सरकारचं मोठं पाऊल; तब्बल 80 लाखांहून अधिक सिम कार्ड्स बंद
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या युगात लोकांची फसवणूक मोठ्याप्रमाणात वाढली असून , यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या सायबर गुन्ह्याला रोखण्यासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील असते. यासाठीच भारत सरकारने देशातील बनावटी सिम कार्ड्स विरोधात मोठी कारवाई केली असून , आता लाखांहून अधिक बनावट सिम कार्ड्स बंद केले गेले आहेत . तसेच हि बनावटी सिम कार्ड … Read more