आपले व्हॉट्सॲप सुरक्षित ठेवण्यासाठी काही टिप्स; काळजी घ्या, सुरक्षित रहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मॉडर्न जगामध्ये लोकं आयुष्यामध्ये आपण जेवढे महत्त्व आपल्या बाहेरील आयुष्याला देतात, तेवढेच महत्त्व आज-काल सोशल मीडियाला आणि ऑनलाईन आयुष्यालाही दिलेले पाहायला मिळते. बाहेरील सुरक्षेसोबत ऑनलाईन सुरक्षाही महत्त्वाची मानली जाऊ लागली आहे. जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये व्हॉट्सऍपने आपले स्थान मिळवले आहे. त्यामुळे व्हाट्सअप सुरक्षित असणे तितकेच महत्त्वाचे मानले जात आहे. आपणही व्हॉट्सॲप वापरत … Read more

आता SBI तुमच्या मुलांच्या अभ्यासावर आणि होळीच्या शॉपिंगवर देत आहे बम्पर डिस्काउंट, 2.76 कोटी ग्राहकांना मिळेल लाभ

नवी दिल्ली । SBI (State Bank of India) आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. येत्या 4 दिवसात आपण खरेदीची योजना आखत असाल तर तुम्हाला बम्पर सूट मिळणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा योनो अ‍ॅप (Yono App) द्वारे खरेदीवर कॅशबॅकची घोषणा केली आहे. ही ऑफर 4 ते 7 मार्च पर्यंत आहे. म्हणजेच, आपण … Read more

हिटलरच्या मिशा आणि चेहऱ्यासारखा दिसत होता Amazon चा नवीन लोगो, युझर्सनी ट्रोल करताच बदलावा लागला Logo

नवी दिल्ली । अ‍ॅमेझॉनने आपल्या नवीन अ‍ॅप लोगोची रचना बदलली आहे. मागील डिझाइनसाठी ग्राहकांकडून मिळालेल्या नकारात्मक फिडबॅकनंतर कंपनीला हे करावे लागले. बर्‍याच सोशल मीडिया युझर्सनी अ‍ॅमेझॉनच्या या नवीन लोगोस हिटलरच्या मिशाशी लिंक केले आणि त्याच्या चेहऱ्याशी जोडले. हा नवीन अ‍ॅप लोगो यावर्षी जानेवारीमध्ये लाँच केला गेला. यात तपकिरी कार्डबोर्ड बॉक्सच्या कंपनीची सिग्नेचर स्माइल आणि टॉप … Read more

UPSC च्या लॅटरल भरतीसाठी केवळ अनारक्षित वर्गातीलच उमेदवार अर्ज करू शकतात; ‘या’ व्हायरल मेसेज मागील सत्य जाणून घ्या

नवी दिल्ली | केंद्रशासनाने सरकारच्या काही महत्त्वाच्या पदांवर लॅटरल भरती म्हणजेच विना परीक्षा भरती करण्याचे ठरवले आहे. खाजगी क्षेत्रातील मोठा अनुभव असलेले लोक यासाठी आवेदन करू शकणार आहेत. संघ लोकसेवा आयोगाने जॉइंट सेक्रेटरी आणि डायरेक्टर या 30 पदासाठी आवेदन मागवले आहेत. पण सद्ध्या एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये, संबंधित पदांसाठी केवळ … Read more

हनी ट्रॅप : फेसबुकवर मेसेज करुन तिने प्रसिद्ध उद्योजकाशी केली मैत्री, नंतर हाॅटेलवर बोलवून केले ‘असे’ काही

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि बारामती या जिल्ह्यांमध्ये सध्या हनी ट्रॅप चे प्रकार समोर येऊ लागले आहे. प्रतिष्ठित व्यक्तींना सोशल मीडिया च्या माध्यमातून मेसेज किंवा फोन करायचे. त्यानंतर थोडे कॉन्टॅक्ट बनवून अश्लील मेसेज, व्हीडीओ पाठवायचे आणि त्या द्वारे ब्लॅक मेल करून त्या व्यक्ती कडून पैसे उकळायचे असे प्रकार सध्या मोठ्या … Read more

सोशल मिडियावर विवादित पोस्ट टाकल्यानंतर होणार 5 वर्षाची शिक्षा ! ‘या’ व्हायरल पोस्टमागील सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कोड ऑफ एथिक्स आणि रेगुलेशन बनवले आहे. यामध्ये सरकारने असे म्हटले होते की, मीडिया सोबतच, कोणालाही अफवा आणि खोट्या बातम्या पसरण्याचा अधिकार नाही. जर नियमांचे पालन झाले नाही तर त्या व्यक्तीविरोधात कारवाई करण्यात येईल. कोड ऑफ इथिक्स समोर आल्यानंतर सोशल मीडियावर … Read more

कमी वयात केली अशी कामगिरी! जगात केले भारताचे नाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काही लहान मुले एका पेक्षा एक मोठ-मोठी कमाल करत असतात. लहान वयात अशी कामगिरी करत असतात तशी कामगिरी करायला मोठ्या लोकांनाही खूप मेहनत लागते. अशाच प्रकारचे काम म्हणजे स्वयंपाक बनवणे! स्वयंपाक बनवणे हे मोठ्या वयातील लोकांचे आणि ज्यांचा हात बसला आहे अशा लोकांचा प्रांत मानला जातो. परंतु काही लहान मुले सुद्धा … Read more

म्हणुन तिने हत्तीवर बसून शूट केला नग्न फोटोशूट; पहा Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल सोशल मीडियावर झळकण्याची आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. यातच आपला एखादा मेसेज जगाला पोहचता करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने तो पोहचवला जातो. कोणी एखादी यात्रा काढते, कोणी चालत जाते तर कोणी नग्न होऊन निसर्गाला नैसर्गिक पद्धतीने वागवा असे सांगते. असाच एक व्हिडिओ आणि फोटो गेल्या काही दिवसात सोशल … Read more

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना 36 तासांत हटवावी लागणार बेकायदेशीर पोस्ट, सरकार तयार करणार नवीन कायदा

नवी दिल्ली । सरकार किंवा कोर्टाच्या विनंतीनुसार लवकरच सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून ‘बेकायदेशीर’ पोस्ट काढाव्या लागतील. पूर्वी ही अंतिम मुदत 72 तासांची होती. या व्यतिरिक्त, या सोशल मीडिया कंपन्यांना नागरिक / युझर्सच्या विनंतीस अधिक प्रतिसाद दिला जाऊ शकतो. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान नियम (IT Rules) बदलले जातील. या नियमांतर्गत ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि गुगल … Read more

ऐकावं ते नवलंच! तरुणाने बाईकलाच बनवले जेसीबी! आनंद महिंद्रांनीही शेअर केला फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय लोकांचे जुगाड या गोष्टीत विशेष प्राविण्य आहे. भारतीयांनी बनवलेल्या जुगाडाचे फोटो नेहमीच पाहायला मिळतात. आपली गरज कमीत कमी खर्चात पूर्ण करण्यासाठी लोक जुगाड करत असतात. आणि हे जुगाड व्हायरल होऊन लोकांना नवनवीन आयडिया देत असते. असेच एक जुगाड प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. महिंद्रा यांनी … Read more