पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया ; आढळरावांनी पराभवाचे सांगिलते ‘हे’ कारण
मंचर प्रतिनिधी | शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने जातीचे राजकारण केले. लोकांनी भावनिक होऊन संभाजी महाराजांच्या भूमिकेला मतदान केले त्यामुळे माझा पराभव झाला असे आढळराव पाटील यांनी म्हणले आहे. दर रविवारी भरणारा आढळराव पाटील यांचा जनता दरबार आज देखील भरला होता. यावेळी हजारो नागरिक आणि शिवसैनिक उपस्थित होते. तुम्ही कोणावर तरी खर प्रेम करत … Read more