2022 मध्ये कोणकोणत्या क्षेत्रात होईल अधिक कमाई; पैसे गुंतवण्यापूर्वी जाणून घ्या

नवी दिल्ली । 2021 मध्ये भारतीय शेअर बाजाराने 20% पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. या बुल रनमध्ये काही क्षेत्रांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले. त्याचबरोबर आता कोणते क्षेत्र भरपूर कमाई मिळवून देईल, हा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर कायम आहे. आता डिजिटल, EV, तंत्रज्ञान, AI (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) सारखी क्षेत्रे गुंतवणूकदारांसाठी पर्याय म्हणून उदयास आली आहेत. 2020 मध्ये, नवीन तंत्रज्ञान आणि … Read more

विक्रमी उच्च बाजारपेठेत कुठे आणि कशी गुंतवणूक करावी, पुढील दिवाळीपर्यंत कोणत्या क्षेत्रात उत्तम परतावा मिळेल जाणून घ्या

Stock Market

मुंबई । भारतीय शेअर बाजार सध्या विक्रमी उच्चांकावर धावत आहेत. अशा परिस्थितीत अनेक बाजार तज्ञ गुंतवणूकदारांना सावधपणे गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. भारतीय शेअर बाजाराने गेल्या वर्षभरात चांगला रिटर्न दिला आहे. गेल्या दिवाळीपासून आतापर्यंत निफ्टीने 45% रिटर्न दिला आहे. एनव्हिजन कॅपिटलचे एमडी आणि सीईओ नीलेश शाह यांनी त्यांचा गुंतवणूकीचा मंत्र शेअर केला. पुढील दिवाळीपर्यंत बाजार … Read more

ड्रोन आणि संरक्षण क्षेत्राच्या ‘या’ स्टॉकने एका महिन्यात दिला 159 टक्के परतावा, तुमच्याकडे याचे शेअर्स आहेत का?

Stock Market Timing

मुंबई । डिफेंस सेक्टरशी संबंधित झेन टेक्नॉलॉजीज या कंपनीचे शेअर्स यावेळी सातत्याने वाढत आहेत. डिफेंस ट्रेनिंग सोल्यूशन पुरवणाऱ्या या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या 1 महिन्यात दोन पटीने वाढ झाली आहे. हा शेअर BSE च्या टॉप 10 गेनर्सपैकी एक आहे. 24 ऑगस्ट रोजी हा स्टॉक 83.05 रुपयांवर होता तर 27 सप्टेंबर रोजी ते 215 रुपयांवर बंद झाला. … Read more