अर्थमंत्र्यांनी येणाऱ्या अधिवेशनात संसदेत पुरवणी अर्थसंकल्प मांडावा – पृथ्वीराज चव्हाण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आता निरर्थक झाला असल्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणे आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून तसे सांगत पुरवणी अंदाजपत्रक सादर करण्याची मागणी केली आहे. नवीन कर आकारणी, कर्ज योजना आणि सुधारित खर्चाचा समावेश करून अर्थमंत्र्यांनी जून महिन्यात एक … Read more

केरळमधील हत्तीणीच्या हत्येवरून निलेश राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशाचे राजकारण एकीकडे आणि महाराष्ट्राचे राजकारण एकीकडे आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना राज्यात राजकारणाचाही वेगळाच खेळ सुरु आहे. सतत आरोप-प्रत्यारोप, टीकाटिप्पणी हे जणू महाराष्ट्राला आता रोजचेच झाले आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून सतत कार्यरत असणारे निलेश राणे आता त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून पुन्हा एकदा बोलले आहेत. सध्या अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांचे … Read more

लॉकडाऊनमध्ये मोनालिसाचा पतीसोबत डान्स व्हिडीओ; सोशल मीडियावर व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री मोनालिसा ही सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. गेल्या काही दिवसांत ती आपल्या पतीबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या पतीने अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला आहे जो जोरदार व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये पती-पत्नी दोघेही एका दक्षिण भारतीय गाण्यावर एकत्र नाचताना दिसत आहेत. … Read more

कोरोनाच्या नावाखाली भारत आणि चीनमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन – UN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युनायटेड नेशन्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, चीन आणि भारत यांच्यासह अनेक आशियाई देश कोरोनाव्हायरसच्या नावाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश ठेवत आहेत तसेच कडक निर्बंध लादत आहेत आणि लोकांना जबरदस्तीने अटकही केली जात आहे. लोकांना ताब्यात घेणे आहे हे एक अत्यंत चुकीचे पाऊल आहे. हे मानवी हक्कांच्या विरोधात आहे. सरकारने याकडे लक्ष … Read more

म्हणुन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जाहीर केली आपत्कालीन स्थिती 

वृत्तसंस्था । आर्क्टिक सर्कलमधील नदीत २०,००० टन तेल गळती झाली आहे. या घटनेनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे. सायबेरियन शहराजवळील पावर प्लांटमधील इंधनटाकी कोसळल्यामुळे ही गळती झाली होती. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी या घटनेची माहिती २ दिवस उशिरा दिल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. नॉरिलस्क निकेलची सहाय्यक कंपनी या प्लांट ची मालक कंपनी आहे. … Read more

धक्कादायक! १ लाख भारतीयांच्या आधार कार्ड, पॅन कार्ड पासपोर्टचा इंटरनेटवर सेल; जाणून घ्या काय आहे प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक लाखाहून अधिक भारतीयांच्या आधार, पॅनकार्ड आणि पासपोर्ट यांसारख्या राष्ट्रीय ओळखपत्रांची स्कॅन कॉपी ‘डार्क नेट’ या साईटवर विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सायबर सिक्युरिटी फर्म साइबल यांनी ही माहिती दिली आहे. साइबलने आपल्या अहवालात म्हटले आहे की,हा डेटा सरकारी डेटाबेसमधून नाही तर एका थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवरुन लीक झाला आहे. साधारणपणे … Read more

जनधन च्या महिला खातेदारांना पुन्हा मिळणार ५०० रुपये; इथे पहा कधी जमा होणार पैसे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनच्या दरम्यान गरिबांना रेशन आणि आर्थिक मदत देण्याची योजना सुरू आहे. पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत PMJDYच्या महिला खातेदारांना जून महिन्यात ५०० रुपयांचा बँक हफ्ता पाठवला जात आहे. भारतीय बँक असोसिएशनने ही माहिती ट्वीट करून खातेदारांना सांगितले आहे की, तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. बँकांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून शाखा, CSP, … Read more

वंचित च्या माजी आमदारांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश 

मुंबई । अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आज वंचित बहुजन आघाडीमधून राजीनामा देत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे. राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर हा रीतसर पक्ष प्रवेश झाला आहे. मुंबईत आज निसर्ग चक्रीवादळ घोंगावत असतानाच हे राजकीय वादळ ही … Read more

यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा कसा असेल? पहा काय म्हणतायत छत्रपती संभाजीराजे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोनामुळे संचारबंदी सुरु आहे. आता संचारबंदीचे नियम शिथिल करण्यात आली असली तरी संचारबंदी पूर्णतः उठविण्यात आलेली नाही. दोन दिवसांनी शिवराज्याभिषेक आहे. २००७ पासून रायगडावर शिराज्याभिषेक हा लोकोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. मात्र यंदा दरवर्षी लाखोंच्या उपस्थितीत साजरा होणारा हा उत्सव यावर्षी कशा पद्धतीने साजरा होणार असा … Read more

रणवीरने ‘या’ अभिनेत्रीसोबत २३ वेळा किसींग सीन दिला; दीपिका पदुकोण म्हणाली..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१६ साली आलेला रोमँटिक कॉमेडी चित्रपट हा चांगलाच चर्चेत आला होता. दिगदर्शक आदित्य चोप्रा यांनी नेहमीच्या चित्रपटांपेक्षा वेगळ्या चौकटीतून हा सिनेमा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांची चर्चा सर्वत्र झाली होती. हा सिनेमा रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या केमिस्ट्रीमुळे लोकांना आवडला होता. तसेच चित्रपटात वाणी आणि रणवीर चे बरेच किसिंग सीन … Read more