SBI ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना केले सावधान! जर ‘ही’ माहिती कुणाला दिली तर होईल कोट्यवधींचे नुकसान
नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI (State Bank of India) 42 कोटी ग्राहकांना सतर्क केले आहे. देशभरात दररोज बँकिंग फ्रॉडची (Banking Fraud) प्रकरणे वाढतच आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांना त्यांची वैयक्तिक माहिती कोणालाही सांगायची गरज नाही. आपली सर्व माहिती फक्त स्वत: कडेच ठेवा. बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे. … Read more