Satara Lok Sabha 2024 Results : सातारा लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण आकडेवारी पाहा एका क्लिकवर

satara total voting count

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्यात यंदा मान गादीला आणि मतही गादीला असं चित्र पाहायला मिळालं. मतदानानंतर ते निकालाच्या दिवसायापर्यंत फक्त तुतारीची हवा पाहायला मिळत होती. मात्र अखेरच्या क्षणी राजेंनी मतमोजणीत गती घेतली आणि ३०००० हुन अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवला. सर्व एक्झिट पोलमध्ये शिंदे आघाडीवर दाखवत असताना राजेंनी अनपेक्षित विजय मिळवत साताऱ्यात पवारांच्या बालेकिल्ल्याला भगदाड … Read more

साताऱ्यातील पराभवानंतर शशिकांत शिंदेंची फेसबुक पोस्ट चर्चेत; पवारांचा उल्लेख करत म्हंटल की…

shashikant shinde satara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभा निवडणुकीत (Satara Lok Sabha 2024 Results) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपच्या छत्रपती उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी तब्बल ३२७७१ मतांनी शशिकांत शिंदेचा पराभव केला. एकीकडे राज्यात महाविकास आघाडीने तब्बल ३० जागा जिंकल्या तर दुसरीकडे साताऱ्याची हक्काची जागा … Read more

शरद पवारांची साताऱ्यात सभा झाली पण हवा नाही, तुतारीची बेरीज कुठं चुकली?

satara lok sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभा. (Satara Lok Sabha Election 2024) काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी या साताऱ्याची ओळख. शरद पवारांचा हक्काचा मतदार संघ असा साताऱ्याचा लौकिक. देशभर सातारा लोकसभा म्हटलं कि २०१९ च्या पोटनिवडणुकीतील पावसातली सभा आठवत नाही असा माणूस क्वचित सापडतो. २०१९ नंतर आता २०२४ लासुद्धा साताऱ्यात शरद पवारांचाच खासदार निवडणूक जिंकेल असं एकंदर … Read more

शशिकांत शिंदेंना अटक होणार?? शरद पवारांच्या विधानाने खळबळ

sharad pawar shashikant shinde (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालय घोटाळा प्रकरणी सातारा लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यावर गंभीर आरोप विरोधकांनी केलेत. याप्रकरणी फळ मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली असून शशिकांत शिंदे यांनाही अटक होईल कि काय अशी चर्चा जिल्ह्यात सुरु असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार … Read more

Satara Lok Sabha Election 2024 : उदयनराजे Vs शशिकांत शिंदे लढतीत कोण वरचढ ठरेल? साताऱ्याचे राजकारण नेमकं आहे तरी कसं?

udayanraje vs shashikant shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर साताऱ्यात लोकसभेची (Satara Lok Sabha Election 2024) निडवणूक कोणत्या नेत्यांमध्ये होणार ते जाहीर झालं आहे. त्यानुसार भाजकडून उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांना आव्हान देतील. त्यामुळे यंदाही साताऱ्यात काटे कि टक्कर पाहायला मिळेल यात शंकाच नाही. शरद … Read more

साताऱ्यातील तुतारीच्या उमेदवाराकडून मुतारीचा घोटाळा; नरेंद्र पाटलांचा शशिकांत शिंदेंवर घणाघात

shashikant shinde narendra patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | साताऱ्याच्या तुतारीच्या उमेदवाराने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मुतारीचा घोटाळा केला असं म्हणत माथाडी नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यावर हल्लाबोल केला. शशिकांत शिंदेंवर एपीएमसी मार्केट गाळे विक्रीवरून तब्बल ४००० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप कट्टर विरोधक महेश शिंदे यांनी केला होता. याच धागा पकडून नरेंद्र पाटील यांनी … Read more

Satara Lok Sabha 2024 : साताऱ्यात शरद पवारांचा वाघ भाजपला पुरून उरणार? शशिकांत शिंदे यांची नेमकी ताकद किती?

sharad pawar shashikant shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभेसाठी (Satara Lok Sabha 2024) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून साताऱ्यात शरद पवार कोणाला उमेदवारी देणार यावरून चर्चा रंगल्या होत्या. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्ब्येतीचं कारण देत आपण यंदा निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर पवारांच्या समोर … Read more

Satara Lok Sabha Election Candidate : साताऱ्यातून ‘या’ नेत्याला लोकसभेचे तिकीट; शरद पवारांनी टाकला मोठा डाव

sharad pawar satara lok sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभा निवडणुकीसाठी (Satara Lok Sabha 2024) शरद पवार गटाकडून अखेर उमेदवाराच नाव जाहीर करण्यात आलं आहे. शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde Satara Lok Sabha Candidate) यांना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. तर रावेर लोकसभा मतदार संघातून श्रीराम पाटील यांची उमेदवारी जाहीर … Read more

ट्रिपल इंजिनवाल्या खोके सरकारमुळे शाळा कमी अन् दारूची दुकाने वाढत आहेत; खा. सुप्रिया सुळेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात बेरोजगारी, महागाईसारखी आव्हाने असताना ट्रीपल इंजिनवाल्या खोके सरकारमुळे शाळा कमी आणि दारुची दुकाने वाढत असल्याची घणाघाती टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सातार्‍यात केली आहे. उत्पादन शुल्क मंत्र्यांनी हे प्रकार आवरावेत, असा टोलाही त्यांनी शंभूराज देसाईंना लगावला. आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे सातारा दौर्‍यावर होत्या. यावेळी माध्यमांशी … Read more

Satara News : निष्ठावंत आमदार ! राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंच्या बॅनरची जिल्हाभर चर्चा…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर एक खासदार शरद पवार गट आणि दुसरा उपमुख्यमंत्री अजित पवार गट असे दोन गट पडले. या दोन्ही गटात सातारा जिल्ह्यातील काही निष्ठावंत आमदारही सहभागी झाले आहेत. या आमदारांमध्ये सर्वात जास्त चर्चा हि आमदार शशिकांत शिंदे यांची होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या … Read more