राज ठाकरेंशी संवाद साधण्यास उद्धव ठाकरेंनी दाखवली तयारी?; चर्चांणा उधाण

raj thackray uddhav thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राजकीय वर्तुळात पक्षांमध्ये फुटाफुटी सुरू असताना दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या तयारीत दिसत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात लवकरच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा पार पडणार आहे. कारण, आता उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत याविषयावर चर्चा … Read more

निधी वाटपाचा मुद्दा टोकाला पेटला! अंबादास दानवे आणि संदीपान भुमरेंमध्ये शाब्दिक चकमक

ambadas Danve and MLA Sandipan Bhumre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद येथे पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाकरे गट आणि शिंदे गटात मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि आमदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे. दोन नेत्यांमध्ये झालेल्या या वादावादीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत थेट अंबादास … Read more

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेस बळकावण्याच्या तयारीत? ठाकरेंना धक्का बसणार

uddhav thakare nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसच्या (Congress) ताब्यात आले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता काँग्रेसने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी ही प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद ही काँग्रेसकडे जाईल का? हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. … Read more

बावनकुळेंनी काढली ठाकरेंची लायकी; म्हणाले, फडणवीस मस्टर नव्हे तर मास्टर

bawankule uddhav fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यांनी भाजपचा उल्लेख औरंगजेब केल्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे. औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसलं आहे. हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलंय. मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी नाही असं म्हणत बावनकुळे यांनी ठाकरेंवर प्रहार केला आहे. तसेच फडणवीस हे मस्टर नव्हे, तर मास्टर आहेत, त्यांच्या … Read more

शिवसेना- राष्ट्रवादी फोडणारा औरंग्या अजूनही जिवंत; ठाकरेंचा भाजपवर घणाघात

uddhav thackeray on bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगजेब जीवंत आहे. शिवसेना फोडणारा औरंगजेब जीवंत आहे. राष्ट्रवादी फोडणारा औरंगजेब जीवंत आहे. ही औरंग्याची वृत्ती भाजपमध्ये आहे. औरंग्यानेच शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात संयुक्त मेळावा मुंबईच्या रंगशारदा सभागृहात पार पडला. या मेळाव्यात उद्धव … Read more

महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आले एकत्र; ‘या’ विषयावर केली महत्वाची चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या नेत्यांची मुंबईतील वरळी येथे आज महत्वाची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार सुप्रिया सुळे, संजय राऊत, माजी मंत्री आ. … Read more

मिशा झुरळांनाही असतात, सामनातून मनोहर भिडेचा समाचार

sanjay raut manohar bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी, आराध्य दैवत साईबाबा आणि माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत मनोहर भिडे यांनी अकलेचे तारे तोडलेत. भिडे यांच्या या विधानावरून शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून जोरदार समाचार घेतला आहे. सध्या काही लोक … Read more

रक्त आणि अश्रूने महामार्ग सतत भिजत असेल तर त्याला ‘समृद्धी’ कशी म्हणणार?

sanjay raut on accident samruddhi mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग सध्या अपघाताचा मार्ग ठरत आहेत. समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. मागील आठवड्यात शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असताना गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फुटांवरून कामगारांवर कोसळला आणि यामध्ये 20 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. … Read more

2024 निवडणुकांसाठी 21 मंदिरांचा वापर होणार; सामनातून भाजपवर हल्लाबोल

modi raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ‘धर्म-देवळे- धार्मिक तणाव’ याच त्रिसूत्रीतून भाजप निवडणुकांना सामोरा जाईल. धर्म ही अफूची गोळी आहे. त्या अफूचा अंमल देशाच्या नसांत पुरेपूर भिनला आहे. 2024 हे धार्मिक वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेने त्याची सुरुवात होईल. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, महिलांना संरक्षण, प्रतिष्ठा देऊ न शकलेल्या सरकारने धर्माच्या … Read more

…. तर पवारांच्या नेतृत्वास आणि हिमतीला सह्याद्रीने दाद दिली असती; सामनातून नाराजी?

sanjay raut sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवारी) पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. आज पुण्यात आल्यानंतर मोदींच्या हस्ते अनेक विकास कामांचे उद्घाटन देखील करण्यात येईल. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेने नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. आज प्रसिद्ध झालेल्या सामनाच्या अग्रलेखात, पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यावर आणि … Read more