सरकार शेतकऱ्यांना देत आहे 50 हजार रुपये; 31 जुलैपर्यंत करावा लागेल अर्ज

State Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार विविध योजना आणि विविध सोयी सुविधा राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून कृषी विभाग (Department of Agriculture) ने एक मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांमध्ये पिकाचे उत्पादन घेताना स्पर्धा तयार व्हावी तसेच शेतकऱ्यांनी विविध प्रयोग करून पीक उत्पादन करावे यासाठीच कृषी विभागाने पीक स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतून … Read more

शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले जाणार तर..!! राज्यातील शेतकऱ्यांसाठी अजितदादांच्या मोठ्या घोषणा

Farmers News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महायुती सरकारचे शेवटचे पावसाळी (Mansoon Session) अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले आहे. आज म्हणजेच 28 जून रोजी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024-25) सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी देखील मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या घोषणा नेमक्या कोणत्या आहेत जाणून घेऊया.