WTC फायनलचा निकाल ड्रॉ किंवा टाय लागल्यास कोण जिंकणार? ICC ने केली मोठी घोषणा

Virat Wiilamson

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २३ जून या कालावधीत साऊदॅम्पटन येथे WTC Final खेळवण्यात येणार आहे. जर हा टेस्ट सामना टाय झाला तर कोणत्या आधारावर निर्णय दिला जाईल ? याबद्दल ICC ने शुक्रवारी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठीचे नियम जाहीर केले आहेत. या सामन्यासाठी आयसीसीने २३ … Read more

खराब फॉर्ममध्ये राहुल द्रविडने दिला ‘हा’ सल्ला पृथ्वी शॉने केला खुलासा

rahul dravid and prithvi shaw

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ हा मागच्या आयपीएलमध्ये खराब फॉर्ममध्ये होता. आयपीएल नंतर त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळाली पण त्याला या संधीचे सोने करता आले नाही. त्याच्या या खराब फॉर्ममुळे त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले. टीम इंडियातून वगळल्यानंतर पृथ्वी शॉने जोरदार पुनरागमन करत विजय हजारे ट्रॉफीत त्याने सर्वाधिक रन … Read more

बांगलादेशच्या ‘या’ बॉलरने बुमराहाला टाकले मागे

jasprit bumrah

दुबई : वृत्तसंस्था – आयसीसीने या आठवड्यात क्रिकेट रँकिंग जाहीर केले आहे. या रँकिंगमध्ये बांगलादेशचा ऑफ स्पिनर मेहदी हसन याने आपल्या कामगिरीच्या जोरावर आयसीसी वनडे बॉलिंग रँकिंगमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. आतापर्यंतच्या इतिहासात टॉप 2 मध्ये पोहचणारा महेदी हसन हा तिसरा बांगलादेशी बॉलर ठरला आहे. महेदी हसनने श्रीलंकेच्या विरुद्ध पहिल्या आणि दुसऱ्या वन-डे मध्ये चांगली … Read more

आयपीएल स्थगित झाली नसती तरी सोडून गेलो असतो, चहलने केला मोठा खुलासा

yujvendra Chahal

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – चहलने आयपीएल संदर्भात मोठा खुलासा केला आहे. जर आयपीएल स्थगित झाली नसती, तरी आपण स्पर्धा अर्ध्यातूनच सोडून निघून जाणार होतो, असा खुलासा युझवेंद्र चहलने केला आहे. चहलच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याने आयपीएल सोडण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला होता. 3 मे रोजी चहलच्या आईवडिलांना कोरोनाची लागण झाली होती. यादरम्यान चहलची … Read more

श्रीलंका दौऱ्यामध्ये ‘हा’ खेळाडू असावा टीमचा कर्णधार दीपक चहरने व्यक्त केली इच्छा

Deepak Chahar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. याचदरम्यान युवा खेळाडूंची एक टीम श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. तेव्हा या टीमचा कर्णधार कोण असणार यावर चुरस निर्माण झाली आहे. कर्णधारच्या शर्यतीत शिखर धवन,श्रेयस अय्यर,हार्दिक पांड्या,भुवनेश्वर कुमार यांच्या नावाची चर्चा आहे. यामध्ये आता टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज दीपक चहर याने … Read more

‘हा’ खेळाडू करणार टीम इंडियाचे नेतृत्व, या 2 भावांच्या जोडीला मिळणार संधी!

team india

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये ते श्रीलंकेविरुद्ध तीन वन-डे आणि तीन टी 20 मॅचची सिरीज खेळणार आहेत. या दौऱ्याच्यावेळी टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू इंग्लंडच्या दौऱ्यावर असणार आहे. यामुळे श्रीलंकेच्या दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. या टीमचे कोच राहुल द्रविड असणार आहे. तर या … Read more

राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा कोच

Rahul Dravid

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि ‘द वॉल’ म्हणून ओळख असणारा राहुल द्रविड लवकरच टीम इंडियाचा कोच म्हणून सूत्रे हातात घेणार आहे. सध्या राहुल द्रविड बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीचा संचालक आहे. या अगोदर राहुल द्रविड टीम इंडियाच्या अंडर-19 टीमचा कोच होता. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली … Read more

WTCची फायनल खेळताना भारतीय संघ 89 वर्षांनंतर पहिल्यांदाच ‘हा’ इतिहास घडवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १८ जून रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना इंग्लंडच्या साऊथॅम्पटनमध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना तटस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. भारत पहिल्यांदाच तटस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळणार आहे. आयसीसीकडून टेस्टचा दर्जा प्राप्त असलेले १२ पैकी १० देशांनी तटस्थ ठिकाणी कसोटी सामने खेळले … Read more

‘या’ कारणामुळे भुवनेश्वर कुमारची इंग्लंड दौऱ्यासाठी झाली नाही निवड

bhuvneshwar kumar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंड विरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघामध्ये भारताचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमारची निवड न झाल्याने क्रिकेटप्रेमींनी आश्‍चर्य व्यक्त केले होते. भुवनेश्वर कुमारने अलीकडेच इंग्लंड विरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसह आयपीएलमध्ये शानदार बॉलिंग केली आहे. त्याच्या या … Read more

एक देश, दोन टीम! भारत पुन्हा घडवणार इतिहास

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय क्रिकेट टीम पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याच दरम्यान अजून एक टीम श्रीलंकेच्या दौऱ्यावर देखील जाणार आहे. पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या फायनलनंतर टीम इंडिया इंग्लंडमध्येच राहणार आहे. 18 जून ते 22 जून या दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार … Read more