शिवसेनेसोबतची 25 वर्षाची युती भाजपनेच तोडली; संजय राऊतांचा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात भाजप व शिवसेना यांच्यात तुटलेल्या युतीबाबत आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यात महत्वपूर्ण खुलासा केला. यावेळी त्यांनी पंचवीस वर्षाच्या तुटलेल्या युतीबाबत माहिती दिली. महाराष्ट्रात भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षात जी युती होती ती आम्ही तोडली नसून ती भाजपनेच तोडली असल्याचे राऊत म्हणाले. तसेच गोव्यात शिवसेना आता कोणाशीही युती … Read more

मुंबईत 30 वर्षे सत्ता गाजवूनही मराठीची अवस्था बिकट; भाजप आमदाराची मुख्यमंत्री ठाकरेंवर पत्रातून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून सध्या अनेक कारणांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर निशाना साधला जात आहे. काल केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पत्र लिहल्यानंतर आज भाजप आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. यात मुंबईत मराठी भाषेवरून मुख्यमंत्री ठाकरेंवर घणाघाती टीकाही केली आहे. मुंबईत शिवसेनेने 30 वर्षे सत्ता गाजवल्यावरही या ठिकाणी … Read more

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठवाड्यातील नुकसानीवरून भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले जात आहे. अशात शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या आरोग्याचा तसेच येथील 38 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी … Read more

मुख्यमंत्री ठाकरे शेतकरी सरणावर गेला तरी मदत करायला तयार नाही; सदाभाऊ खोतांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठवाड्यातील नुकसानीवरून भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले जात आहे. येथील नुकसानीवरून विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यानंतर आता रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आक्रमक झालेल्या खोतांनी थेट मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे. नुकसानीमुळे शेतकरी सरणावर गेला तरी त्याला मदत केली जात … Read more

आम्हाला खड्ड्यात घालण्याची भाषा कराल तर याद राखा; शिवसेनेचा मनसेला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील खड्ड्यांवरून मनसे व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. दरम्यान आवाज शिवसेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी मनसेला इशारा दिला आहे. “खड्ड्यात गेलेल्या पक्षाने आम्हाला खड्ड्यात घालण्याची भाषा करू नये. तशी भाषा कराल तर याद राखा, असा इशारा म्हात्रे यांनी दिला आहे. मुंबईत निर्माण झालेल्या खड्ड्यांच्या साम्राज्यावरून शिवसेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे … Read more

शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय, ओला दुष्काळ जाहीर करा; खासदार जलीलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अगोदरच कोरोना व लॉकडाऊनमुळे सराज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. आता औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने अक्षरश: हाहाकार माजवत काढणीला आलेली पीकं उध्वस्त केली. यात शेतकऱ्याचे हजारो-लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याना तातडीने मदत द्यावी तसेच औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. जलील … Read more

गोव्यात युती झाली तर ठीक नाही तर….; संजय राऊतांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोव्यात शिवसेनेकडून निवडणूक लढविण्याची तयारी केली जात आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊतांनी गोव्यातील भाजप सरकारवर टीका केली.” लोकप्रतिनिधींना फोडून भाजपने गोव्यात सत्तेचा खो खो सुरू केला आहे. जनतेला थापा मारून त्यांची फसवणूक केली जात आहे,अशी टीका करीत या ठिकाणी युती झाली तर ठीक नाहीतर आमचं आम्ही लढू असा इशारा राऊतांनी … Read more

ईडीच्या कारवाईमागे कोणतेही राजकारण नाही अन तीन नेते म्हणजे शिवसेना नाही; मुनगंटीवारांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी सरकारमधील महत्वपूर्ण असलेला पक्ष शिवसेना यातील बढया नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे. या कारवाईवरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला आज टोला लगावला. ईडीच्या वतीने जी कारवाई केली जात आहे त्या कारवायांमागे भाजपकडून कोणतेही राजकारण केले जात नाही आणि तीन नेते म्हणजे शिवसेना नाही,” असा टोला मुनगंटीवारांनी … Read more

महाविकास आघाडी सरकारबद्दल जयंत पाटलांचे महत्वपूर्ण विधान; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तेवर असलेले महाविकास आघाडी सरकार हे आपल्या वरिष्टांमुळेच आले असल्याचा दावा तिन्ही पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आघाडी सरकार येण्यामागचे कारण सांगितले आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आज एकत्र सरकारमध्ये काम करत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने आल्याचे पाटील … Read more

मुख्यमंत्री ठाकरें पुढं आमचं काही चालत नाही; अजित पवारांची नाराजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काळ एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री ठाकरेंचं ऐकत माहिती. त्यांनी त्यांचं ऐकावं असे म्हंटले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. त्यांनतर महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागातर्फे जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पुढे आमचं काही चालत नसल्याचे सांगत नाराजी … Read more