योगी आदित्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा मेसेज डायल ११२ या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठविण्यात आला. हा मेसेज पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरूद्ध नुकताच एफआयआर दाखल करण्यात आला आहे. योगी सरकारने डायल ११२ या सेवे अंतर्गत पोलिस, अग्निशमन दल आणि आरोग्य सेवांशी संबंधित आकस्मिक सेवांना समाविष्ट केले गेले आहे. … Read more

केन विल्यमसनबरोबरचे हे खास छायाचित्र शेअर करत विराट कोहलीने लिहिले,’एक चांगला माणूस’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय कर्णधार विराट कोहली आणि केन विल्यमसन यांच्यातील मैत्री किती खोलवर आहे भारताच्या न्युझीलंड दौर्‍यावर दिसून आले. या दौर्‍यादरम्यानच्या एका सामन्यात खेळत नसताना विल्यमसन आणि विराट हे दोन्ही महान खेळाडू बाउंड्रीजवळ बसून गप्पा मारत आनंद घेत होते. विराट कोहलीने बर्‍याच वेळा न्यूझीलंडचा संघ आणि त्याच्या कर्णधाराचे कौतुक केले आहे. अलीकडेच विराट … Read more

बलात्काराच्या आरोपाबाबत बिग बॉस सेलिब्रिटी शहनाज गिलच्या वडिलांचा मोठा दावा, म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस १३ ची स्पर्धक आणि अभिनेत्री शहनाज गिलचे वडील संतोख सिंग सुख यांच्यावर गंभीर आरोप केले गेले आहेत. आता या आरोपांवर संतोख सिंग यांनी प्रथमच स्पष्टीकरण दिले आहे. बंदूकीचा धाक दाखवून त्यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. या विषयावर बोलताना संतोखसिंग यांनी स्थानिक वाहिनीशी बोलताना … Read more

पुणेकरांसाठी गुडन्युज! ससूनमधील पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी 

पुणे । Covid -१९ च्या उपचारासाठी कोणतेच खात्रीशीर औषध अद्याप सापडलेले नाही. शास्त्रज्ञ ते शोधण्यात व्यस्त आहेत. विविध उपचार पद्धती प्रायोगिक पातळीवर केल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून Convalescent plasma (kon-vuh-LES-unt PLAZ-muh)  थेरपी वापरून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याच्या चर्चा सुरु आहेत. पुण्यात ससून रुग्णालयात १० व ११ मे या दिवशी उच्च रक्तदाब असलेल्या अतिस्थूल व्यक्तीवर ही … Read more

भारताच्या क्रिकेट संघात एकजुटतेचा अभाव – मोहम्मद कैफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मैदानात अफलातून क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जाणारा भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने Helo अ‍ॅपवर केलेल्या लाईव्हमध्ये सध्याच्या भारतीय संघाबद्दल आपले विचार मांडतेक. कैफच्या मते सध्याच्या भारतीय संघात एकजुटतेचा अभाव आहे. सतत खेळाडूंची होणारी आदलाबदली आणि सतत नवे नवे खेळाडू संघात येणे यामुळे भारताचा संघ अजूनही हवा तसा तयार झाला नाहीय. त्यामुळे सर्व … Read more

पाकिस्तान सरकारच्या वेबसाईटवर PoK ला दाखवण्यात आले भारताचा हिस्सा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनव्हायरसविषयीची माहिती देण्यासाठी पाकिस्तान सरकारने एक वेबसाइट तयार केली आहे. यात पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचा एक भाग म्हणून दाखवला गेला आहे. आतापर्यंत पाकिस्तान पीओकेवर आपला अधिकार ठामपणे सांगत आलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने तेथे निवडणुकाही घेण्याचे आदेश दिले होते. यावर भारताने तीव्र निषेध नोंदविला होता. आता अधिकृत संकेतस्थळावर, पीओकेला … Read more

अन धर्मेंद्र रडू लागले… पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईशा देओलने तिच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ तिच्या विदाईच्या समारंभांतील आहे, जिथे लाल साडीमध्ये असलेली वधू असलेली ईशा सर्वांचा निरोप घेते आहे. ईशाने यावेळी सोन्याचे दागिने आणि लाल साडी घातलेली आहे. ईशाच्या विदाई झाल्यावर तिचे आई-वडील हेमा आणि धर्मेंद्र रडताना दिसतात, खासकरुन धर्मेंद्र हे मुलीला … Read more

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नवीन, त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव नाही – देवेंद्र फडणवीस 

वृत्तसंस्था । राजकारणात वाद-प्रतिवाद होत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात तर ते सातत्याने होत राहतात. आपल्या विरोधकांच्या चुका शोधणे, त्या सातत्याने लोकांसमोर विविध माध्यमातून मांडत राहणे हे महाराष्ट्राला नवीन नाही. मग कोरोना संकटकाळात तर अशी संधी कोण कशी सोडेल? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना सुरु झाल्यापासून सध्याच्या सरकारच्या चुकांचा पाढाच वाचत आहेत. त्यातच … Read more

भारतीय लष्करही म्हणतंय संपूर्ण जगाला पोलिसांचा अभिमान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणतीही आपत्ती आली की सुरक्षेसाठी सर्वप्रथम उभा राहणारा घटक म्हणजे पोलीस होय. कोणत्याही सार्वजानिक उत्सवाच्या वेळी, राष्ट्रीय सणाच्या वेळी आपले कुटुंब, आपला आनंद सारे काही बाजूला ठेवून ते बंदोबस्तात उभे असतात. नागरिकांच्या सेवेसाठी सतत तत्पर असणारा सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य  पाळणारा हा वर्ग Covid -१९ च्या लढाईत सुरुवातीपासून ढाल बनून उभा आहे. तेलंगणाचे आयपीएस महेश … Read more

आईला भेटण्यासाठी १४०० किमी ड्राइव्ह करत मुंबईहून दिल्लीला पोहोचली ‘हि’ बॉलिवूड अभिनेत्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे देशात बर्‍याच दिवसांपासून लॉकडाउन सुरु आहे. अशा परिस्थितीत एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणे हे एका आव्हानापेक्षा काही कमी नाही. पण हे असे असूनही अभिनेत्री स्वरा भास्करने या सुरु असलेल्या लॉकडाउन दरम्यान १४०० किमीचे अंतर कापले आहे, तेही रस्त्याने. या अभिनेत्रीने नुकताच मुंबई ते दिल्ली हा प्रवास केला आहे. स्वराने … Read more