गुंतवणूकदारांसाठी SEBI चा मोठा निर्णय; SIP बंद करण्याची प्रक्रिया फक्त 2 दिवसात पूर्ण
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे लोक म्युच्युअल फंडात SIP च्या साहाय्याने गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. SEBI ने सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या बाबतीत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये आता SIP बंद करण्याची प्रक्रिया फक्त दोन दिवसात पूर्ण होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त काळ थांबण्याची गरज भासणार नाही. तसेच हा नवीन नियम … Read more