कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका!! ‘हे’ 15 दिवस धोक्याचे म्हणत मोदी सरकारचा राज्यांना अलर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ऑगस्ट मध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यातच या महिन्यात अनेक सण वगैरे असल्याने मोदी सरकारकडून देशातील सर्व राज्यांना ऑगस्टमधील १५ दिवस धोक्याचे असून अधिक खबरदारी बाळगण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे सावधानतेचा इशारा दिला आहे. पत्रात म्हंटल आहे की, … Read more

ओबीसी आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकार कारणीभूत ; फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचं आरक्षण रद्द झालं आहे. त्यावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मोर्चे काढत होते, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकार कारणीभूत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते … Read more

कोरोनावरील औषधे राजकारणी, सेलिब्रिटींना कशी मिळतात? कोर्टाचा राज्य आणि केंद्राला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे राजकारणी व सेलिब्रिटींना कशी मिळतात? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार व केंद्र सरकारला केला आहे. तसेच याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देशही दिले. राजकीय नेते व सेलिब्रिटी यांच्याकडे परवाना नाही. त्यामुळे ते वाटपकर्ता असलेली औषधे, ऑक्सिजन चांगल्या दर्जाचा आहे, याची खात्री कोण देणार?’ … Read more

महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांना वाटत मराठा आरक्षण देऊ नये -गिरीश महाजनांचा गंभीर आरोप

girish mahajan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार काहीही प्रयत्न करत नाही असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जातोय. त्यातच आता भाजप नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांना मराठा आरक्षण देऊ नये असं वाटतं, असा गंभीर आरोप … Read more

मराठा समाजाला आरक्षण नक्की द्यायचं आहे की नाही ?? चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणावरून राज्य सरकारचा गोंधळ सुरू आहे. त्यांच्या वकिलांमध्येही एकवाक्यता नाही हे आजच्या प्रकारातून दिसून आलं आहे, असं सांगतानाच सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही?, असा संतप्त सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद आहे. मराठा आरक्षण प्रकरणी ठाकरे सरकार मुळीच गंभीर नाही असा … Read more

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही तर या राज्य सरकारचा सातबारा कोरा केला जाईल ; आठवलेंचा टोला

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मदतीची गरज असून यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांच्यात कलगीतुरा रंगला आहे. त्यावरुन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री होण्याआगोदर उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं सांगत होते. तुम्ही आता मुख्यमंत्री झाला आहात तुम्ही शेतकऱ्यांचा सातबारा … Read more

राष्ट्रीय आपत्ती घोषित करून मदत द्या अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा राजू शेट्टी यांचा इशारा ; शेट्टींनी पाठवले पंतप्रधानांना पत्र

Raju Shetty

सांगली । प्रतिनिधी  राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा. राष्ट्रीय आपत्ती घोषित करून शेतकऱ्यांना मदत घ्यावी. केंद्र सरकारने पंचनाम्यांसाठी पथके पाठवावित, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने शेतक-यांना मदत न दिल्यास आम्ही रस्त्यावरची लढाई लढू,’ अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू … Read more