राज्य शासनातील ‘या’ कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

government employees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 5 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा एक निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने आपल्या बैठकीमध्ये काही कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये (Retirement Age) वाढ केली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्र राज्य शासकीय (Government Employees) सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसे पाहायला गेले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. त्यामुळे … Read more

7 फेब्रुवारीपासून निवासी डॉक्टरांकडून बेमुदत संपाची घोषणा; या असतील प्रमुख मागण्या

Resident Doctor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 7 फेब्रुवारीपासून निवासी डॉक्टरांकडून (Resident Doctor) राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांनी ही भूमिका घेतली आहे. गेल्या अनेक काळापासून निवासी डॉक्टर आपल्या काही मागण्या राज्य सरकारकडून पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत, परंतु सरकार त्यांना फक्त आश्वासने देताना दिसत आहे. त्यामुळे यावेळी थेट सरकारच्या … Read more

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण करणाऱ्या 2 शिक्षकांना मारहाण; शिवीगाळ केल्याचेही उघड

maratha Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाला आरक्षण (Maratha Aarakshan) मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्व पातळीवर प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून सध्या राज्यात मराठा समाजामध्ये किती कुटुंब मागास आहेत याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र या सर्वेक्षणामध्ये देखील गोंधळ उडाल्याचे दिसत आहे. मुख्य म्हणजे, सरकारकडून हे सर्वेक्षण व्यवस्थितरित्या घेतले जात नसल्याची टीका करण्यात येत आहे. … Read more

Republic Day: 26 जानेवारीला सरकारचे कोणते मंत्री कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहन करतील? ही यादी पहा

Republic Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उद्या म्हणजेच 26 जानेवारी रोजी संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरी केला जाणार आहे. यानिमित्त दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये देखील प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र अद्याप महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता कोण कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करतील, … Read more

पहिली पास व्यक्तीकडे मराठ्यांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी; मग आरक्षण कसे मिळणार? Video Viral

Video Viral

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर काम करताना दिसत आहे. मुख्य म्हणजे, सरकारने मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणाच्या आधारावरच मराठा समाज मागास आहे की नाही? हे सर्वोच्च न्यायालयात सिद्ध होणार आहे. परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणाऱ्या सुरू असलेल्या सर्वेक्षणातच … Read more

22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अवघे काही दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर 22 जानेवारी रोजी महाराष्ट्रात देखील सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवारी राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अगोदर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने देखील सुट्टी जाहीर केली … Read more

मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी अपडेट; ‘या’ लोकांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश

Maratha Aarakshan Kunbi Certificate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarakshan) मुद्द्याने रान पेठवलं असून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  हे येत्या २० जानेवारीला मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. मात्र जरांगे मुंबईत जाण्याआधीच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत . त्याच दरम्यान आता मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारने स्थापन केलेल्या … Read more

लग्न करण्यासाठी मुलींचे वय 21 वर्ष पुर्ण असावे!! सरकारने घेतला मोठा निर्णय

Wedding Age

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज हिमाचल प्रदेश सरकारने मुलींच्या लग्नाच्या वयासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात मुलींचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय त्यांचे लग्न करता येणार नाही, असा निर्णय हिमाचल प्रदेश सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे आता हिमाचलमधील मुलींचे वय लग्नासाठी 21 पूर्ण असावे लागणार आहे. मुलींचे लग्नाचे वय किती असावे यासंदर्भात आज झालेल्या कॅबिनेट … Read more

आमदार अपात्र प्रकरणाच्या निकालापूर्वी शिंदे सरकार ॲक्शन मोडमध्ये; घेतले हे महत्वाचे निर्णय

shinde fadanvis pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल लागणार आहे. या निकालापूर्वीच राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आजच्या या बैठकीमध्ये, सत्यशोधक मराठी चित्रपटास करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, त्यात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि शिवजयंतीदिवशी नागरिकांना आनंदाचा शिधा … Read more

सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रात ‘गिव्ह ईट अप’ योजना लागू; कोणाला घेता येणार लाभ?

'Give Eat Up' scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता सरकारकडून गिव्ह ईट अप (Give Eat Up scheme) योजना सुरू करण्यात आली आहे. कोणतीही सरकारी योजना किंवा लाभ परत करण्यासाठी हा पर्याय महाडीबीटी पोर्टलवर असणार आहे. सद्यस्थितीमध्ये हा पर्याय 65 योजनांसाठी उपलब्ध आहे. गिव्ह ईट अप योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या … Read more