मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे – शिवेंद्रराजे भोसले

Shivendraraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाज एकत्र येत नाही, ही सर्वात मोठी खंत असल्याची भावना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. त्याची गरज आहे. वेगवेगळे लढण्याची चूक करू नये. आपण वेगवेगळे लढलो तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते, असा सावधानतेचा इशाराही शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला.आज साताऱ्यात मराठा समाजाची गोलमेज परिषद … Read more

महाविकासआघाडी विरोधात जावली भाजपाचे कुडाळ येथे आंदोलन

सातारा प्रतिनिधी | कुडाळ, ता.जावली येथील कृषीउत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ भारतीय जनता पार्टी जावली तालुका यांचे वतीने आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे यांच्या नेतृत्वाखाली जावली तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांच्या नियोजनात आज आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने नुकतेच कृषी सुधारणा विधेयक २०२० पारित करून संपूर्ण देशातील समस्त शेतकरी … Read more

बोंडारवाडी धरण प्रकल्पाची शिवेंद्रसिंहराजेंकडून पाहणी; ग्रामस्थांचा विरोध चर्चेने सोडवण्याचं दिलं आश्वासन

सातारा प्रतिनिधी | सातारा- जावली तालुक्यातील केळघर, मेढा विभागातील ५४ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्पाचे काम मार्गी लागणे आवश्यक आहे. बोंडारवाडी ग्रामस्थांनी काही मागण्यांसाठी या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. ग्रामस्थ, बोंडारवाडी धरण कृती समीती आणि पाटबंधारे विभाग यांच्यात समन्वय साधण्यात आला आहे. सर्वसमावेशक तोडगा काढून जावली तालुक्यात ५४ गावांचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी … Read more

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलनची आपली तयारी- शिवेंद्रराजे भोसले

सातारा । सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणावर स्थगितीचा निर्णय दिल्यापासून विरोधकांसोबत आता मराठा समजतील नेत्यांकडूनही राज्य सरकारवर टीकेची झोड ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाकडून बाजू योग्य पद्धतीने मांडली गेली नाही आणि त्यामुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचा आरोप साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. मराठा आरक्षण स्थगितीबाबत मराठा समाज म्हणून जी भूमिका … Read more

लोकं मला विचारुन टीका करत नाहीत; उदयनराजेंचं पडळकर-पवारांकडे सोयीस्कर दुर्लक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उदयन राजे भोसले यांनी बंधू शिवेंद्रराजे भोसले यांची मध्यवर्ती बँकेत जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेबद्दल विचारले असता त्यांनी ज्यांनी कुणी कोणावर टीका केली ते त्यांचं त्यांना विचारा माझा काय संबंध? असे उत्तर दिले. माझा यात काय संबंध, मी माझे … Read more

प्रतिपंढरपूर करहरमध्ये आषाढीचे धार्मिक विधी करून मंदिर बंद केले जाणार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे शासनाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव अर्थात वारी रद्द केली आहे. मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीला धार्मिक विधी केले जाणार आहेत. तसेच मानाच्या पालख्या या वाहनातून आणल्या जाणार असल्याची माहिती समोर येते आहे. यावेळेला सातारा येथील करहर हे प्रति पंढरपूर मानले जाते. येथेही नागरिकांनी दर्शनासाठी … Read more

शिवेंद्रसिंहराजे यांची प्रकृती अचानक बिघडली; उपचारासाठी मुंबईत दाखल

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक बिघडली. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने प्रतिभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रात्री त्यांची प्रकृती स्थिर झाली. सकाळी प्रकृतीच्या संदर्भाने आणखी चाचण्या करण्यासाठी ते स्वतः मुंबईला गेले. रात्री त्यांची प्रकृती बिघडल्याच्या बातमीने कार्यकर्त्यांच्या मनातील धाकधूक वाढली होती. प्रतिभा हॉस्पिटलमध्ये कार्यकर्त्यांनी तोबा … Read more

आम्हाला ‘हे’ आधीच माहिती होतं, शिवेंद्रराजेंची अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर प्रतिक्रीया

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्राच्या सत्ताकारणात आज शनिवारी मोठा राजकीय भूकंप झालाय. एकीकडे महाविकास आघाडीची टप्प्यात येऊन आज मुख्यमंत्री जाहीर होणार असल्याच्या बातम्या सर्वत्र पाहायला मिळत असतानाच, राज्यपालांनी सकाळी ८ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना मुख्यमंत्री पदाची तर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपत दिलीये. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडालीय.

परंतु या घटनेची पूर्व कल्पना भाजपच्या अनेक नेतेमंडळींना होती. असे संकेत मिळत आहेत. राज्यात झालेल्या सत्ताकरणासंदर्भात प्रतिक्रिया देताना
सातारा जावळी मतदार संघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलं कि, मुख्यमंत्री आणि चंद्रकांत दादा पाटलांनी आम्हाला विश्वास दिला होता की, काहीही झालं तरी सरकार भाजपचेच येणार आहे. आणि आता झाले असून देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत.

सत्ता स्थापनेवर शिवेंद्रराजे भोसलेंची प्रतिक्रिया, भाजपचेच सरकार येणार हे माहित होतं

इतर महत्वाच्या बातम्या –

मुख्यमंत्र्यांनी सातारकरांची मने जिंकली – शिवेंद्रराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | छत्रपतींनी मागण्या करायच्या नाहीत आदेश द्यायचे असे वक्तव्य काल मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी साताऱ्यात महाजनादेश यात्रेच्या सभे दरम्यान केले होते हे वक्तव्य करून 24 तासाच्या आत मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींनी केलेल्या मागण्या मान्य करून सातरकरांची मने जिंकली आहेत. सातारच्या हद्दवाढीचे घोंगडे गेली कित्येक वर्षे भिजत पडले होते त्या बाबत या आधी सुद्धा शिवेंद्रराजेंनी मुख्यमंत्र्यांना … Read more

फ्रेंडशीप डे दिवशी शिवेंद्रराजेंची नरेंन्द्र पाटीलांशी चाय पे चर्चा

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लोकसभा निवडणुकी वेळी शिवेंद्रराजे भोसले आणि सातारा लोकसभेचे उमेदवार नरेंन्द्र पाटील यांच्या एकत्र मिसळ खाण्याने अनेकांना मिसळीचा ठसका बसला होता. आता पुन्हा एकदा फ्रेंडशीप डे दिवशी शिवेंद्रराजे आणि नरेंन्द्र पाटील एकत्र चहा पिताना दिसल्याने हा चहा किती जणांच्या तोंडाची चव कडू करणार अशी चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले … Read more