उद्धव ठाकरेंनी तेव्हा तह केला असता तर…; गुलाबरावांचे मोठं विधान

gulabrao patil uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे मी २० आमदार घेऊन गेलो होतो. पण त्यांनी ऐकलं नाही. उद्धव ठाकरेंनी तेव्हा तह केला असता तर आज ही वेळ आली नसती असं म्हणत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला आहे. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आम्ही जे केलं आहे ते शिवसेना वाचवण्यासाठी केलं आहे असेही … Read more

मागच्या वेळीच मुंबईत भाजपचा महापौर होणार होता, पण.. ; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

devendra fadanvis uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागच्या निवडणुकीवेळीच मुंबईत भाजपचा महापौर होणार होता पण मित्रपक्षांसाठी आम्ही दोन पाऊले मागे गेलो असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबईत आज भाजपा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी आपल्या भाषणात फडणवीसांनी याबाबत माहिती दिली. तसेच अनेक मुद्द्यांवरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. फडणवीस म्हणाले, मुंबई महापालिकेत मागील निवडणुकीत शिवसेनाचा महापौर … Read more

फडणवीस, आता कोणाचा राजीनामा मागणार? सामनातून हल्लाबोल

uddhav thackeray devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पालघरमध्ये साधूचे हत्याकांड जमावाने केले तेव्हा हिंदुत्व खतऱ्यात आले म्हणून सरकारवर हल्ले करणाऱ्या भाजपवाल्यांना वंदना बुधर व तिची जुळी मुले हिंदू वाटू नयेत व या हत्याकांडावर त्यांनी तोंड घडू नये, या ढोंगास काय म्हणावे? सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी 25 हजार 826 कोटी रुपयांच्या मागण्या सादर केल्या गेल्या. त्यात … Read more

माझी निष्ठा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या पायाशी; राजन साळवींनी बंडखोरीच्या चर्चातील हवाच काढली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना उपनेते राजन साळवी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून शिंदे गटात सामील होणार अशा बातम्या काही प्रसारमाध्यमांमध्ये रंगल्या होत्या. आता खुद्द राजन साळवी यांनी यावर आपली प्रतिक्रिया देत या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. माझी निष्ठा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या पायाशी आहे, इतरांनी मला निष्ठे बद्दल शिकवू नये असं म्हणत त्यांनी या … Read more

50 थरांची हंडी दीड महिन्यांपूर्वी आम्ही फोडली; मुख्यमंत्री शिंदेंची फटकेबाजी

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । सर्वात मोठी हंडी दीड महिन्यांपूर्वी आम्ही फोडली, आम्ही ५० थर लावले असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला लगावला. ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर,खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासहित अनेक दिग्गज उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला दहीहंडी उत्सव … Read more

तुम्ही मंत्री असाल तुमच्या घरी; नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना झापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून खडाजंगी पाहायला मिळाली. विधानपरिषद सभागृहात सभापती नीलम गोऱ्हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना अक्षरशः झापले. मंत्री तुम्ही तुमच्या घरी, सभागृहात बोलण्याची हि पद्धत नाही असं म्हणत त्यांनी गुलाबराव पाटील यांना फटकारले. नेमकं काय घडलं? शिक्षकांच्या बाबतीत निर्णय झालेला असतानाही त्याबाबतचा निधी … Read more

शिंदे गटाकडून शिवसेना जिल्हा प्रमुखपदी जयवंत शेलार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्हा शिवसेना प्रमुखपदावरून आता उध्दव ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने पहायला मिळणार आहे. खरी शिवसेना व पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या यावरून दोन्ही गटात राज्यभर चढोअोढ सुरू आहे. आता सातारा जिल्हा प्रमुख पदावर हर्षद कदम यांच्या नियुक्तीनंतर जयवंत शेलार यांचीही त्याच पदावर निवड झाल्याचे पत्र समोर आले आहे. शिवसेनेतील फूटीनंतर पाटण विधानसभा … Read more

बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवले, पण शेवटी ती गुलामीच; शिवसेनेचा शिंदेंवर निशाणा

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार असून तत्पूर्वीच मंत्रिमंडळ खातेवाटपावरून शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून भाजप आणि शिंदे गटावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली आहे. बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवले, पण शेवटी ती गुलामीच… गुलामांना कधीच प्रतिष्ठा मिळत नाही अशी जोरदार टीका शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. विधानसभेचे पावसाळी … Read more

घराचा नाही पत्ता.. अन् यांचं हर घर तिरंगा; उद्धव ठाकरेंची केंद्रावर टीका

uddhav thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या हर घर तिरगां या मोहिमेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. फक्त तिरंगा फडकावून कोणी देशभक्त होत नाही. घराचा नाही पत्ता.. अन यांचं हर घर तिरंगा, अनेक जणांकडे घर नाही, मग तिरंगा फडकावणार कुठे असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकाचा … Read more

उद्धव ठाकरेंची नवी खेळी; आमदारकीच्या राजीनाम्याबाबत घेतला मोठा निर्णय

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतानाच विधान परिषद सदस्यत्वेचाही राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र आता उद्धव ठाकरेंनी आपल्या रणनीती मध्ये बदल करून आमदारकीचा राजीनामा देणार नसल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेतल्याचं … Read more