आज सोन्याच्या दरात किंचित घसरण, जाणून घ्या आजचे दर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोनेबाजारात आज सोनेदरात किंचित घट झाल्याची दिसून आली. तर चांदीच्या दरात ही घट दिसून आली. आज २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४७,२५०रु तर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४८,२५० इतका नोंदवला गेला. तर चांदीचा दर प्रति १ किलोग्रॅम ४७,७००रु इतका नोंदविला गेला आहे. गुरुवारी हा दर २२ कॅरेट सोन्याचा प्रति … Read more