बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगला देण्यास राज ठाकरेंचा विरोध

Raj Thakrey

मुंबई | आधीपासून मुंबईच्या महापौरांचा जो बंगला आहे तो कुणाच्यातरी हितसंबंधासाठी बाळासाहेबांच्या नावाने गिळला जातोय. आज शिवसेनेने महापौर बंगला मागितला आहे. उद्या दुसरे कुणी राजभवन मागतील. अशा स्थानमाहात्म्य असलेल्या वास्तूंवर अधिकार सांगून सत्ताधारी चुकीचे पायंडे पाडत असल्याची टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे यांनी मुंबईतील विविध विषयासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता … Read more

अयोध्‍या हा श्रद्धेचा विषय आहे, तो कोर्टात सुटणार नाही – संजय राऊत

Sanjay Raut

नंदुरबार | शिवसेना प्रवक्‍ते आणि खासदार संजय राऊत यांनी अयोध्‍येच्‍या मुद्द्यावरून वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केले आहे. ‘अयोध्‍या हा श्रद्धेचा विषय आहे. तो कोर्टात सुटणार नाही.’ असे राऊत यांनी नंदूरबार येथे पत्रकार परिषदेत म्‍हटले आहे. आगामी जिल्हा परिषद आणि लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पक्षबांधणीसाठी ते नंदूरबारला आले होते. तसेच ‘अयोध्या हा श्रद्धेचा विषय आहे. मोदी सरकारने राम मंदिरासंदर्भात अध्‍यादेश … Read more

शिवसेनेची २०१९ लोकसभा स्वतंत्रपणे लढवण्याची तयारी सुरु

unnamed file

नंदुरबार | शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत सध्या खानदेश दौर्यावर आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पक्षबांधणीसाठी राऊत यांनी या दौर्याचे आयोजन केले आहे. यावेळी नंदूरबार येथे पत्रकार परिषदेत बोलताना सेना-भाजपा युतीवरही भाष्य केले. आगामी लोकसभा राज्यसभा निवडणुकांमधे शिवसेनेची स्वतंत्रपणे उतरण्याची तयारी सुरू असल्‍याचे राऊत यांनी यावेळी सांगितले. ‘भाजपाने २०१४ मध्ये शिवसेनेसोबतची युती … Read more

मोदींनी फेकूगिरी थांबवावी, पंतप्रधानांच्या इमेल मुलाखतीचा सामनाने घेतला खरपूस समाचार

shivsena on narendra modi

मुंबई | नरेंद्र मोदी सध्या इमेल द्वारे मुलाखती देत आहेत. त्याचा खरपूस समाचार सामना वृत्तपत्रातून घेतला आहे.इमेल द्वारे मुलाखत देणे म्हणजे उपप्रश्नापासून लपणे होय. फेकूगिरी करणाऱ्या व्यक्तीला उप प्रश्न जर विचारले गेले नाहीत तर ती मुलाखत कसली. मोदी दर महिन्याला मन की बात करतात दुसऱ्या दिवशी पेपरवाले छापतात. मोदींसारख्या व्यक्तीला हे शोभणारे नाही. निवडणुकीपूर्वी मीडिया … Read more

कोकणातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे

Thumbnail

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत काही महत्वाचे बदल करण्यात येत आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या कोकण भागातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. याआधी कोकणातल्या सर्व मतदारसंघांची जबाबदारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे होती. शिवसेना नेते एकनाथ शिंदे … Read more

उध्दव ठाकरेंची आज पुण्यात गुप्त बैठक

thumbnail 1531539923274

पुणे | शिवसेना २०१९ च्या लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या तयारीत आहे. मित्रपक्ष भाजपला जबर धक्का देण्याच्या पवित्र्यात असेलेल्या उद्धव ठाकरें यांनी त्यासंदर्भात पुण्यात गुप्त बैठकीचे आयोजन केले असल्याची समजत आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये आज ही बैठक पार पडणार आहे. बैठकीत मिलिंद नॉर्वेकर, विजय शिवतारे, नीलम गोऱ्हे, उदय सामंत, गजानन किर्तीकर, शिवाजीराव आढळराव पाटील … Read more