राज्य बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी यंत्रणांनी प्रामाणिकपणे तपास करावा – राजू शेट्टी

कोल्हापूर प्रतिनिधी | राज्य बँकेत झालेल्या घोटाळा केल्याच्या आरोपावरून राजकीय नेत्यांसह 76 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल केलेल्यां मध्ये अजित पवारांसह दिग्गज नेत्यांची नावे असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. या चर्चेमध्ये उडी घेत आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राजू शेट्टी … Read more

#LoksabhaResult : म्हणून होऊ शकतो राजू शेट्टींचा पराभव ?

Untitled design

हातकणंगले प्रतिनिधी|२०१४ ची लोकसभा निवडणूक भाजपच्या साथीने लढून विजयी ठरलेले राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपपासून वेगळे झाले. त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात भाजपच्या विरोधात प्रचार केला आणि निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आघाडी सोबत हातमिवणी केली. त्यांची हीच कृती शेतकरी मतदाराच्या पचनी पडली नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात जाऊन शेतकऱ्यांनी मतदान केले आहे. आढळराव पाटलांची लोकसभेची वाट बिकटच ; … Read more

सरकारच्या ‘त्या’ निर्णयाच्या विरोधात शेतकरी संघटना करणार आंदोलन

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ,  शेतकर्‍यांसाठी आवश्यक असलेले तणनाशक ग्लायफोसेटवर बंदी घालण्याचे कारस्थान राज्य सरकारकडून सुरू आहे. या ग्लायफॉसेटमुळे कॅन्सर होत असल्याचा गैरसमज करून घेऊन कृषी सचिव आणि कृषी आयुक्त यांनी सर्व कृषी विद्यापीठाकडून या संदर्भात माहित मागवली आहे. प्रियंका चोप्राचे ‘या’ अभिनेत्यासोबत हि होते ‘झंगाट’ कृषी विद्यापीठाकडून बंदीसाठी हवी तशी सोईस्कर माहिती घेऊन … Read more

दुष्काळाची होरफळ : ‘ या ‘ तालुक्यात चार छावणी सुरु करण्याची मागणी

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे, कवठेमहांकाळ तालुक्यात टँकर आणि चारा छावण्या सुरु करा  अशी मागणी करण्यात येते आहे. तालुक्यात चार छावण्या सुरु नाही केल्यास तहसीलदार कार्यालयात जनावरे सोडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यातील दुष्काळी भागात तात्काळ चारा छावण्या आणि टँकर सुरू करा अन्यथा तहसीलदार कार्यालयात शेळ्या मेंढ्या सोडू असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे … Read more

निवडणूक खर्चात तफावत आढळल्याने दोन्ही पाटलांना नोटीस

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे , सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे संजयकाका पाटील, स्वाभिमानी पक्षाचे विशाल पाटील निवडणूक खर्चात तफावत असल्याच्या तिसऱ्यांदा नोटीस बजावण्याची कारवाई जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी केली. दरम्यान भाजपचे उमेदवार संजयकाका यांच्या खर्चात २५ लाख ३४ हजार तर विशाल पाटील यांच्या खर्चात ४ लाख ५ हजार रुपयांची तफावत … Read more

महाराष्ट्रात कॉंग्रेस आघाडी २८ ते ३० जागा जिंकेल

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, स्वाभिमानी पक्षासह संयुक्त पुरोगामी आघाडीस राज्यातील मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने आघाडी या निवडणुकीत चांगला स्कोअर करेल असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हणाले आहे. माढ्यात झाले ‘एवढे’ टक्के मतदान : वर्तवले जात आहेत उलट सुटल अंदाज आज राज्यात मतदान होणाऱ्या १४ जागापैकी जास्त जागा आम्ही जिंकू. … Read more

राजू शेट्टी यांना हव्यात एवढ्या जागा

Untitled design

राजकीय प्रतिनिधी  : आगामी लोकसभा निवडणुकांचे बिगुल काही दिवसांतच वाजणार आहे. काँग्रेस आणि समविचारी  पक्षांच्या बैठकाना जोर आल्याचं दिसत आहे. काँग्रेसने प्रचाराचा नारळ फोडला असून विविध शहर आणि ग्रामीण भागांत सभेंचं नियोजन करण्यात येत आहे. या सर्व घडामोडीत घटकपक्षांकडे काँग्रेस आणि भाजप ने काहीसं दुर्लक्ष केल्याचं दिसतय. भाजपने आठवलेंच्या रिपाई आणि महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष … Read more

प्रकाश आंबेडकर, ओवेसी यांच्यासोबत खा. राजू शेट्टींचा बहुजन वंचित आघाडीत प्रवेश?

Prakash Ambedkar with Raju Shetti

मुंबई | बहुजन वंचित आघाडी अंतर्गत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांच्यात निवडणूक आघाडी झाली असतानाच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांचे सुद्धा या आघाडी सोबत नाव जोडले जात आहे. खा. शेट्टी यांनी आज प्रकाश आंबेडकर यांची मुंबई येथे भेट घेऊन आघाडीसंदर्भात चर्चा केली. यामुळे राजु शेट्टी बहुजन … Read more