एक देश, दोन टीम! भारत पुन्हा घडवणार इतिहास

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय क्रिकेट टीम पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याच दरम्यान अजून एक टीम श्रीलंकेच्या दौऱ्यावर देखील जाणार आहे. पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या फायनलनंतर टीम इंडिया इंग्लंडमध्येच राहणार आहे. 18 जून ते 22 जून या दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार … Read more

राज्यात 6 दिवस पाऊस बरसणार; जाणुन घ्या कुठे होणार मेघगर्जना

rains

पुणे | राज्यात पाच ते सहा दिवस पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. मागील 24 तासात राज्यात महाबळेश्वर येथे 19.4 अंश सेल्सिअस ची सर्वात कमी कमाल तापमान नोंदवले गेले आहे. तर विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक 41.9 सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. … Read more

Moody’s म्हणाले-“पुढील दोन वर्षांमध्ये आशियाई क्षेत्रातील बँकांचे भांडवल होणार कमी, नवीन गुंतवणूक न मिळाल्यास भारतीय बँकांवर होणार परिणाम”

नवी दिल्ली । कोरोना संकटात आणखी एक त्रासदायक बातमी समोर आली आहे. रेटिंग एजन्सी मूडीजने (Moody’s) म्हटले आहे की, पुढील दोन वर्षे आशिया पॅसिफिक बँकांना (Asia Banks) खूप कठीण जाईल. या काळात त्यांच्या भांडवलात (Capital) घट होईल. एजन्सीने भारताविषयी असे म्हटले आहे की, जर भारतीय बँकांना सार्वजनिक किंवा खासगी क्षेत्रातून नवीन गुंतवणूक (New Investment) मिळाली … Read more

भारतात अडकलेली परदेशी महिला करू लागली शेती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाने जगभरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अनेक उद्योग धंद्यावर त्याचा परिणाम झाला आहे. लॉक डाउन अनेक भारतीय लोक परदेशात अडकली आहेत तर अनेक परदेशी लोक सुद्धा भारतात आहेत. विमान सेवा बंद असल्याने कोणालाच आपल्या मायदेशी जात येत नाही. अशीच काहीशी घटना स्पेनमधील एका महिलेसोबत घडली आहे. पण लॉकडाउन तिच्यासाठी वरदान … Read more