आपल्यालाही SBI खात्यातून पैसे कट झाल्याचा एसएमएस मिळाला आहे ??? जाणून घ्या यामागील कारण

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : आजकाल प्रत्येकाकडे बँकेचे खाते आहे, जिथे आपण आपल्या कमाईचे पैसे जमा करतो. या खात्यांमध्ये जमा असलेल्या पैशांवर आपल्याला बँकेकडून व्याज देखील मिळते. तसेच हे पैसे काढण्यासाठी आपल्याला बँकेकडून एक एटीएम कार्डही दिले जाते. यासोबतच आपल्या खात्यातील खात्याशी संबंधित ट्रान्सझॅक्शनची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला एसएमएसची सुविधा देखील दिली जाते. अनेकदा बँकांकडून … Read more

Personal Loan हवं आहे चिंता करू नका; ‘या’ बँका देतायेत झटपट स्वस्तात लोन

Personal Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयुष्यात पैसा हा खूप महत्वाची गोष्ट आहे. याशिवाय आपण काहीही करू शकत नाही कारण दैनंदिन जीवनात गरजा भागविण्यासाठी प्रत्येकाला पैशांची खूप गरज भासत असते. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कधीना कधी अतिरिक्त पैशांची गरज भसते, त्याची कारणे अनेक असू शकतात. अशावेळी संबंधित व्यक्ती (personal loan) पर्सनल लोनचा पर्याय निवडतो. आज आम्ही तुम्हाला अशा … Read more

SBI कडून ग्राहकांना भेट, बँकेने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता वर्ष संपण्याच्या 3 आठवड्यांपूर्वीच SBI ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या व्याजदरात वाढ केली … Read more

आता WhatsApp वर मिळवा SBI च्या सेवा, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून आपल्या ग्राहकांना चांगल्या बँकिंग सर्व्हिस देण्यासाठी नुकतेच एक नवीन सेवा सुरू करण्यात आली आहे. आता एसबीआयच्या ग्राहकांना घरबसल्या आपल्या खात्याशी संबंधित अनेक सेवा WhatsApp वरच मिळू शकतील. यासाठी ग्राहकांना सर्वांत आधी SBI च्या WhatsApp बँकिंगसाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल. यासाठी WAREG टाईप करा आणि स्पेस देऊन … Read more

SBI कडून ग्राहकांना दिवाळी भेट, FD वरील व्याजदरात केली वाढ

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता SBI ने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. 22 ऑक्टोबर 2022 पासून नवीन दर … Read more

SBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1422 जागांसाठी मेगाभरती

SBI Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बँकेत नोकरी करण्याची (SBI Recruitment) इच्छा असणाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) 1422 रिक्त पदांवर भरतीची घोषणा केली आहे. या भरतीच्या माध्यमातून सर्कल बेस्ड ऑफिसर्स पद भरले जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 7 नोव्हेंबर 2022 ही अर्ज करण्याची (SBI Recruitment) शेवटची तारीख आहे. … Read more

‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : सध्या देशभरात सणासुदीचे वातावरण आहे. या सणासुदीच्या काळात सरकारी बँकेकडून ग्राहकांना होम लोनवरील व्याजदरात सूट दिली जाते आहे. आता ज्या ग्राहकांना नवीन घर खरेदी करायचे असेल त्यांना 31 जानेवारी 2023 पर्यंत या सवलतीचा लाभ घेता येईल. या ऑफरअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाकडून होम लोनवर 0.15% ते 0.30% पर्यंत … Read more

SBI मध्ये 1673 जागांसाठी भरती; असा करा अर्ज

sbi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बँकेत नोकरी करणार्यांना सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या अंतर्गत परिविक्षाधीन अधिकारी (PO) पदाच्या एकूण 1673 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 12 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एकूण तीन टप्प्यात या भरतीची … Read more

SBI MODS : खुशखबर !!! आता कोणत्याही दंडाशिवाय SBI च्या ‘या’ FD खात्यातून काढता येतील पैसे

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI MODS : गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये FD चा देखील समावेश होतो. आजही अनेक लोकांकडून गुंतवणुकीसाठी FD ची निवड केली जाते. अनेकदा ग्राहकांकडून आर्थिक संकटांच्या काळात मुदतीआधीच FD खंडित केली जाते. मात्र त्यासाठी दंड म्हणून बँकेला काही रक्कम द्यावी लागते. सामान्य FD मध्ये, मुदती आधीच काढलेल्या व्याजाच्या रकमेवर सामान्यतः 1 टक्के दंड लागू … Read more

SBI मध्ये 5000 हुन अधिक जागांसाठी बंपर भरती; असा करा अर्ज

sbi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना मोठी संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये लिपीक पदासाठी 5000 हुन अधिक जागांची भरती सुटली आहे. यासाठी SBI च्या अधिकृत वेबसाईवर https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले जातील. 27 सप्टेंबर 2022 हि अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. SBI ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, लिपिक … Read more