Gold Price Today : आज सोन्या-चांदीचे भाव उतरले; ग्राहकांची खरेदीसाठी लगबग

Gold Price Today

Gold Price Today | सणासुदीच्या काळामध्ये सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. एखाद्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी केल्यास आर्थिक भरभराट होण्यास सुरुवात होते. त्यामुळे सध्या दिवाळीनिम्मित सोने खरेदी करण्यावर ग्राहक जास्त भर देताना दिसत आहेत. त्यांच्यासाठी आनंदाची बाब म्हणजे, अशा काळात सोन्याच्या किमती उतरल्या आहेत. यासोबत, चांदीचे भाव देखील घसरले आहेत. थोडक्यात, मौल्यवान धातूंच्या किमती … Read more

Gold Price Today : दिवाळीपूर्वी सोन्याचे भाव उतरले, मात्र चांदीच्या किंमतीत वाढ

Gold Price Today

Gold Price Today| महाराष्ट्रात दिवाळी सण मोठ्या धुमधडाक्यात साजरी केला जातो. दिवाळीच्या काळामध्ये सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे आतापासूनच ग्राहक सोने खरेदी करण्यावर जास्त भर देताना दिसत आहेत. सध्या सराफ बाजारात सोन्याचे भाव देखील कमी झाल्यामुळे ग्राहकांना मोठा जास्त मिळाला आहे. आज बऱ्याच दिवसांनी सोन्याचे भाव उतरल्यामुळे सराफ बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळत … Read more

Gold Price Today : ग्राहकांना दिलासा नाहीच! सोन्याच्या किंमतीत वाढ, तर चांदीचे भाव घसरले

Gold Price Today

Gold Price Today | अवघ्या एक आठवड्यावर दिवाळी सण आला आहे. परंतु याच काळात सोन्या-चांदीचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांची मोठी निराशा झाली आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आज सोन्याचे भाव 61 च्या वर गेले आहेत, मात्र चांदीचे आजचे भाव उतरले आहेत. चांदीच्या किमती घसरल्यामुळे सोन्याऐवजी चांदीच्या दागिन्यांची जास्त खरेदी करण्यात … Read more

Gold Price Today : ऐन सणासुदीत सोन्या चांदीच्या भावात लक्षणीय वाढ; पहा आजच्या किंमती

Gold Price Today

Gold Price Today| राज्यात येत्या 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी सण साजरी केला आहे. त्यामुळे आतापासूनच सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची सराफ बाजारात लगबग सुरू झाली आहे. दिवाळीच्या शुभमुहर्तावर जास्त प्रमाणात सोने खरेदी केले जाते. परंतु सध्या याच सोन्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे ग्राहकांची मोठी निराशा झाली आहे. गुरुवारी पुन्हा सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. यासोबतच, चांदीच्या भावात ही … Read more

Gold Price Today : सोन्या चांदीच्या किंमतीत लक्षणीय वाढ; पहा आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे स्थानिक पातळीवरील सोन्या-चांदीचे भाव वाढले होते.. मात्र आता याचं भावांमध्ये मोठी घसरण झाली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव उतरले आहेत. या कारणामुळे सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे, आज चांदीच्या किमती देखील उतरल्या आहेत. परंतु यासोबत प्लॅटिनमच्या किमतीत मोठी … Read more

Gold Price Today : सणासुदीत सोन्या चांदीच्या किंमती नरमल्या; पहा आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today| आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव उतरले आहेत. त्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. सोन्याच्या किमती कमी झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे चांदीचे भाव देखील कमी झाले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याच्या किमती वाढल्यामुळे ग्राहकांची मोठी निराशा झाली होती. मात्र आता मंगळवारी हेच भाव उतरल्यामुळे सोन्या चांदीचे … Read more

Gold Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीमध्ये मात्र वाढ

gold Price Today

Gold Price Today| सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोमवारी एक आठवड्यानंतर सोन्याचे भाव उतरले आहेत. आज सोने 62 हजारांनीच व्यवहार करत असले तरी या किंमतीत किंचीत घसरण झाली आहे. तर, चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे आजचा दिवस सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी गोल्डन चान्स आहे. चला तर मग जाणून घेऊयात … Read more

Gold Price Today: सोन्याच्या भावात तेजी मात्र चांदीची चकाकी उतरली; पहा आजच्या किंमती

Gold Price Today

Gold Price Today| आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये घसघशीत वाढ झाली आहे. त्यामुळे आज सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला चांगली कात्री बसू शकते. गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहक सोन्या-चांदीचे भाव कमी होण्याची वाट पाहत आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे हे भाव कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. आज पुन्हा एकदा सोन्या – चांदीच्या किमतींमध्ये … Read more

Gold Price Today : सोन्याचे भाव वाढले, मात्र चांदीच्या किंमतीत मोठी घसरण

Gold Price Today

Gold Price Today| राज्यात दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. यानिमित्ताने सोने खरेदी करण्यावर ग्राहक जास्त भर देताना दिसत आहे. मात्र सध्या सोन्या चांदीच्या किमती वाढल्यामुळे याच ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतींमध्ये घसघशीत वाढ झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला चांदीचे भाव उतरले आहेत. यासोबत प्लॅटिनमच्या किमतीत देखील घसरण झाली आहे. … Read more

Gold Price Today : पुन्हा सोन्या-चांदीच्या किंमती गगनाला भिडल्या; पहा आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today| आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे सोने आणि चांदीचे भाव दररोज वाढताना दिसत आहेत. आज पुन्हा एकदा सोन्याच्या भावामध्ये कमालीची वाढ झाली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या या किमती कमी होतील असा अंदाज सध्यांकडून वर्तवला जात होता. मात्र आता हा अंदाज खोटा ठरला असून सराफ बाजारातील सर्वच मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये घसघशीत वाढ झाली आहे. चला … Read more