नारायण राणेंचं मंत्रिपद जाणार? राऊतांनी कारणही सांगितलं

Sanjay Raut Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. आज पुन्हा एकदा संजय राऊतांनी राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. तसेच राणेंचं मंत्रिपद जाणार आहे असा दावाही त्यांनी केला आहे. ते नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले नारायण … Read more

नारायण राणे पादरा पावटा, पुढे काही बोललास तर नागडा करेन; राऊतांची जहरी टीका

raut rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नारायण राणे (Narayan Rane) पादरा पावटा आहे, त्याला सांगा माझ्या नादाला लागू नको, नाहीतर तुला नागडं करेन असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. राणे यांनी नुकतंच संजय राऊतांना सामना अग्रलेखावरून पुन्हा एकदा तुरुंगाचा इशारा दिला होता, त्याबाबत विचारलं असता … Read more

… तर 2024 मध्ये देशात राजकीय परिवर्तन; सामनातून राहुल गांधींवर स्तुतीसुमने

Sanjay Raut Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनातील रोखठोक सदरातून अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. मावळत्या वर्षाने राहुल गांधी यांच्या नेतृत्वास नवे तेज आणि वलय निर्माण करून दिले. राहुल गांधींचे नवे रूप 2023 मध्ये तसेच राहिले … Read more

….तर शिवसेना पुन्हा एकत्र येईल”, शिंदेगटातील ‘या’ मंत्र्याने केला दावा

eknath shinde uddhav thackeray

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी फारकत घेऊन भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केले. बंडखोरी आणि सत्तास्थापनेच्या मधल्या काळात ठाकरेगट आणि शिंदेगट पुन्हा एकत्र येण्यासाठी खूप प्रयत्न केले. या दोन्ही नेत्यांनी पुन्हा एकदा एकत्र यावे अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आली होती. पण आता हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता … Read more

2022 खोक्यांचे आणि धोक्यांचे वर्ष; सामनातून हल्लाबोल

Sanjay Raut Devendra Fadnavis eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । धोक्याचे आणि खोक्यांचे वर्ष म्हणूनच 2022 ची नोंद इतिहासात होईल. दबावतंत्राचा वापर करून महाराष्ट्रात घडवले गेलेले बेकायदेशीर व घटनाबाहय़ सत्तांतर हे त्याचे धडधडीत उदाहरण आहे असं म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. मावळत्या वर्षात हिंदुस्थानात लोकशाहीच्या हत्याकांडाचे वर्ष ठरले असेही शिवसेनेनं म्हंटल. मावळत्या वर्षाचा धांडोळा … Read more

शिंदे RSS च्या कार्यालयावर ताबा सांगायला गेले होते का? ठाकरेंचा खोचक टोला

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नागपुरातील रेशीमबाग कार्यालयास आज भेट दिली आणि डॉ. हेडगेवारांना अभिवादन केलं. मात्र यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदेंसह भाजपला टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय ताब्यात घेण्यासाठी गेले होते का? अशा शब्दात त्यांनी निशाणा … Read more

फडणवीसांना कर्णपिशाचाने ग्रासले आहे काय? सामनातून चौफेर टीका

RAUT FADANVIS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, ‘विरोधी पक्ष कसला बॉम्ब फोडणार? त्यांच्याकडे लवंगी फटाकादेखील नाही.’ श्री. फडणवीस यांचे हे विधान आश्चर्यकारक आहे. फडणवीस सध्या भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरत आहेत व महाराष्ट्र लुटून खाण्याचा हट्ट सोडायला वेताळ तयार नाही. फडणवीस यांना रोज उठून भ्रष्टाचार व लुटमारीच्या नव्या प्रकरणाची वकिली … Read more

संपूर्ण ‘ठाकरे सेना’ नागपुरात; कोणता बॉम्ब फोडणार??

sanjay raut uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून हिवाळी अधिवेशनाचा (Assembly Winter Session)दुसरा आठवडा सुरु होत आहे. दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना टार्गेट केल्यांनतर उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) त्यांची संपूर्ण सेना आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ नागपुरात पोचली आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपण नागपुरात मोठा बॉम्ब फोडणार आहे असा इशाराही दिला होता. त्यामुळे … Read more

ढेकणासंगे हिराही भंगला अशी फडणवीसांची गत; सामनातून घणाघात

raut fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ढेकणासंगे हिराही भंगला’ अशी देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) गत झालेली दिसते असं म्हणत शिवसेनेने (Shivsena) आपल्या सामना अग्रलेखातून निशाणा साधला आहे. तर दीपक केसरकर म्हणजे सावंतवाडीच्या मोती तलावावर फडफडणारा डोमकावळा असून २०२४ नंतर ते सुद्धा तुरुंगात जातील अशी भविष्यवाणीही शिवसेनेने केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजप- शिंदे गट … Read more

शिंदेंचे 20 आमदार फोडून फडणवीस मुख्यमंत्री होणार? कोणी केला दावा?

fadanvis shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात भाजपचं ट्रॅप टाकत आहे. त्यांच्या सोबतच्या ४० आमदारांपैकी २० आमदार कधी भाजपमध्ये जातील आणि फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील हे शिंदेंना सुद्धा कळणार नाही असा मोठा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे . पंढरपुरात पत्रकारांशी संवाद साधताना सुषमा अंधारेंनी हे विधान केलं आहे. … Read more