मोदी हेच अदानी आहेत, ‘ते’ 20 हजार कोटी कोणाचे? राऊतांचा रोखठोक सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासुन अदानी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत हेत. अदानी यांच्या कंपनीत गुंतवलेले २० हजार कोटी रुपये कोणाचे असा सवाल त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. हाच धागा पकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून मोदींवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यानी … Read more

संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी; सिद्धू मूसेवाला प्रमाणे मारू

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि फायरब्रँड नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून संजय राऊतांना धमकीचा मेसेज आला असून यामध्ये प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला याच्याप्रमाणे तुमची हत्या करू असं म्हंटल आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या धमकींनंतर संजय राऊत यांनी पोलिसात फिर्याद … Read more

रामाच्या नावाने हिंसा घडवणे हे षड्यंत्र; सामनातून जोरदार टीकास्त्र

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथील राड्यानंतर राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. छत्रपती संभाजीनगरात रामनवमीच्या निमित्ताने अचानक अशी दंगल का उसळावी? हे कोण महाभाग आहेत, ज्यांना महाराष्ट्राला चूड लावायची आहे ? असा सवाल करत रामाच्या नावाने हिंसा घडवणे … Read more

संभाजीनगरात महाविकास आघाडीची 2 एप्रिलला जाहीर सभा; ‘या’ अटी पाळाव्या लागणार

mva public meeting sambhajinagar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना ( ठाकरे गट ) यांच्या महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा होणार आहे. काल किराडपुरा भागात दोन गटात राडा झाल्याने शहरात तणावपूर्ण वातावरण आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी मिळणार की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती. या सभेला परवानगी देण्याबाबत विधान परिषदेचे … Read more

सामनातून मोदी सरकारची तुलना मुघलांशी; देशात लोकशाहीचा खूनखराबा सुरू असल्याचा आरोप

shivsena on modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यांनतर त्यांचा नवी दिल्ली येथील सरकारी बंगला खाली करण्याची नोटीसही त्यांना देण्यात आली आहे. यावरून ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. इतका अतिनिर्घृणपणा एखाद्याच्या अंगात संचारतो कसा? राहुल गांधी यांची खासदारकी तर घालवून दाखविलीच, पण आता त्यांच्या डोक्यावरचे छप्परही … Read more

एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींची लायकी काढली; ठाकरेंवरही साधला निशाणा

eknath shinde rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या त्यागातून भारताला स्वातंत्र्य मिळाल आहे, तुमची सावरकर होण्याची लायकी सुद्धा नाही असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा निषेध केला आहे. तसेच सावरकरांच्या मुद्द्यावरून त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलं आहे. सह्याद्री अतिथिगृहावरील आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी … Read more

घरचा उपाशी बाहेरचा तूपाशी; आव्हाडांचा शीतल म्हात्रेंना सणसणीत टोला

jitendra awhad and sheetal mhatre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्यात सध्या ट्विट वॉर पाहायला मिळत आहे. शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंचा उर्दू भाषेतील बॅनर शेअर केल्यांनतर या वादाला सुरुवात झाली. अखेर मला जास्त बोलायला लावू नका, घरचा उपाशी बाहेरचा तूपाशी असं सणसणीत प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी शीतल म्हात्रे यांना … Read more

सावरकरांना माफीवीर म्हणून कोणाला लढण्याचे बळ मिळणार नाही; सामनातून राहुल गांधीना कानपिचक्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वीर सावरकर हे त्यांच्या जागी थोर आहेत, त्यांना माफीवीर वगैरे दूषणे लावून लढण्याचे बळ कोणाला मिळणार नाही असं म्हणत सामना अग्रलेखातून काँग्रेस नेते राहुल गांधी याना कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. तसेच राहुल गांधी यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्रातील काँग्रेसवाल्यांची तर सर्वांत जास्त अडचण झाल्याशिवाय राहणार नाही असेही सामना अग्रलेखात म्हंटल आहे. सामना … Read more

सदू आणि मधू भेटले; राऊतांनी राज ठाकरे- एकनाथ शिंदे भेटीची उडवली खिल्ली

sanjay raut shinde raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी जोरदार निशाणा साधला आहे. सदू आणि मधू भेटले असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे आणि राज … Read more

उद्धव ठाकरेंनी ‘या’ कारणामुळे राजीनामा दिला; शिंदे गटाने फोडला नवा बॉम्ब

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथील जाहीर सभेत शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्यावर सडकून टीका केल्यांनतर आता सुहास कांदे यांनीही ठाकरेंवर पलटवार करताना एक नवा राजकीय बॉम्ब फोडला आहे. उद्धव ठाकरेंनी जनतेसाठी नव्हे तर श्रीधर पाटणकर यांची चौकशी थांबवण्यासाठी राजीनामा दिला असा सनसनाटी दावा त्यांनी … Read more