केंद्राचे घटना दुरुस्ती विधेयक हे अपुरे; तोंडाला पाने पुसण्याचे काम करू नये; राऊतांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासंबंधी विधेयक आज लोकसभेत मांडन्याय आले. या विधेयकामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनाअधिकार मिळणार आहे. तसेच एससीबीसी प्रवर्ग ठरवण्याचे अधिकारही राज्यांना मिळणार आहेत. या विधेयकावर चरचा करताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी संसदेत आक्रमक पावित्रा घेतला. मराठा आरक्षणातील 127व्या घटना दुरुस्तीसंदर्भात अपुरे हे विधेयक मांडले आहे. त्यामुळे राज्य सरकारला कोणते अधिकार … Read more

2024 च्या निवडणुकीत जनता आशीर्वाद देईल; संजय राऊतांचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घटना दुरुस्ती विधेयकावरूनआता मोदी सरकारवर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान, आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घटना दुरुस्ती व भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवरून भाजपला टोला लगावलेला आहे. त्रस्त झालेली जनता, लोक 2024 च्या निवडणुकीत आशीर्वाद देईल, असे राऊत यांनी म्हंटले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आज … Read more

पश्चिम महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा धोका टळलेला नाही, खबरदारी घ्या; मुख्यमंत्री उद्धव ठाक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व महापुराचा तडाखा बसला. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. “सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सात राज्यात कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी अजून लोकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी साधलेल्या संवादावेळी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले … Read more

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा, संसदेत विषय मांडणार- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. संसदेत याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासंदर्भात मागणी केलीजात असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत येऊन शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर राऊतांनी महत्वाची माहिती दिली आहे. “मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली असून … Read more

नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपद म्हणजे बुडत्याला काडीचा आधार : अरविंद सावंत यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे खासदार संजय राऊत व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीवरून भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज निशाणा साधला. यावरून शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी राणेंवर जोरदार टीका केली. “ज्या नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे. अशा या बुडत्याला काडीचा आधार असलेल्यांनी शिवसेना, महाविकास आघाडी सरकारवर टीका करू नये,” … Read more

“नवे विद्युत विधेयक देशाच्या हिताचे नाही”- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाढत्या वीजबिलांबाबत केंद्र सरकारकडून तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे. अशात नवीन विदुत विधेयक तयार केले जात असल्याने याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थिती केली आहे. तयार करण्यात येत असलेले नवे विधेयक हे देशाच्या हिताचे नसून त्याचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्रातील वीजवितरणला बसेल, असे राऊत यांनी म्हंटले आहे. आता … Read more

सर्वोच्च न्यायालय मोदी सरकारच्या खिशात ; राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

modi raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारवर शेतकरी आंदोलन, ‘पेगॅसस’ अशा मुद्द्यावरून विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल केंद्र सरकारवर निशाणा साधल्यानंतर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयावरून राऊतांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ” सर्वोच्च न्यायालय मोदी सरकारच्या खिशात असल्याचे राऊतांनी यावेळी म्हंटले. दिल्ली येथे आज विरोधी पक्षांनी बैठक बोलावली आहे. तत्पूर्वी … Read more

देशातील लोकशाही मोडून काढली आहे का?; पेगसिस, शेतकरी प्रश्नावरून राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेगसिस, शेतकरी प्रश्नाबाबत विरोधकांकडून चर्चा करण्याची मागणी केली जात असताना मोदी सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावरून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. पेगसीस प्रकरणावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधताना राऊत म्हणाले कि, ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राण दिले त्या सध्या देशात लोकशाही धोक्यात आहे. … Read more

“महाराष्ट्र सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर…,” राऊतांचा राज्यपालांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे. राज्यपाल वारंवार सरकारी कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केल्यानंतर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी … Read more

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ तुम्ही विकत घेतले आहे का? ; अरविंद सावंत यांचा अदानींना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा मिळाल्यानंतर विमानतळावर अदानी एअरपोर्ट असे नामफलक लावण्यात आले. यावरून शिवसेनेचे नेते, खासदार अरविंद सावंत यांनी अदानी समूहावर निशाणा साधला आहे. “विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आहे. त्यांनी ‘अदानी विमानतळ’ लिहिले. तुम्ही ते विकत घेतले आहे का?, असा सवाल सावंत यांनी केला … Read more