Treasure Found : मानवी हाडांवर सापडले 11000 वर्षांपूर्वीचे दागिने; उत्खननात समोर आल्या भीतीदायक गोष्टी

Treasure Found

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Treasure Found) जगभरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अत्यंत चमत्कारिक आहेत. ज्यामध्ये वास्तू, वस्तू, नद्या, ठिकाणांचा समावेश आहे. आजपर्यंत अशा अनेक गोष्टींचा सुगावा पुरातत्व शास्त्रज्ञांना लागला आहे. आजपर्यंत अनेक ठिकाणी जमिनीच्या आत खोलवर दडलेली अनेक रहस्य उलगडण्यात पुरातत्व विभागाला यश आलं आहे. अशाच एका डोळे दिपवणाऱ्या घटनेबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. … Read more

Sagargad Fort : महाराष्ट्रातील ‘हा’ किल्ला आहे एकदम खास, तरीही दुर्लक्षित

Sagargad Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sagargad Fort) आपल्या महाराष्ट्राला उज्ज्वल परंपरा आणि गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास लाभलेला आहे. आपल्या गौरवशाली इतिहासाची तर साता समुद्रापार देखील चर्चा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी सर्व प्रयत्नांनी विविध किल्ले जिंकले. काही किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे खास नमुने म्हणून प्रसिद्ध आहेत. शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून शिवरायांनी बांधलेले किल्ले आजही … Read more

Great Wall Of India : भारतात ‘या’ ठिकाणी आहे ‘ग्रेट वॉल ऑफ इंडिया’; पहायला पर्यटक करतात गर्दी

Great Wall Of India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Great Wall Of India) आपल्या देशाची संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा जगभरात प्रसिद्ध आहे. भारतातील अनेक ठिकाणे त्यांच्या संपन्न सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. जी पाहण्यासाठी देशात अनेक विदेशी लोक सतत येत असतात. त्यामुळे भारतात पर्यटनाचा व्यवसाय मोठ्या पातळीवर चालतो. भारताच्या पश्चिम भागातील राजस्थान देखील यांपैकी एक स्थळ आहे. त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातून लोक येत … Read more

Viral Images : अरे बापरे!! आकाशातील विचित्र आकृत्यांमुळे माणसांची घाबरगुंडी; फोटो पाहून विस्फारतील डोळे

Viral Images

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Images) या सुंदर प्रकृतीमध्ये कधी कोणती घटना कशा प्रकारे घडेल याबाबत कुणीच कल्पना देऊ शकत नाही. कारण अनेकदा अशा काही घटना घडतात ज्या प्रत्येकाला हैराण करून सोडतात. त्यातील काही घटनांबाबत विविध चर्चा तसेच दंतकथा सांगितल्या जातात. तर काही घटना या डोळ्यासमोर घडणाऱ्या आणि अगदी थक्क करणाऱ्या असतात. अशाच एका घटनेबाबत आज … Read more

Interesting Facts : Beer बॉटल्सच्या रंगाचा आहे दुसऱ्या महायुद्धाशी संबंध; तुम्हाला माहितेय?

Interesting Facts

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Interesting Facts) जगभरातील जेवढी लोकसंख्या आहे त्यातील फार क्वचितच लोक बियर म्हणजे काय रे भाऊ? असं विचारतील. बाकी सगळ्यांनाच माहीत असेल बियर हा प्रकार नक्की काय असतो. दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे असं विविध जाहिराती आणि विविध पोस्टरच्या माध्यमातून वारंवार सांगितले जाते. मात्र, तरीसुद्धा मद्यपान करणाऱ्यांची संख्या काही कमी होणे नाही. उलट काही … Read more

Jacob And Co New Watch : इंजिनिअरिंगचा चमत्कारिक आविष्कार; सेल, चार्जिंग नव्हे तर ‘या’ गोष्टीवर फिरतात घड्याळाचे काटे

Jacob And Co New Watch

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jacob And Co New Watch) अनेक लोकांना स्टायलिश घड्याळ वापरायला फार आवडतात. अगदी आपल्या जवळील अनेकांना घड्याळाचा प्रचंड नाद असल्याचे आपण पाहिले असेल. डिजिटल, गोल्ड, सिल्व्हर, प्लॅटिनम, डायमंड वॉच ते डिजिटल वॉच असे बरेच प्रकार आजकाल घड्याळात आढळून येतात. त्यामुळे माणसाच्या आधुनिकतेचं करावं तेवढं कौतुक कमीच!! अशातच आता इंजीनियरिंगचा चमत्कार म्हटलं तर … Read more

Kuldhara Village : एक शापित गाव, जिथे कुणीच राहत नाही; 200 वर्षांपासून पडलंय ओसाड

Kuldhara Village

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kuldhara Village) संपूर्ण जगभरात अनेक ठिकाणी विविध प्रकारचे रहस्य आजही दडलेली आहेत. ज्यांच्याविषयी संशोधन करूनही संशोधकांना ठोस असे कोणतेच पुरावे मिळालेली नाहीत किंवा विज्ञान या रहस्यांचा उलगडा करू शकलेले नाही. आपल्या भारतात अशा अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत ज्यांच्या विषयी फार कमी लोकांना ठाऊक आहे. यात काही ठिकाण, वस्तू आणि अगदी वास्तूंचादेखील समावेश … Read more

Himba Tribe : ‘या’ जमातीच्या लोकांमध्ये आहे आंघोळीला बंदी; हजारो वर्षांपूर्वीच्या परंपरेचे आजही करतात पालन

Himba Tribe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Himba Tribe) संपूर्ण जगभरात वेगवेगळ्या जमातीचे लोक राहतात. ज्यांच्या विषयी विविध गोष्टी सांगितल्या जातात. यामध्ये आदिवासी जमातीचा देखील उल्लेख आहे. त्यांचं राहणं, खाणं पिणं, सगळं काही इतर जमातींपेक्षा फार वेगळ आणि आश्चर्यकारक आहे. आजही आपण अशाच एका जमाती विषयी जाणून घेणार आहोत. जे पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक अशी प्रथा जपत आहेत ज्याविषयी … Read more

Hadzabe Tribe : बापरे!! ‘या’ जमातीचे लोक खातात कवटी; व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

Hadzabe Tribe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hadzabe Tribe) संपूर्ण जगभरात विविध जमातींच्या लोकांचे वास्तव्य आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या खाद्य पदार्थांची लोकप्रियता आहे. यामध्ये अनेक विचित्र परंपरा आणि विचित्र खानपानाचा सुद्धा समावेश आहे. काही जमाती अशाही आहेत ज्यांच्या राहणीमानाची सामान्य माणसाला भीती वाटू शकते. विचित्र काड्या पदार्थांविषयी बोलायचे झाले तर सगळ्यात आधी चीनचा उल्लेख होतो. मात्र आज आपण … Read more

Gaiola Island : रहस्यमयी नेत्रदीपक बेटाची थरारक गोष्ट; मोहात पडला त्याचा खेळ झाला खल्लास

Gaiola Island

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gaiola Island) संपूर्ण जगभरात अनेक सुंदर गोष्टी आहेत आणि सुंदर गोष्टी या नेहमीच आकर्षक असतात. अनेकदा आकर्षून घेणाऱ्या या गोष्टी स्वतःतच एक रहस्य असतात. आपल्या आसपास अशा बऱ्याच गोष्टी असतात. ज्यांचे बाहेरचे सौंदर्य हे फारच मोहक असते. मात्र या वस्तू, वास्तू किंवा ठिकाण अत्यंत भयानक आणि थक्क करणारी परिस्थिती निर्माण करू शकतात. … Read more