15 दिवसांमध्ये सरकार कोसळणार, फक्त सही बाकी

shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे डेथ वॉरंट तयार आहे. 15 दिवसांमध्ये सरकार कोसळणार, फक्त सही बाकी आहे असं मोठं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राऊतांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आज उद्धव ठाकरे यांची जळगावात जाहीर सभा असून त्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हे विधान … Read more

अजितदादांमध्ये CM होण्याची क्षमता, काहीजण लायकी नसताना मुख्यमंत्री झाले

raut ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मला 100 टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल, आता म्हटलं तरी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या प्रकट मुलाखतीमध्ये केलं होत. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असताना अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यास सक्षम आहेत असं उत्तर त्यांनी … Read more

सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना घेरलं; 8 खरमरीत सवाल करत केली कोंडी

sushma andhare raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना काळात हलगर्जीपणा झाला होता त्यामुळे तिथेही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खारघर दुर्घटनेवरून शिंदे फडणवीस सरकारचा बचाव करत उलट उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक खरमरीत पत्र लिहीत राज ठाकरेंची बोलती बंद केली … Read more

पृथ्वीराज चव्हाणांनी आधी आपल्या पाठीमागे किती आमदार आहेत हे पाहावं; शंभूराज देसाईंचा टोला

Shambhuraj desai prithviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपने कोणाला तरी मुख्यमंत्री करून सध्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना ढकलून दिले तरी काही पडणार नाही असं विधान काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यांनतर आता शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आधी आपल्या पाठीमागे किती आमदार आहेत … Read more

पाटणचं वातावरण तापलं; बाजार समिती निवडणुकीत पाटणकर – देसाई आमने – सामने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या बाजार समितींपैकी एक असलेल्या पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमुळे पाटणचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या ठिकाणी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी आणखी 4 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता 17 जागांसाठी होत आहे. या निवडणुकीत आता सत्ताधारी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या … Read more

राज ठाकरे भाजपचे पोपट; राऊतांनी उडवली खिल्ली

raut raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र भूषण सोहळ्यात अनेक श्रीसेवक मृत्युमुखी पडल्याने राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावं अशी मागणी विरोधकांनी केल्यांनतर मग कोरोना काळातील मृत्युवरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा का? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे- फडणवीस सरकारची बाजू घेतली होती. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर चांगलंच … Read more

देवेंद्र फडणवीस बेपत्ता!! भाजपमध्येच सर्वात मोठी उलथापालथ; सामनातील दाव्याने खळबळ

devendra fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपसाठी शिंदे गट हे आता बिनकामाचे ओझे ठरल्याने ओझे कसे फेकता येईल यावर दिल्ली व महाराष्ट्रात कार्य सुरु आहे. आश्चर्य असे की कालचे बाहुबली श्री. फडणवीस राज्यातील या सगळ्या उपक्रमात पूर्ण बेपत्ता आहेत. त्यामुळे सगळ्यात मोठी उलथापालथ ही भाजप अंतर्गत सुरु आहे की काय? अशी शंका घ्यायला जागा आहे. असं म्हणत … Read more

जवानांना मारून राजकीय लाभ उठवायचे कारस्थान होते काय? सामनातून मोदी सरकारवर टीकास्त्र

raut modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील भाजप सरकारच्या बेफिकिरीमुळेच पुलवामा हल्ला झाला असा सनसनाटी आरोप तत्कालीन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केल्यामुळे भाजपची चांगलीच गोची झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षांच्या फोडलेल्या आमदारांना नेण्यासाठी विमाने उपलब्ध होतात. जवानांसाठी का होत नाही? असा सवाल सामनातून करण्यात आला. … Read more

मोठी बातमी !! राहुल गांधी ‘मातोश्री’ वर जाऊन ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता

rahul gandhi uddhav thackeary

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या हालचालींना वेग आला असून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) प्रथमच थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेस मध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे या वादानंतर … Read more

BREAKING : ठाकरे गटाच्या 2 मोठ्या नेत्यांचा गाडी अपघातात मृत्यू; वज्रमूठ सभेला जाताना दुर्घटना

हॅलो महाराष्ट्र आॅनलाई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या दोन मोठ्या नेत्यांचा गाडी अपघातात मृत्यू झाला आहे. नागपूर येथे 16 एप्रिलला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेसाठी जात असताना हा अपघात झाला आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी याबाबत माहिती दिली आहे. महाविकास आघाडीच्या नागपूर येथील वज्रमूठ या सभेसाठी जाताना अमरावती जवळ दहिसर विधानसभेचे … Read more