खरं की काय ? नागपूर- पुणे वंदे भारत स्लीपर ट्रेन 15 तारखेपासून सुरु होणार ? video होतोय व्हायरल

कमी वेळात आरामदायी सफर घडवणारी ट्रेन म्हणून ‘ वंदे भारत एक्सप्रेस’ ट्रेनचा नावलौकिक देशभर आहे. म्हणूनच देशभरातल्या वेगवेगळ्या भागात वंदे भारत स्लीपर ट्रेन्स सुरु करण्यात येत आहेत. माहितीनुसार येत्या 15 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या 10 वंदे भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामध्ये नागपूर -पुणे या ट्रेनचा समावेश करण्यात आला आहे. सध्या देशभर कार … Read more

Telegram Ban in India | टेलिग्राम भारतात होणार बंद ? जाणून घ्या कारण

Telegram Ban in India

Telegram Ban in India | सध्या सोशल मीडिया हे एक तरुणाईचे खूप मोठे व्यसन बनलेले आहे. सोशल मीडिया शिवाय लोक राहतच नाही. अगदी मिनिटा मिनिटाला त्यांना सोशल मीडियावर अपडेट्स चेक करायचे असतात. सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यातील टेलिग्राम हा एक भारतातील सर्वात मोठा वापरला जाणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. Telegram वर आपल्याला … Read more

जास्त सोशल मीडिया वापरणे बेतू शकते जीवावर; वाढते डोपामाईनची पातळी

Dopamine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा होत्या. परंतु आता त्यात मोबाईल हा एक मूलभूत गरजांपैकी एक झालेला आहे. आज काल देशातील प्रत्येक नागरिक हा मोबाईल वापरत असतो. आणि मोबाईलवर जास्त वेळ तर सोशल मीडियावर घालवत असतो. त्यामुळे लोकांच्या बौद्धिक पातळीत फरक जाणवायला लागलेला आहे. लोकांच्या शरीरात आजकाल डोपामाईन या हार्मोनची … Read more

Viral Video : आली लहर केला कहर ! पठ्ठ्याने विमानाच्या दरवाजात मळली तंबाखू …

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ काहीतरी शिकवून जाणारे असतात. तर काही व्हिडीओ माहिती देणारे असतात. तर काही व्हिडीओ हास्यास्पद असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना चला जाणून घेऊया या (Viral Video) व्हिडिओबद्दल … काय आहे व्हिडीओ ? … Read more

LinkedIn | LinkedIn चे सह-संस्थापक रीड हॉफमन यांची भविष्यवाणी; 2034 पर्यंत 9 ते 5 ची नोकरी होणार कालबाह्य

LinkedIn

LinkedIn | लिंक्डइन हे एक खूप मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर आपल्याला अनेक नोकरीच्या संधी मिळतात. अशातच आता लिंक्डइनचे सहसंस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष रीड गॅजेट हॉफमन यांनी भविष्यासाठी एक मोठी घोषणा केलेली आहे. त्यांनी सांगितले आहे की 2034 पर्यंत 9 ते 5 या वेळेतील नोकरी या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल कर्मचारी करतील. त्यांनी … Read more

Viral Video | केवढं ते धाडस ! चित्त्याशेजारी बसून तरुणाने काढला फोटो; पाहा पुढे काय घडले?

Viral Video

Viral Video | सोशल मीडिया हे एक असे ठिकाण आहे. जिथे क्षणार्धात कोणतेही व्हिडिओ व्हायरल होत असतात. आपण अनेकवेळा पाळीव प्राण्यांचे किंवा जंगली प्राण्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहतो लोक या प्राण्यांसोबत मस्ती करताना खेळताना वगैरे दिसतात. परंतु तुम्ही कधी कोणत्याही व्यक्तीला वाघ, सिंह, बिबट्या यांच्यासोबत फोटो काढताना पाहिलाय का? कदाचित नसेल पाहिले. परंतु सध्या … Read more

पुण्यातील रिक्षावाल्याकडून अंध, अपंग, गरोदर महिलांसाठी खास ऑफर; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Riksha Driver

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुणे शहरात कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चा असते. पुण्यातील म्हणी आणि पुण्यातील माणसं आपल्या अनोख्या कृतीमुळे तर सोशल मीडियावर (Social Media) सतत चर्चेत असतात. आता देखील पुण्यातीलच एक ऑटो रिक्षावाला (Auto Riksha) सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या ऑटो चालकाने आपल्या रिक्षावर असे एक वाक्य लिहिले आहे ज्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले … Read more

World Social Media Day 2024 | सोशल मीडियावर घरबसल्या पैसे कसे कमवायचे ? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

World Social Media Day 2024

World Social Media Day 2024 | आजचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. सोशल मीडिया आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. आपल्याला जगभरातील सगळ्या घडामोडी घरात बसल्यात एका क्लिकवर सोशल मीडियाला पाहायला मिळतात. त्यामुळे सोशल मीडियाने सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले आहे. तंत्रज्ञानाने केलेल्या या विकासामुळे आता घरबसल्या माणसांना जगभरातील गोष्टी समजतात. अगदी मनोरंजनासाठी महत्त्वाच्या … Read more

Viral Video : मार्केटमध्ये आलीये नवी हेअरस्टाईल; पाहताच तुम्हीही म्हणाल, ‘कुकु..डुकु!!’

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी काहीही करायची जणू प्रथा सुरु झाली आहे. कधी कुणी अतरंगी नाचताना दिसतं, तर कधी कुणी कधी कुणी डायलॉगबाजी करतं, तर कधी कुणी जुगाड करताना दिसतं. इतकाच काय तर सोशल मीडियावर भांडणांचे व्हिडीओ सुद्धा तुफान व्हायरल होतात. एकंदरच काय की, सोशल मीडियावर कधीही काहीही पहायला मिळू शकतं. … Read more

Stunt Video : रील बनवताना उंच गच्चीवरून मारली उडी; जीव वाचला पण मान मोडली

Stunt Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Stunt Video) आजच्या आधुनिक जगात मोबाईल, इंटरनेट तरुण पिढीसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतील महत्वाच्या बाबी ठरल्या आहेत. दिवसभरात २४ तासांपैकी किमान २२ तास ही मंडळी मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियावर घालवतात. आजकाल रिल्सचे वेड इतके वाढले आहे की, लोक प्रसिद्धीसाठी जिवाचीसुद्धा पर्वा करत नाहीत. सध्या सोशल मीडियावर अशाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. … Read more