Stock Market : भारतीय शेअर बाजारात सतत घसरण का होते आहे ??? त्यामागील कारणे समजून घ्या

Recession

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात सतत घसरण होते आहे. फक्त 2022 मध्येच सेन्सेक्स 10 टक्क्यांनी घसरला आहे. याच कालावधीत निफ्टीमध्येही घट झाली आहे. आजही (12 मे, 2022) निफ्टी आणि सेन्सेक्स गॅपडाउनमध्ये उघडले. जगभरातील सर्वच बाजारपेठांमध्ये अशा प्रकारची स्थिती असल्याने कोणत्याही एका देशाच्या परिस्थितीला त्यासाठी जबाबदार धरता येणार … Read more

15 दिवसांत पैसे डबल…; ‘या’ कंपनीच्या शेअर्सने केली कमाल

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 15 दिवसात पैसे डबल असं जर का कोणी तुंम्हाला सांगितलं तुम्हाला विश्वास बसणार नाही, उलट तुम्हीच समोरच्याला वेड्यात काढाल…. पण होय , हे खरं झालं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा मल्टीबॅगर स्टॉकबद्दल सांगणार आहोत ज्याने केवळ 15 ट्रेडिंग सत्रांमध्ये म्हणजेच स्टॉक मार्केटच्या 15 ट्रेडिंग दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. ऑफलाइन … Read more

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय? मग एलोन मस्क यांचा ‘हा’ कानमंत्र ऐकाच

Elon Musk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हीही जर शेअर मार्केट मध्ये पॆशांची गुंतवणूक करत असाल तर जगातली श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्क यांनी दिलेला एक सल्ला नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरेल. एलोन मस्क यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करून नफा मिळवण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक कधी आणि कशी करायची आणि शेअर्स ची विक्री कधी करावी याबाबत … Read more

IPO : लवकरच येणार Reliance Jio चा IPO, मुकेश अंबानी AGM मध्ये करू शकतील घोषणा

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुकेश अंबानी आपल्या ग्रुप मधील दोन महत्त्वाच्या कंपन्या शेअर बाजारात लिस्ट करू शकतात. रिलायन्स इंडस्ट्रीजची सब्सिडियरी रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सचा IPO येऊ शकेल. रिलायन्स ग्रुपच्या या दोन कंपन्यांचा IPO हा देशातील सर्वात मोठा IPO असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा IPO लवकरच लॉन्च होणार्‍या LIC च्या IPO (सुमारे … Read more

हा आहे खरा मल्टीबॅगर स्टॉक !!! ज्याने एका वर्षात दिला तब्ब्ल 1,100 टक्के रिटर्न

Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । पैसे कमावण्याची ईच्छा प्रत्येकालाच असते. त्यासाठी प्रत्येक जण कुठे ना कुठे गुंतवणूक करत असतो. आजकाल शेअर बाजारातील गुंतवणुकीचा कल वाढतो आहे. मात्र अनेकांना नक्की कुठल्या मध्ये शेअर्समध्ये पैसे लावावे हेच काळात नाही. तर त्याविषयी आज आम्ही तुम्हांला माहिती देणार आहोत. गेल्या काही वर्षांपासून शेअर बाजारामध्ये मल्‍टीबॅगर शेअर्स झपाट्याने वाढतच आहे. मल्‍टीबॅगर … Read more

‘या’ 5 शेअर्सने एका वर्षात मिळवून दिला मोठा फायदा; तुमच्याकडेही आहेत का पहा

Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भरपूर पैसे कमावण्यासाठी शेअर बाजार एक चांगले माध्यम आहे. आजकाल अनेक लोकं शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. यामधील गुंतवणुकीचा कलही दिवसेंदिवस वाढतोच आहे. मात्र शेअर बाजारात सतत चढ-उतार होत असतात. यामध्ये काही शेअर्स सतत वर जातात. असे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून देतात. आज आम्ही तुम्हांला अशा पाच स्टॉक्स बाबत … Read more

Cryptocurrency : कमी पैशात करा ‘अशा’ प्रकारे गुंतवणूक; हमखास रिटर्न्स मिळतील

Cryptocurrency

पैसापाण्याची गोष्ट । Cryptocurrency क्रिप्टोकरन्सी ही चांगली गुंतवणूक आहे का? हा प्रश्न क्रिप्टोकरन्सीच्या संदर्भात अनेकदा विचारला जातो. सगळ्यांकडेच गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा नसतो. सुदैवाने क्रिप्टो हे असे गुंतवणुकीचे साधन आहे ज्याचा वापर कुणीही, अगदी मर्यादित पैसे असले तरी करू शकते. पैसा कमावण्यासाठी तुमच्याकडे भरपूर पैसे असले पाहिजेत हा समज नवीन आणि अनुभवी गुंतवणूकदारांमधील सर्वसामान्य … Read more

शेअर मार्केट मधील Pump and Dump टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Pump and Dump

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल शेअर मार्केट्मधील गुंतवणुकीचा कल वाढतो आहे. शेअर मार्केट्मध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाला मार्केट बाबत माहिती असण्याची शक्यता कमीच आहे. अनेक लोकं सोशल मीडिया चॅनेल्स वरील शेअर मार्केट तज्ञांच्या हवाल्याने शेअर्सची खरेदी आणि विक्री करतात. मात्र गुंतवणूकदारांच्या याच कुवतपणाचा फायदा घेण्याचा काही जण प्रयत्न करतात. अशी लोकं सोशल मीडिया द्वारे लोकांना चुकीच्या … Read more

Share Market : शेअर बाजारात खळबळ, शेवटच्या तासात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे मार्केट कोसळले

नवी दिल्ली । मंगळवार, 19 एप्रिल 2022 रोजी दिवसभर शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता होती. मुख्य निर्देशांक असलेले BSE सेन्सेक्स आणि निफ्टी 50 कालच्या बंदच्या वर उघडले, मात्र बाजार बंद होण्याच्या जवळपास एक तास आधी झालेल्या जोरदार विक्रीमुळे सर्व निर्देशांक घसरले. सेन्सेक्स 703.59 अंकांनी (1.23 टक्के) घसरून 56463.15 वर बंद झाला तर निफ्टी-50 1.25 टक्क्यांनी (215 … Read more

Infosys ने दिला मोठा झटका! काही मिनिटांतच लोकांचे 40,000 कोटींहून अधिक रुपये बुडाले

Share Market

नवी दिल्ली । इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांसाठी सोमवारची सुरुवात खुप खराब झाली आहे . आजचा बाजार उघडताच इन्फोसिसचे शेअर 9% पर्यंत घसरले. सकाळी 9.30 वाजता कंपनीचे शेअर 9% घसरून 1592 रुपयांवर ट्रेड करत होते. 23 मार्च 2020 नंतर इन्फोसिसच्या शेअर्समधील ही सर्वात मोठी घसरण आहे. मात्र थोड्याच वेळात हे शेअर्स सावरले. सकाळी 10.40 वाजता, इन्फोसिसचे शेअर्स 6.96% … Read more