Gold Price Today: लग्नसराईत सोन्या-चांदीच्या भावात वाढ; पहा आजचे दर काय?
Gold Price Today| लग्नसराईच्या काळात सोन्या चांदीचे भाव कमी असले तर ग्राहकांना खरेदीसाठी तितकाच दिलासा मिळतो. परंतु सध्या ग्राहकांना दिलासा मिळेल अशी चिन्ह दिसत नाहीयेत. कारण, सध्या सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. सलग एक आठवडा सोन्या-चांदीच्या भावांनी उच्चांगाची पातळी गाठली आहे. शुक्रवारी सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढल्यामुळे सोनी खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. … Read more