बेळगाव सीमा वादाप्रमाणे मराठवाडा देलगुरचा प्रश्नावरही ठराव करावा; दानवेंची मागणी

मुंबई – एकीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न ऐरणीवर आला असतानाच दुसरीकडे देलगूर येथील काही गावांनी तेलंगणा राज्यात जाण्याचा विचार सुरु केला आहे. त्यामुळे बेळगाव सीमावाद ठरावाप्रमाणे मराठवाडयातील देलगुरमधील प्रश्न सोडवण्यासाठी या हिवाळी अधिवेशनात चर्चा करायला हवी, अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कामकाज सल्लागार समिती बैठकीत केली. मराठवाड्यातील देलगुरमधील नागरिक तेलंगणात जाण्याची मागणी करत … Read more

सीमावादाचे सर्वाधिक चटके शहांची सासरवाडी असलेल्या कोल्हापूरला

sanjay raut amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे सर्वात जास्त चटके केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सासुरवाडी असलेल्या कोल्हापूरला बसतात असा उपरोधिक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. आज सीमाप्रश्नी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासोबत अमित शाह चर्चा करणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. संजय राऊत म्हणाले, … Read more

सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करा, ‘या’ नेत्याने केली उद्धव ठाकरेंकडे मागणी

Sushma Andhare

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – सध्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) या हिंदू धर्मियांच्या देव देवतांबद्दल बोलतानाचा व्हिडीओ समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावरून आता वारकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. यामुळे विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी पश्चिम बंगालच्या गंगा सागर येथील समुद्र किनारी उद्धव ठाकरे यांनी सुषमा सुषमा … Read more

ठाकरे गटाला मोठा धक्का! कोर्टाने राज्याच्या सत्ता संघर्षावरील सुनावणीबाबतची ‘ती’ मागणी फेटाळली

uddhav thackeray

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्याच्या राजकारणात 5 महिन्यापूर्वी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडली होती. यानंतर शिवसेना ठाकरे गट (uddhav thackeray) आणि शिवसेना शिंदे गट असे दोन गट यावेळी निर्माण झाले. यानंतर आता खरी शिवसेना कोणाची याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 5 सदस्यांची … Read more

जिथं ठाकरे तिथं शिवसेना, गट वगैरे मानत नाही

uddhav thackeray sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे vs शिंदे सत्तासंघर्षांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. शिवसेना नेमकी कोणाची याबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालय देईल. तत्पूर्वीच जिथं ठाकरे तिथं शिवसेना, आम्ही गट वगैरे मानत नाही असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला फटकारलं आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, शिवसेना विरुद्ध … Read more

चंद्रकांत पाटलांना भिकेचे डोहाळे लागलेत; सामनातून घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यांनतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका झाली. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून पाटलांवर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटलांना भिकेचे डोहाळे लागले आहेत व तेच त्यांच्या मुखातून बाहेर पडत आहे … Read more

आधी सीमावादावर भूमिका स्पष्ट करा अन् मगचं …; ठाकरेंचं मोदींना आव्हान

Uddhav Thackeray Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या समृद्धी महामार्गाच्या उदघाटनासाठी नागपूरला येणार आहेत. त्यातच महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या सर्व घडामोडींवर उद्या मोदी सीमावादावर बोलणार का? असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. मराठवाड्यातील घनसावंगी येथील साहित्य संमेलनात ते बोलत होते. समृद्धी महामार्ग हा झालाच पाहिजे, माझ्या राज्याच्या राजधानीला … Read more

उद्धव ठाकरेंकडे टोमणे अस्त्र, त्यांच्यामुळेच प्रकल्प राज्याबाहेर; फडणवीसांची टीका

devendra fadanvis uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करताना खोचक टोला लगावला होता. महाराष्ट्रातून पळवलेले उद्योग फळले असं त्यांनी म्हंटल होतं. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंकडे ब्रह्मास्त्रापेक्षाही जास्त प्रभावी असं टोमणे अस्त्र आहे असा टोला फडणवीसांनी केला आहे. गुजरात … Read more

महाराष्ट्रातून पळवलेले उद्योग फळले; ठाकरेंकडून खोचक शब्दात मोदींचे अभिनंदन

uddhav thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला धोबीपछाड देत विजयाच्या दिशेने कूच केली आहे. भाजप तब्बल १५८ जागांवर आघाडीवर असून काँग्रेस आणि आपचा सुफडा साफ झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिंनदन केलं आहे, मात्र यावेळी त्यांनी महारष्ट्रातून गुजरातला पळवलेल्या … Read more

17 डिसेंबरला महाविकास आघाडीचा मुंबईत महामोर्चा

mahavikas aaghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण हे काही बरोबर नाही. कर्नाटकच्या मुखयमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गावांवर केलेला दावा आणि दुसरीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मुंबईत १७ डिसेंबरला सरकार विरोधात महामोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. आज विरोधी पक्षनेते अजित … Read more