चेन्नई-जमशेदपूर सामना बरोबरीत
इसाक वैनमलसावमा याने शेवटच्या क्षणी केलेल्या गोलाच्या जोरावर जमशेदपूरने इंडियन सुपर लीगच्या सहाव्या सत्रात घरच्या मैदानावर विजयाची मालिका कायम राखत सोमवारी चेन्नई एफसीला १-१ ने बरोबरीत रोखले.
इसाक वैनमलसावमा याने शेवटच्या क्षणी केलेल्या गोलाच्या जोरावर जमशेदपूरने इंडियन सुपर लीगच्या सहाव्या सत्रात घरच्या मैदानावर विजयाची मालिका कायम राखत सोमवारी चेन्नई एफसीला १-१ ने बरोबरीत रोखले.
क्रिकेट म्हणजे भारतीयांसाठी सर्वात आवडता खेळ … गल्ली क्रिकेट पासून दिल्ली क्रिकेट म्हणजे जणू एक सणचं झाला आहे . क्रिकेट प्लेयरन्सना तर अनेक जण देव मानतात . अत्यंत शाररिक मेहेनतीचा आणि तेवढाच चातुर्याचा हा खेळ आहे . पण या खेळणे अनेकांचे या ना त्या कारणाने जीव देखील घेतला आहे . मंगळवारी क्रिकेटच्या मैदानावर एका क्रिकेट खेळाडूने आपला जीन गमावला . सांगायला खूप वाईट वाटते कि खेळ
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मुले आणि मुलींसाठी परभणी येथील समाज कल्याण कार्यालय आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज परभणी येथे दिव्यांग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज आणि जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भावना नखाते यांच्या हस्ते शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलनावर या स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.
टीम, HELLO महाराष्ट्र| वेगवान धावपटूचा विचार करताच सर्वात आधी डोळ्यासमोर नाव येतं ते उसेन बोल्ट याचं. भारतात आजपर्यंत असा उसेन बोल्ट सध्या तरी नाही. परंतु, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून हा तरुण भारताचा उसेन बोल्ट असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील तरुण धावपटू रामेश्वरने १०० मीटरचे अंतर अवघ्या … Read more
न्यूझीलंड प्रतिनिधी | माऊंट मॉन्गॅनुईमधील बे ओव्हल इथे भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ९० धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेमध्ये २-० ची आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीने दमदार फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी १५०हून … Read more
क्रीडानगरी | स्नेहल मुथा ५० षटकांच्या क्रिकेट सामन्यात २३१ धावांचं लक्ष्य तितकं अवघड नाही. तुलनेने संघ नवखा असेल तर मुळीच नाही. अशा परिस्थितीत आरे त्या “धोनीला रन आऊट करा रे कुणीतरी, नाहीतर मॅच हातातून जायची” असे म्हणणारे पण कमी नव्हते. त्याला फक्त माहित होतं की जोपर्यंत आपण खेळपट्टीवर आहोत, तोपर्यंत सामना हातातून जाऊ शकत नाही. … Read more
पुणे प्रतिनिधी | महाराष्ट्राच्या मल्लांनी घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा फायदा उचलत हरयाणाच्या मल्लांचे आव्हान मोडून काढले आणि कुस्तीत सोनेरी हॅट्ट्रिक साधली. पुण्यात शिवछत्रपती क्रीडा नगरीत सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेचा दुसरा दिवस महाराष्ट्राच्या मल्लांनी गाजवला. फ्रीस्टाईल प्रकारात वेताळ शेळके (८० किलो), महेश पाटील (५१ किलो) व सचिन दाताळ (६० किलो) यांनी सुवर्णपदक जिंकले. त्यांचे सहकारी संजय … Read more
पंचकुला | नामवंत कबड्डीपट्टू आणि पूर्वीचे भारतीय कब्बडी संघाचे कप्तान राहिलेले अनुप कुमार यांनी बुधवारी संन्यास ची घोषणा केली. अर्जुन पुरस्कार विजेते अनुप ने २००६ मध्ये द.आशियाई खेळात श्रीलंकेविरुद्ध आपल्या करिअर ची सुरुवात केली होती. २०१० ते २०१४ या दरम्यान आशियाई खेळात सुवर्ण पदक जिंकणारे अनूप एकमेव व्यक्ती होते. ३५ वर्षीय अनूप २०१४ मध्ये भारतीय … Read more
सायकलवेडे | गडकिल्ले फिरणार्या, ट्रेकिंग करणार्यां तरुणाईबद्दल तुम्ही आजवर अनेकदा एकलं असेल. परंतू फक्त १९ वर्ष वयाच्या तरुणीने २९ हजार कि.मी. चा सायकल प्रवास केल्याचं तुमच्या कानावर आलं नसेल. होय, भारतीयांची मान उंच करणारा एक विक्रम डोंबिवलीकर मुलीने केला आहे. वेदांगी कुलकर्णी असं त्या मुलीचं नाव आहे. मूळची डोंबवलीची असलेली आणि सध्या यु.के. मधे शिक्षण … Read more
कुस्ती दंगल | गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रातल्या टेलिव्हिजनची चंदेरी दुनिया कुस्तीमय झालती. सायंकाळी ६ वाजल्या पासुन ते रात्री दहा पर्यंत घरोघरी कुस्तीचा आखाडा गाजत असलेला दिसत होता. घरात महिला मंडळीच्या आवडत्या मलिकांचे एपिसोड, पुरुष मंडळीचे न्युज प्राईम टाईम, मुलांचे कार्टून चॅनल्स हे सगळे सोडुन लोक टिव्हीवर कुस्ती हा महाराष्ट्राचा रांगडा खेळ अनुभवत होते. झी ग्रुप … Read more