आता स्वस्त दरात खरेदी करा सोने, वर्षाच्या सुरूवातीला मोदी सरकार देत आहे मोठी संधी
नवी दिल्ली । मोदी सरकार पुन्हा एकदा स्वस्त सोन्याची विक्री करणार आहे. जर आपल्यालाही सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर आपल्याकडे 11 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत उत्तम संधी आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) साठी सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 5,104 रुपये निश्चित करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात ही माहिती … Read more