‘बेल्जीयम’च्या पीटरला ‘सह्याद्री’ची भुरळ !

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या स्वराज्य स्थापन करण्याच्या या मोहिमेमध्ये गड किल्यांच्या मोठा सहभाग होता. राज्य आणि देशातील जनतेला या गड किल्यांचे मोठे अप्रूप आहे. या गड किल्यांची माहिती घेण्यासाठी , त्यांचा अभ्यास करण्यासाठी तसेच पर्यटनासाठी असंख्य पर्यटक , नागरिक या ठिकाणी भेटी देत असतात. मात्र या गड किल्यांचे परदेशातील नागरिकांना देखील मोठे अप्रूप आहे. बरेच पर्यटक या ठिकाणी वारंवार भेटी देत असतात.

‘छत्रपती शिवाजी महाराज’ असाच उल्लेख हवा; छत्रपती संभाजींची मागणी

काही दिवसांपासून महाराजांच्या नाम उच्चारावरुन मोठी चर्चा होत आहे. मग ते अमिताभ बच्चन प्रकरण असो वा केंद्रीय रवीशंकर प्रसाद यांच, त्या दोन्ही वेळी जाब विचारला जात होता. मात्र यावर कायमस्वरुपी उपाय योजना करणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितले.

खिंडीत सापडलेल्या काँग्रेसचा मी बाजीप्रभू; बाळासाहेब थोरातांचा कार्यकर्त्यांना दिलासा

अडचणीत सापडलेल्या काँग्रेससाठी मी बाजीप्रभू आहे, असं प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं.

सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे विरुद्ध संबीत पात्रा जुगलबंदी रंगली

हाराष्ट्र ही शिवरायांची भूमी असून त्याकाळी शिवरायांनी शाहिस्तेखानाला धडा शिकवला होता. देशाचे माजी गृहमंत्री मात्र पाकिस्तानातल्या शाहिस्तेखानाला मदत करत असून हे कदापि खपवून घेतलं जाणार नाही असंही पात्रा यावेळी म्हणाले.

राज्यातील किल्ले भाड्याने देणार नाही : पर्यटन विभाग

मुंबई प्रतिनिधी | पर्यटनासाठी गडकिल्ले  भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयावरून अनेक स्तरांवरून झालेल्या टीकेनंतर, पर्यटन मंत्रालयाकडून याबाबतचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उद्भवत   नाही, असं पर्यटन विभागाच्या सचिवांनी स्पष्ट केलं. “राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत. एक वर्ग-१ आणि दुसरे वर्ग-२. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य … Read more

पैलवान मतिन शेख यांचे थेट छत्रपती शिवाजी महाराजांनाच पत्र

Untitled design

राज्यात आणि संपूर्ण देशभर आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यापार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील पैलवान मतिन शेख यांनी थेट शिवाजी महाराज यांनाच पत्र लिहिले आहे. शेख यांनी लिहिलेले पत्र खालीलप्रमाणे  महाराज… मी तुमचा मावळा होण्यास तयार आहे, पण यासाठी तुम्ही प्रत्यक्ष असायला हवे आहात. तुमचे विचार सांगणारे काही सेनापती फसवे आहेत महाराज. … Read more

वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या उंचीवर कोणाच्याही स्मारकाची उंची जाऊ नये म्हणुनच शिवस्मारकाची उंची कमी करण्यात आली – आ.जयंत पाटील

unnamed file

मुंबई | वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या उंचीवर कोणाच्याही स्मारकाची उंची जाऊ नये म्हणुनच शिवस्मारकाची उंची कमी करण्यात आली असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आ.जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. ‘शिवस्मारकाची उंची कमी केली याचे कारण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या … Read more

शिवजयंतीला कधी न जाणारे, चालले आहेत शिवनेरीला, राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Uthhav Thakre

मुंबई | लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका डोळय़ांसमोर ठेऊन रामनामाचा जप करणारे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आता छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील माती अयोध्येला घेऊन जाणार आहेत. त्यांच्या ड्रामेबाजीवर युवा आमदार नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे जोरदार निशाणा साधला आहे. शिवजयंतीला कधी न जाणारे, चालले आहेत शिवनेरीला असं ट्विट राणे यांनी केलं आहे. जे … Read more