SIP मध्ये गुंतवणूक करून अगदी कमी वेळेत तुम्ही व्हाल ₹ 10.19 कोटींचे मालक; कसे ते जाणून घ्या

SIP

नवी दिल्ली । जर तुम्हीही गुंतवणुकीची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी SIP हा एक चांगला पर्याय असू शकतो. SIP म्हणजे Systematic Investment Plan उर्फ ​​Mutual fund SIP. कमावणाऱ्या व्यक्तींसाठी SIP हा सर्वात आकर्षक गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी ही सर्वोत्तम योजना मानली जाते. याद्वारे गुंतवणूकदार दरमहा एक छोटी रक्कम जमा करतात आणि दीर्घ … Read more

धनत्रयोदशीला कुठे गुंतवणूक करावी? ‘हे’ 4 सर्वोत्तम पर्याय आहेत जिथे तुम्ही पैसेही गुंतवू शकता; त्याविषयीची माहिती जाणून घ्या

Digital Gold

नवी दिल्ली । भारत हा जगातील दुसरा असा देश आहे जिथे सोन्याचा सर्वाधिक वापर केला जातो. सोने हा केवळ मौल्यवान धातूच नसून भारतीय लोकांसाठी तो एक शुभ धातू देखील आहे. भारतीय विशेषतः धनत्रयोदशी आणि दिवाळी निमित्त सोने खरेदी करतात. याशिवाय गुंतवणुकीसाठी सोने हा एक उत्तम पर्याय देखील मानला जातो. आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर तुम्हीही सोन्यात गुंतवणूक … Read more

Investment Tips : म्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे कधी काढायचे, त्यासाठी कोणत्या बाबी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घ्या

Mutual Funds

नवी दिल्ली । स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंडात योग्य वेळी पैसे गुंतवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच पैसे योग्य वेळी काढणेही महत्त्वाचे आहे. जर तुम्ही मार्केटमधून योग्य वेळी पैसे काढले नाहीत तर तुम्ही तुमचा नफा गमावू शकता. त्यामुळे शेअर्स किंवा म्युच्युअल फंड होल्डिंगची योग्य वेळी विक्री करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे काढण्यासाठी बाजारातील … Read more

फक्त 500 रुपयांत खरेदी करू शकाल सोने, सोन्यात करा गुंतवणूक त्याद्वारे तुम्हाला मिळेल चांगले रिटर्न

Digital Gold

नवी दिल्ली । सोने कोणाला आवडत नाही? सोने हे आता नव्हे तर शतकांपासूनच समृद्धीचे प्रतीक आहे. लोकांनी त्यांची समृद्धी प्रदर्शित करणे, भावी पिढ्यांना वारसा म्हणून देणे किंवा संकट काळात वापरासाठी सोने जतन करणे ही एक प्रथा आहे. सोन्याचे हे महत्त्व आजही अबाधित आहे. मात्र सतत वाढत जाणाऱ्या किंमतींमुळे हा मौल्यवान धातू सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात … Read more

SIP सुरू करताना कधीही करू नका ‘ही’ चूक, नफ्याऐवजी होऊ शकेल तोटा

PMSBY

नवी दिल्ली । म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP हा सर्वात लोकप्रिय मार्ग बनला आहे. जे गुंतवणूकदार, शेअर बाजाराच्या गुंतागुंतांपासून अनभिज्ञ असतात आणि ज्यांना बाजारातील धोके टाळायचे असतात, ते SIP द्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करतात. SIP सह, तुम्ही तुमच्या सोयीनुसार नियमितपणे तुमच्या आवडीच्या म्युच्युअल फंडात निश्चित रक्कम जमा करू शकता. फंडांच्या बदलत्या … Read more

SIP – अशा प्रकारे करा गुंतवणूक, ₹ 10.19 कोटींचा फंड तयार करण्यासाठी प्लॅनिंग कसे करावे हे जाणून घ्या

PMSBY

नवी दिल्ली । करोडपती कसे बनावे ? प्रत्येकाचे स्वप्न असते मात्र ते प्रत्यक्षात आणणे जरा अवघडच असते. मात्र, जर तुम्ही योग्य वेळ आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्ही नक्कीच करोडपती बनू शकता. जर तुम्हीही गुंतवणुकीसाठी प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी SIP हा एक चांगला पर्याय असू शकेल. SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. SIP हा … Read more

म्युच्युअल फंडांमध्ये करायची असेल गुंतवणूक तर त्वरित करा ‘हे’ काम अन्यथा तुम्हांला पैसे काढता येणार नाही

Mutual Funds

नवी दिल्ली । जर तुम्ही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. म्युच्युअल फंड ट्रान्सफर एजन्सी कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस (CAMS) नुसार, म्युच्युअल फंडांमध्ये (MF) गुंतवणूक करणाऱ्या सुमारे 20-30 लाख लोकांनी त्यांचे पॅन आधारशी लिंक केलेले नाहीत. अशा परिस्थितीत आता 30 सप्टेंबरनंतर त्यांना तोटा सहन करावा लागू शकतो. वास्तविक, … Read more

रिटायरमेंट पर्यंत 23 कोटी रुपये जमा करण्यासाठी तुम्हाला दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । बदलत्या काळात, रिटायरमेंटच्या वेळी एक चांगला फंड असणे आता खूप महत्वाचा झाला आहे. बहुतेक सरकारी नोकऱ्यांमध्येही आता पेन्शन जवळपास संपली आहे. परंतु जर तुम्ही योग्य मार्गाने गुंतवणूक केली तर तुमचे रिटायरमेंट अधिक चांगली होऊ शकते. जर दीर्घकालीन गुंतवणूक हुशारीने आणि योग्य मार्गाने केली गेली तर वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत 23 कोटी रुपयांचा … Read more

SIP- जर तुम्ही अशा प्रकारे गुंतवणूक केली तर वयाच्या 50 व्या वर्षी मिळतील 10.19 कोटी रुपये, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । SIP म्हणजेच Systematic Investment Plan उर्फ ​​म्युच्युअल फंड SIP हा कमावणाऱ्या व्यक्तींसाठी गुंतवणुकीचा सर्वात आकर्षक पर्याय आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी ही सर्वोत्तम योजना मानली जाते. हेच कारण आहे की, बहुतेक लोकं त्यांच्या कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर SIP मध्ये गुंतवणूक करण्यास सुरवात करतात. याद्वारे, गुंतवणूकदार दर महिन्याला थोडी थोडी रक्कम जमा करतात आणि … Read more

तुम्ही चेकने पैसे देत आहात का? तर आता RBI चा ‘हा’ नवीन नियम जाणून घ्या

नवी दिल्ली । जर तुम्ही चेक द्वारे पैसे दिलेत, तर आता तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक काळजी घ्यावी लागेल. वास्तविक, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 1 ऑगस्टपासून लागू झालेल्या बँकिंग नियमांमध्ये काही बदल केले आहेत. RBI ने आता चोवीस तास बल्क क्लिअरिंग सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (NACH) या महिन्यापासून चोवीस तास कार्यरत आहे. … Read more