भाजप- शिंदे गटात वादाची ठिणगी; भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा खासदारांचा आरोप

shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीला १० महिने बाकी असतानाच शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक दिली जात आहे असा थेट आरोप शिंदे गटाचे खासदार आणि जेष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. तसेच २२ जागा हा आमचा दावा नव्हे तर हक्काच्याच आहेत असेही त्यांनी म्हंटल. प्रसामाध्यमांशी बोलताना गजानन … Read more

शिंदे गट म्हणजे कोंबड्यांचा खुराडा, त्या कधीही कापल्या जातील

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर तोफ डागली आहे. मी शिंदे गटाकडे पक्ष म्हणून पाहत नाही. भाजपने पाळलेलं ते कोंबड्याचं खुराडं आहे. या खुराड्यातील कोंबड्या कधीही कापल्या जातील अशी जहरी टीका संजय राऊतांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, तुम्ही जे शिंदे – मिंधे गट … Read more

नवे संसद भवन मी बांधले, ही माझी इस्टेट, मी आणि फक्त मीच! हेच मोदींचे धोरण

narendra modi sansad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या नव्या संसद भवनांचे उदघाटन येत्या २८ मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. खरं तर संसदेचे उदघाटन राष्ट्रपतींनी करावे अशी विरोधकांची मागणी आहे. यामुळे देशभरातील भाजपविरोधी पक्षांनी या उदघाटनाला विरोधही केला आहे. या एकूण सर्व प्रकरणावरून सामना अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. नवे संसद भवन मी बांधले, … Read more

शिंदेंची शिवसेना लोकसभेच्या 22 जागा लढवणार? राहुल शेवाळेंनी सांगितली आतली बातमी

Shinde - Fadnvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक २०२४ ला अवघे काही महिने राहिले असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. एकीकडे महाविकास आघाडी लोकसभेच्या जागावाटपासाठी बैठका घेत असताना आता शिंदे गट आणि भाजप सुद्धा तयारीला लागला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी रात्री शिंदे गटाच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेच्या … Read more

मविआच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी व्हायरल; कोणत्या मतदारसंघात कोणाला तिकीट?

mahavikas aaghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा निवडणूक 2024 ला अवघे काही महिने राहिले असून सर्वच पक्ष त्यापार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सुद्धा लोकसभा जागावाटपासाठी बैठका घेत आहेत. त्यातच आता मविआच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी व्हायरल झाली आहे. यामध्ये कोणत्या मतदारसंघात कोणाला तिकीट मिळणार हे दिसत आहे. tv9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे. या … Read more

जयंत पाटलांनी भाजपचा प्रस्ताव नाकारल्यानेच त्यांना ED चे बोलावणे; सामनातून मोठा गौप्यस्फोट

JAYANT PATIL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपची गुलामी पत्करायचे नाकारले व लगेच त्यांना ईडीचे बोलावणे आले. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये यावे असा त्यांच्यावर दबाव होता अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. जयंत पाटील यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारला तेव्हा लगेच ईडीने त्यांना बोलावणे पाठवले व साडेनऊ तास प्रश्नांच्या फैरी झाडल्या … Read more

साताऱ्यात IT पार्क उभारणार; उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

uday samant

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारण्यात येईल. कामगारांसाठी रुग्णालय उभारु, त्यासाठी लागणारी जागा उद्योग विभागाकडून देण्यात येईल असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र परिवारामार्फत यशोदा टेक्नीकल कॅम्पस, वाढे येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून उद्योगमंत्री … Read more

50 खोकेवाले आमदार हैराण; शिंदेंकडे 2 हजारांच्या नोटा बदलून मागत आहेत

eknath shinde with his mla (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने देशात पुन्हा एकदा नोटबंदी केली असून २००० रुपयांची भेट चलनातून बाद करण्यात आली आहे. बँकेत २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. याच दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. शिंदे गटाचे आमदार हैराण झाले असून ते शिंदे … Read more

राज्यपालांचे निकाल बेकायदेशीर, तर मग सरकार कायदेशीर कसे? राऊतांचा रोखठोक सवाल

sanjay raut shinde fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपालांचे वर्तन बेजबाबदार व घटनेला धरून नव्हते. बहुमत चाचणीसाठी विशेष अधिवेशन बोलाविण्याची गरज नव्हती. राज्यपाल चुकले आहेत.” हे सर्वोच्च न्यायालयाचे राज्यपालांच्या राजकीय लुडबुडीवर कठोर ताशेरे आहेत. जेथे राज्यपालांनीच निकाल दिला, तेथे त्यांनी शपथ दिलेले सरकार कायदेशीर कसे? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सामनातील रोखठोक सदरातून त्यांनी सर्वोच्य … Read more

सुषमा अंधारेंना मी 2 चापट्या लगावल्या; ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर

appa jadhav sushma andhare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारेंना मारहाण झाल्याच्या एका घटनेनं खळबळ उडाली आहे. बीड येथे ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. ठाकरे गटाचे बीडमधील स्थानिक नेते गणेश वरेकर आणि जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांच्यात वाद झाला आहे. यावेकी तेथे उपस्थित असलेल्या सुषमा अंधारे यांना आपण २ चापट्या लगावल्याचा दावा … Read more