गौतम गंभीरने निवडली ऑल टाइम बेस्ट XI; पाकिस्तानचे 3 खेळाडू, भारताचा एकही नाही

Gautam Gambhir best XI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) त्याची ऑल टाइम बेस्ट XI जाहीर केली आहे. मात्र गंभीरच्या संघात ३ पाकिस्तानी खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या दिग्गज क्रिकेटपटूंचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. मात्र भारताच्या एकाही खेळाडूला गंभीरच्या ऑल टाइम बेस्ट XI मध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. … Read more

CLT T20 : पुन्हा सुरु होणार चॅम्पियन लीग T20?? IPL चे संघ थेट जगातील संघाना भिडणार

CLT T20 league

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेटप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली चॅम्पियन लीग T20 स्पर्धा (Champion League T20) पुन्हा एकदा सुरु होण्याची शक्यता आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड क्रिकेट बोर्ड यासाठी एकेमेकांशी चर्चा करत आहे. चॅम्पियन लीग स्पर्धेत या तिन्ही देशातील टॉपचे T20 संघ एकमेकांशी दोन हात करताना दिसतील. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना पुन्हा … Read more

Finn Allen ची वादळी खेळी; 16 Six मारत ठोकले ऐतिहासिक शतक

Finn Allen Century

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या T -20 सामन्यात न्यूझीलंडचा आक्रमक सलामीवीर फिन अलेन (Finn Allen Century) याने अवघ्या 62 चेंडूत 137 धावांची ऐतिहासिक खेळी केली. यावेळी त्याने तब्बल 16 सिक्स आणि 5 चौकार मारले. फिन ऍलनच्या या वादळी खेळीमुळे न्यूझीलंडने 20 षटकात 224-7 असा धावांचा डोंगर उभारला. ऍलन व्यतिरिक्त सेल्फर्ट 31 आणि फिलिप ने … Read more

Cricket World Cup 2027 : कुठे होणार 2027 चा वर्ल्ड कप? किती संघाचा असेल समावेश?

Cricket World Cup 2027 details (1)

Cricket World Cup 2027 | 2023 चा वर्ल्डकपसाठी भारतीय संघाने प्रचंड मेहनत केली होती. त्यात त्यांनी सलग 10 सामने जिंकले. मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मासह सर्वच भारतीयांचे स्वप्न तुटले. हा वर्ल्डकप भारतात होता त्यामुळे काहीही करून आपण जिंकणारच असा विश्वास चाहत्यांना होता. आता पुढचा वर्ल्ड कप जिंकू असा असं … Read more

World Cup 2023 : भारतीय संघाला मोठा झटका; बड्या खेळाडूला डेंग्यूची लागण

World Cup 2023 shubman gill dengue

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ५ ऑक्टोबर पासून भारतात क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला (World Cup 2023) सुरुवात झाली असून भारतीय संघाचा पहिला सामना रविवारी चेन्नई येथील चेपॉक स्टेडियम वर होणार आहे. त्या सामन्यापूर्वीच भारताला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा स्टार आक्रमक युवा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याला डेंग्यूची लागण झाली असून सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी त्याला … Read more

विदेशातही अंद्धश्रद्धेचा पगडा, कुंडली पाहून केली फुटबॉल संघाची निवड; कोचच्या बडतर्फीची ‘अंनिस’ची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कुंडली पाहून फुटबॉल संघ निवड प्रकरणी राष्ट्रीय फुटबॉल कोच स्टीमक यांना तातडीने बडतर्फ करा आणि ह्या कामी ज्योतिषाला दिलेल्या पंधरा लाख रुपयांची नुकसान भरपाई फुटबॉल कोच आणि भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष यांच्याकडून वसूल करून घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र अंनिसने प्रसिद्धी पत्रकाच्याद्वारे केली आहे. भारतीय फुटबॉल संघाचे कोच इगोर स्टीमक यांनी आशिया … Read more

IPL 2024 भारताबाहेर होण्याची शक्यता; मोठं कारण समोर

IPL 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) पुढच्या वर्षीच्या आयोजनाबाबत नवे अपडेट समोर येत आहेत.  दरवर्षी क्रिकेटप्रेमी आतुरतेने आयपीएलची वाट बघत असतात, आणि क्रिकेटच्या या झटपट प्रकारचा आनंद घेत असतात, मात्र  IPL २०२४ भारताबाहेर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढच्या वर्षी भारतात लोकसभा निवडणुका आहेत त्यामुळे आयपीएल २०२४ … Read more

Sex चॅम्पियनशिपनंतर आता Topless स्पोर्ट्स लीग; ‘या’ सुंदरी दाखवणार जलवा

Topless sports league

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वीडनने अलीकडेच आपल्या देशात सेक्सला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. तसेच येत्या 8 जूनपासून स्वीडन युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपचे आयोजन सुद्धा करणार आहे. या बातमीमुळे संपूर्ण जगात आश्चर्य व्यक्त करण्यात येत असतानाच आता अजून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येत्या काळात लवकरच टॉपलेस स्पोर्ट्स लीगही सुरू होणार असून यामध्ये जगातील … Read more

WPL 2023 : Mumbai Indians मालामाल!! बक्षीस म्हणून मिळाले ‘इतके’ कोटी

mumbai indians women

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील पहिली महिला आयपीएल जिंकण्याचा भीमपराक्रम मुंबई इंडियन्सच्या संघाने केला आहे. अंतिम सामन्यात दिल्ली कपिटल्सच्या संघाचा 7 गडी राखून पराभव करत मुंबईच्या महिला संघाने नवा इतिहास रचला. दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबईने अंतिम सामन्यतः रोमहर्षक विजय मिळवून आपणच चॅम्पिअन आहोत हे सिद्ध केलं. आयपीएलच्या पहिल्याच चषकावर आपलं नाव कोरल्यानंतर मुंबईच्या संघावर … Read more

उदयनराजे भोसलेंच्या हस्ते ‘मर्दानी खेळ वर्ल्ड फेडरेशन’च्या बोधचिन्हाचे जलमंदिरमध्ये अनावरण

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा येथील जलमंदिर निवासस्थानी खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मर्दानी खेळ वर्ल्ड फेडरेशनच्या बोधचिन्हाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. जलमंदिर येथील निवासस्थानी नुकतीच शिवकालीन मर्दानी खेळांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. चर्चेवेळी मर्दानी खेळांना शासकीय पातळीवरील मान्यता … Read more