विलीनीकरणानंतर आतापर्यंत बंद झाल्या 2118 बँक शाखा, या लिस्टमध्ये कोणत्या बँकांचा समावेश आहे ते तपासा
नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) आरटीआय अंतर्गत नमूद केले आहे की,” 2020-21 आर्थिक वर्षात 10 राज्य-मालकीच्या बँकांच्या एकूण 2,118 बँकिंग शाखा एकतर कायमसाठी बंद केल्या गेल्या किंवा अन्य बँक शाखांमध्ये विलीन झाल्या आहेत. नीमचचे आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी रविवारी ‘पीटीआय’ शी बोलताना सांगितले की,” रिझर्व्ह बँकेने त्यांना माहितीच्या अधिकाराखाली … Read more