स्मार्ट सिटीची कामे अडकणार ‘लाल फितीत’ ?

Smart city

औरंगाबाद | राज सध्या स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत, परंतु आगामी काळात आर्थिक संकटामुळे ही कामे लाल फितीत अडकण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्य सरकारने औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ला मनपा स्वहिस्सा म्हणून 147 कोटी रुपये देईपर्यंत पुढील निधी न देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे स्मार्ट सिटी ची कामे संकटात येण्याची … Read more

 पाण्याच्या वेळा स्मार्ट डिजिटल बोर्डवर जाहीर करण्याची मागणी 

Water supply

औरंगाबाद | स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मनपाने शहरात 50 डिजिटल बोर्ड लावलेले आहेत. या स्मार्ट डिजिटल बोर्डवर पाण्याच्या वेळा जाहीर करा अशी मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे. त्यामुळे नागरिकांची पाणीपुरवठा बाबत होणारी गैरसोय कमी होईल. पैठण येथील जायकवाडी धरणातुन हा पाणीपुरवठा शहराला होत असतो. या धरणात मुबलक पाणीसाठा असूनही पाच ते सहा दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. … Read more

भविष्यात मुंबई आणि पुण्यातील लोकसंख्या कमी करण्याची गरज- नितीन गडकरी

मुंबई । कोरोनाचे संकट सरल्यानंतर भविष्यात मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमधून गर्दी कमी करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमधून गर्दी कमी होणं आवश्यक आहे. यासाठी मुंबई-पुण्याबाहेर स्मा क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाअंतर्गत स्मार्ट र्सिटी अथवा स्मार्ट व्हिलेजची निर्मिती केली पाहिजे असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं. … Read more

पुण्यातील हॉटेल ड्रीमलँडला भीषण आग; बघ्यांची एकच गर्दी

पुणे स्टेशन परिसरातील ड्रीमलँड हॉटेल आगीच्या विळख्यात सापडलं आहे. हॉटेलच्या तिन्ही मजल्यांवर आग पसरली आहे.