नरेंन्द्र पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला, सातारा लोकसभा शिवसेनेकडून लढणार?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आज मुंबई येथे ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पाटील यांच्या ठाकरे भेटीने जिल्ह्यातील राजकिय वर्तुळात चर्चांना उधान आले असून सातारा लोकसभेसाठी नरेंन्द्र पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी मिळणार काय असा सवाल उपस्थीत झाला आहे. मात्र ‘आमच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. … Read more

उदयनराजें विरोधात शिवसेनेकडून नरेंद्र पाटलांना उमेदवारी

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळाली आहे. साताऱ्यात युतीचा उमेदवार निश्चित झाला असून शिवसेनेकडून माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी देण्यात अली आहे. यासाठी नरेंद्र पाटील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतील. नरेंद्र पाटील भाजपच्या तिकीटावरून साताऱ्यात लढतील अशीही चर्चा होती. मात्र, शिवसेनेने हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिल्याने … Read more

उद्धव ठाकरेंवर केलेली टीका चांगलीच भोवली… उमेदवारी अडचणीत

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | भाजप खासदार किरीट सोमय्या यांची ईशान्य मुंबईतील उमेदवारी अडचणीत आली आहे. किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका केली होती, त्यामुळे त्यांना आपली उमेदवारी गमवावी लागणार आहे. किरीट सोमय्यांसह आणखी एका नावाची शिफारस करण्याची सूचना केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत किरीट सोमय्यांनी थेट उद्धव ठाकरे … Read more

शिवसेना गोव्यात भाजपविरोधी लढणार- संजय राऊत

Untitled design T.

पणजी प्रतिनिधी | गोव्यात शिवसेना भाजपविरोधी लढणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना भाजपविषविरोधी लढणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती असली तरी, गोव्यात मात्र तसे चित्र दिसणार नसल्याचे राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गोव्यात शिवसेना भाजपविरोधी दोन्ही निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. उत्तर गोव्यात जितेश कामात तर दक्षिण गोव्यात राखी … Read more

पवार साहेबांना हवेचा चांगला अभ्यास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Untitled design

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई “पवार साहेबांना हवेचा चांगला अभ्यास आहे” असे म्हणत मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोकसभा निवडणुक न लढण्याच्या निर्णयावर भाष्य केले. सध्या महाराष्ट्राची हवा कशी आहे हे पवार साहेबांना कळालं आहे आणि म्हणुनच त्यांनी निवडणुक लढवण्यापासून माघार घेतली असे म्हणत फडणवीस यांनी पवारांना चिमटा काढला. अमरावती … Read more

आताही फक्त चर्चाच होणार का ? – नितेश राणेंचं शिवसेनेला सवाल

Untitled design T.

मुंबई  | छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील हिमालय पादचारी पूलाचा स्लॅब कोसल्याने ६ जणांचा मृत्यू तर ३४ जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर महापालिका आणि इतर राजकीय नेते यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले आहेत. शिवसेनेकडे महानगरपालिकेची सत्ता आहे त्यामुळे काँग्रेस आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणे यांनी या दुर्घटनेनंतर शिवसेनेवर चांगलीच टीका केली आहे. ‘पेंग्विन … Read more

मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या मातोश्री भेटीने जिल्ह्याच्या राजकीय वर्तूळात थरकाप

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई लोकसभेच्या आचारसंहिता चे बिगूल वाजताच राज्यभर राजकीय वातावरण तापायला लागले आहे. अमरावती मध्ये राष्ट्रवादीच्या नवनीत कौर राणा विरुद्ध शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्यात जोरदार लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. अशात आनंदराव अडसूळ यांनी मुंबई येथे मेळघाटचे माजी आमदार राजकूमार पटेल यांच्यासह शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने जिल्ह्याच्या  राजकीय … Read more

शिवसेनेचा कोल्हापूरचा वाघ स्वगृही परत

कोल्हापूर |  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपली असताना अनेक ठिकाणी पक्षप्रवेश कार्यक्रम जोरात चालु आहेत. यामध्ये शिवसेना देखील मागे नाही. शिवसेनेचे जुने शिव सैनिक देखील स्वगृही परतत आहेत.जिल्ह्यात शिवसेनेची मुहूर्तमेढ करणारे मात्र गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेपासून अलिप्त असलेले माजी आमदार सुरेश साळोखे आज स्वपक्षी परतले. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर साळोखे यांच्या शिवसेना प्रवेशाने … Read more

काँग्रेस प्रवेशाआधी शिवसेना आमदार दर्ग्यात

चंद्रपूर प्रतिनिधी | सुरज घुमे शिवसेनेचे वरोऱ्याचे आमदार बाळू धानोरकर हे काँग्रेसमधील प्रवेशाआधी ‘अजमेर शरीफ दर्ग्या’त दर्शनासाठी गेले. काँग्रेस प्रवेशानंतर चंद्रपूर येथून तिकिट मिळावे यासाठी धानोरकरांनी अजमेर शरीफ दर्गा गाठला. त्यांनी दर्ग्यात चादर चढवली आणि आपल्या इच्छेच्या पूर्ततेसाठी प्रार्थनाही केली. येत्या दोन दिवसांत धानोरकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. वरोरा विधानसभा मतदार संघातील शिवसेना आमदार … Read more

‘या’ कारणामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

Untitled design

नवी मुंबई प्रतिनिधी | नवी मुंबईला येथील ऐरोलीत महानगरपालिकेचे सभागृह बाहधण्यात आले आहे. या सभागृहाच्या उदघाटनाची कार्यक्रम होता, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. सभागृहाच्या उदघाटनाचे श्रेय नेमके कोणी घ्यायचे यावरून दोनी पक्षातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी दोनी गटात तुफान हाणामारी झाली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. … Read more