपे झाले आहे. मात्र शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरु करण्याआधी त्याच्याशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टींची माहिती करून घ्यायला हवी. … Read more

Multibagger Stock : कंप्रेसर बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधींचा नफा

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स हे मल्टिबॅगर म्हणून उदयास आले आहेत. हे असे शेअर्स आहेत ज्याद्वारे गुंतवणूकदारांना प्रचंड नफा मिळतो. अशा शेअर्समध्ये Algi Equipments च्या शेअर्सचा देखील समावेश होतो. हे जाणून घ्या कि, गेल्या 2 दशकात या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणुक केलेले … Read more

Multibagger Stock : ‘या’ सरकारी कंपनीच्या शेअर्सने दीर्घकालावधीमध्ये गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची ही बातमी खूपच उपयुक्त ठरू शकेल. कारण आजच्या या बातमीमध्ये आपण एका अशा शेअर्स बाबतची माहिती जाणून घेणार आहोत ज्याने मल्टीबॅगर बॅगर रिटर्न मिळवून दिला आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात असे अनेक शेअर्सआहेत ज्यांनी अगदी कमी रकमेतही गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. तर … Read more

Stock Market Timing : आता शेअर बाजार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार ??? SEBI कडून तयार केला आराखडा

Stock Market Timing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market Timing : सध्या शेअर बाजाराच्या ट्रेडिंगच्या वेळेत बदल होणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर पकडू लागली आहे. मार्केटमधील ट्रेडिंगचा टायमिंग आता 3.30 पासून वाढवून संध्याकाळी 5 पर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे. हे जाणून घ्या कि, 2018 मध्येच बाजार नियामक असलेल्या SEBI कडून ट्रेडिंगची वेळ वाढवण्याबाबत आराखडा तयार करण्यात आला … Read more