टॉप 10 पैकी 8 कंपन्यांची मार्केट कॅप ₹ 2.50 लाख कोटींनी वाढली, RIL ला झाला सर्वाधिक फायदा

Share Market

नवी दिल्ली । देशातील 10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 8 च्या मार्केटकॅपमध्ये गेल्या आठवड्यात 2,50,005.88 कोटी रुपयांची मजबूत वाढ झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस हे मार्केट कॅपच्या बाबतीत सर्वाधिक वाढले. गेल्या आठवड्यात, बीएसई 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1,490.83 अंकांनी किंवा 2.55 टक्क्यांनी वर होता. पहिल्या 10 कंपन्यांमध्ये फक्त इन्फोसिस आणि विप्रोचे बाजारमूल्य घसरले.या काळात रिलायन्स … Read more

आयटी कंपन्यांच्या तिमाहीचे निकाल ठरवतील शेअर बाजाराची दिशा; तज्ज्ञांचे मत

Recession

नवी दिल्ली । इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सह माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल आणि मॅक्रो इकॉनॉमिक डेटा या आठवड्यात शेअर बाजारांची दिशा ठरवतील. असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. नवीन वर्ष 2022 ची सुरुवात शेअर बाजारांसाठी खूप चांगली झाली आहे. दरम्यान, बाजारातील सहभागी लोक जागतिक तसेच देशांतर्गत कोविड-19 शी संबंधित … Read more

BSE मधील लिस्टेड छोट्या कंपन्यांची मार्केट कॅप 50,000 कोटींच्या पुढे; जाणून घ्या अधिक तपशील

Stock Market Timing

नवी दिल्ली । बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या स्मॉल अँड मीडियम एंटरप्रायझेज (SME) प्लॅटफॉर्मवर लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपने शुक्रवारी पहिल्यांदाच 50,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. सध्या BSE च्या SME प्लॅटफॉर्मवर 359 कंपन्या लिस्टेड आहेत. त्यापैकी 127 कंपन्या मुख्य बोर्डाकडे ट्रान्सफर करण्यात आल्या आहेत. BSE SME चे एकत्रित मार्केट व्हॅल्युएशन 50,538 कोटींवर पोहोचले आहे शुक्रवारच्या ट्रेडिंग … Read more

नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्सने पार केला 60 हजारांचा टप्पा

Recession

नवी दिल्ली । नवीन वर्षाची सुरुवात भारतीय शेअर बाजारासाठी चांगली झाली आहे. वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सेन्सेक्सने पुन्हा 60 हजारांचा टप्पा पार केला. गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 1,490.83 अंकांच्या (2.55 टक्के) वाढीसह 59,744.65 वर बंद झाला, तर निफ्टी 458.65 अंकांनी (2.6 टक्के) वाढून 17,812.70 वर बंद झाला. कोरोना पार्श्वभूमी असून देखील परदेशी गुंतवणूकदारांनी (FII) खरेदी केली. … Read more

Share Market : मार्केट आज वाढीने बंद झाला

नवी दिल्ली । शुक्रवार, 7 जानेवारी 2022 रोजी, कालच्या घसरणीचा परिणाम नाकारून भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा वाढीसह आठवडा संपवला. मात्र, काल, गुरुवारची घसरण बाजार पूर्णपणे सावरू शकला नाही. निफ्टी 50 0.38% म्हणजेच 66.80 अंकांच्या वाढीसह 17812.70 वर बंद झाला. BSE सेन्सेक्स 0.24% किंवा 142.81 अंकांनी वाढून 59744.65 वर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक 0.66% … Read more

अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार कसा असतो?? चला जाणून घेऊया

Stock Market Timing

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता संसदेत सादर केला जाणार आहे. संसदीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थसंकल्प सादर केला जाईल, याला अर्थसंकल्पीय अधिवेशन असेही म्हणतात. हा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. देशाला कोणत्या मार्गाने आणि कोणत्या दिशेने पुढे जायचे आहे हे या अधिवेशनात स्पष्ट होईल. शेअर मार्केट … Read more

आता शेअर्स तारण ठेवून घेता येणार कर्ज, त्यासाठी काय करावे ‘हे’ जाणून घ्या

FD

नवी दिल्ली । काहीवेळा अशी काही परिस्थिती येते ज्यावेळी आपल्याला तातडीने पैशांची गरज भासते. यासाठी अनेक प्रकारे पैशांची व्यवस्था करता येऊ शकते. जर तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करत असाल, तर आता आपत्कालीन परिस्थितीत शेअर्स तारण ठेवूनही कर्ज घेता येऊ शकेल. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्हाला ऑनलाइन कर्ज मिळेल. तुमच्या सोयीनुसार शेअर्स तारण ठेवून मिळालेले … Read more

Share Market Today : नवीन वर्षात बाजार पहिल्यांदाच घसरणीने बंद, कोणता शेअर जास्त पडला जाणून घ्या

Stock Market Timing

नवी दिल्ली । 6 जानेवारी 2022 रोजी, गुरुवारी भारतीय शेअर बाजार रेड मार्कवर बंद होताना दिसला. गेल्या तीन दिवसांपासून सतत बाजारात प्रचंड रॅली दिसत होती. मात्र गुरुवारी वीकली एक्सपायरीच्या दिवशी गुंतवणूकदारांना निराश व्हावे लागले. निफ्टी 50 0.99% ने घसरून 17748.30 वर बंद झाला. BSE सेन्सेक्स 1.01% किंवा 609.61 अंकांनी घसरून 59613.54 वर बंद झाला. निफ्टी … Read more

किरकोळ गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढ, मार्च 2019 नंतर डिमॅट खात्यांची संख्या दुपटीने वाढली

Stock Market

मुंबई । देशातील बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाचे (SEBI) अध्यक्ष अजय त्यागी यांनी बुधवारी सांगितले की, “बाजार आणि ब्रोकरेज कंपन्यांनी गेल्या दोन दशकांत ज्या गोष्टी साध्य केल्या होत्या त्या आता केवळ दोन वर्षांत साध्य झाल्या आहेत. नोव्हेंबर 2021 पर्यंत 7.7 कोटींवर पोहोचलेल्या डिमॅट खात्यांच्या संख्येवरून हे स्पष्ट होते. मार्च 2019 मध्ये डिमॅट … Read more

Stock Market : बाजाराची खराब सुरुवात, सेन्सेक्स 800 तर निफ्टी 17700 अंकांनी घसरला

Share Market

नवी दिल्ली । खराब जागतिक संकेतांमुळे शेअर बाजाराची सुरुवातही आज कमकुवत झाली. सकाळी 9:40 वाजता बीएसई सेन्सेक्सने 800 हून जास्त अंकांची घसरण नोंदवली. त्याच वेळी, निफ्टी 238.40 अंक किंवा 1.21 टक्क्यांसह 17,695.95 वर ट्रेड करताना दिसला. सुरुवातीच्या ट्रेडिंग दरम्यान, सेन्सेक्स 638.93 अंक किंवा 1.06 टक्क्यांच्या घसरणीसह 59,584.22 वर उघडला, तर निफ्टी 182.30 अंकांनी किंवा 1.02 … Read more