Jacob And Co New Watch : इंजिनिअरिंगचा चमत्कारिक आविष्कार; सेल, चार्जिंग नव्हे तर ‘या’ गोष्टीवर फिरतात घड्याळाचे काटे

Jacob And Co New Watch

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jacob And Co New Watch) अनेक लोकांना स्टायलिश घड्याळ वापरायला फार आवडतात. अगदी आपल्या जवळील अनेकांना घड्याळाचा प्रचंड नाद असल्याचे आपण पाहिले असेल. डिजिटल, गोल्ड, सिल्व्हर, प्लॅटिनम, डायमंड वॉच ते डिजिटल वॉच असे बरेच प्रकार आजकाल घड्याळात आढळून येतात. त्यामुळे माणसाच्या आधुनिकतेचं करावं तेवढं कौतुक कमीच!! अशातच आता इंजीनियरिंगचा चमत्कार म्हटलं तर … Read more

Kuldhara Village : एक शापित गाव, जिथे कुणीच राहत नाही; 200 वर्षांपासून पडलंय ओसाड

Kuldhara Village

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kuldhara Village) संपूर्ण जगभरात अनेक ठिकाणी विविध प्रकारचे रहस्य आजही दडलेली आहेत. ज्यांच्याविषयी संशोधन करूनही संशोधकांना ठोस असे कोणतेच पुरावे मिळालेली नाहीत किंवा विज्ञान या रहस्यांचा उलगडा करू शकलेले नाही. आपल्या भारतात अशा अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत ज्यांच्या विषयी फार कमी लोकांना ठाऊक आहे. यात काही ठिकाण, वस्तू आणि अगदी वास्तूंचादेखील समावेश … Read more

Himba Tribe : ‘या’ जमातीच्या लोकांमध्ये आहे आंघोळीला बंदी; हजारो वर्षांपूर्वीच्या परंपरेचे आजही करतात पालन

Himba Tribe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Himba Tribe) संपूर्ण जगभरात वेगवेगळ्या जमातीचे लोक राहतात. ज्यांच्या विषयी विविध गोष्टी सांगितल्या जातात. यामध्ये आदिवासी जमातीचा देखील उल्लेख आहे. त्यांचं राहणं, खाणं पिणं, सगळं काही इतर जमातींपेक्षा फार वेगळ आणि आश्चर्यकारक आहे. आजही आपण अशाच एका जमाती विषयी जाणून घेणार आहोत. जे पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक अशी प्रथा जपत आहेत ज्याविषयी … Read more

Hadzabe Tribe : बापरे!! ‘या’ जमातीचे लोक खातात कवटी; व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

Hadzabe Tribe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hadzabe Tribe) संपूर्ण जगभरात विविध जमातींच्या लोकांचे वास्तव्य आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या खाद्य पदार्थांची लोकप्रियता आहे. यामध्ये अनेक विचित्र परंपरा आणि विचित्र खानपानाचा सुद्धा समावेश आहे. काही जमाती अशाही आहेत ज्यांच्या राहणीमानाची सामान्य माणसाला भीती वाटू शकते. विचित्र काड्या पदार्थांविषयी बोलायचे झाले तर सगळ्यात आधी चीनचा उल्लेख होतो. मात्र आज आपण … Read more

Gaiola Island : रहस्यमयी नेत्रदीपक बेटाची थरारक गोष्ट; मोहात पडला त्याचा खेळ झाला खल्लास

Gaiola Island

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gaiola Island) संपूर्ण जगभरात अनेक सुंदर गोष्टी आहेत आणि सुंदर गोष्टी या नेहमीच आकर्षक असतात. अनेकदा आकर्षून घेणाऱ्या या गोष्टी स्वतःतच एक रहस्य असतात. आपल्या आसपास अशा बऱ्याच गोष्टी असतात. ज्यांचे बाहेरचे सौंदर्य हे फारच मोहक असते. मात्र या वस्तू, वास्तू किंवा ठिकाण अत्यंत भयानक आणि थक्क करणारी परिस्थिती निर्माण करू शकतात. … Read more

Kalavantin Durg : मुंबईजवळील ‘या’ किल्ल्यावर रात्री जाण्यास सक्त मनाई; इथे भटकतात भयानक आत्मा

Kalavantin Durg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kalavantin Durg) भारतात अनेक गड- किल्ले आहेत. ज्यांचे ऐतिहासिक सौंदर्य न्याहाळताना उरात अभिमानाची भावना निर्माण होते. अनेक पर्यटक असे गड किल्ले सर करत असतात. अशा पर्यटकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये मुंबई जवळील ‘प्रबळगड’चा समावेश आहे. अत्यंत सुंदर आणि लोभसवाणे दृश्य पाहायचे असेल तर एकदा गड सर करायला हवा असे अनेकजण सांगतात. मात्र त्याचवेळी असेही … Read more

Sahara Desert : निसर्गाचे चक्र फिरले आणि होत्याचे नव्हते झाले; ‘असे’ बनले जगातील सर्वात मोठे वाळवंट

Sahara Desert

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sahara Desert) नजर जाईल तिथपर्यंत दूरवर पसरलेली वाळू, सर्वत्र उष्णतेच्या वाफा, सुकलेली झाडं आणि पाण्याचा एकही थेंब नाही.. ही कल्पनाच घाम काढते ना? असं हे वाळवंटाचं सत्य स्वरूप या जगात अस्थित्वात आहे. ते म्हणजे सहारा वाळवंट. आजपर्यंत निसर्गाच्या किमयेतून उत्पत्ती झालेल्या सुंदर दृश्यांविषयी फार वाचलं असाल, ऐकलं असाल. पण आज आपण याच … Read more

Sinauli Village : ‘तब्बल 8 कबरी, 106 मानवी सांगाडे अन्..’; जमिनीतील विचित्र हालचालींनी उलघडले मोठे रहस्य

Sinauli Village

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sinauli Village) जमिनीच्या पोटात अनेक रहस्य दडलेली असतात. यातील काही भयंकर तर काही अनेक प्रश्न निर्माण करणारी असतात. असच एक भयावह आणि थक्क करणारं सत्य उत्तर प्रदेशात अनेकांनी डोळ्यांनी पाहिलंय. यूपीतील एका गावात जमिनीतून विचित्र आवाज येत असल्याचे अनेक स्थायिकांनी सांगितले. सतत जमिनीच्या आतून कुणीतरी ठोठवतंय असा भास व्हायचा आणि म्हणून गावकऱ्यांनी … Read more

Strange Trees : हिरव्या झाडीत आढळतात ‘या’ विचित्र वनस्पती; पाहताच उडेल थरकाप

Strange Trees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Strange Trees) निसर्ग ही अत्यंत सुंदर अशी दैवी देणगी आहे. ज्यामध्ये हवा, पाणी, झाडे, पशु, पक्षी आणि माणसांचा समावेश आहे. निसर्गाचा मानवी जीवनाशी विशिष्ट संबंध आहे. त्यामुळे निसर्गातील बऱ्याच गोष्टी आपल्याला कायम आकर्षून घेताना दिसतात. निसर्ग जितका सौम्य आणि सुंदर तितका नेत्रदीपक वाटतो. पण अशा या निसर्गात काही गोष्टी रहस्यमय आणि पाहताच … Read more

Kaliyur Village – दक्षिण भारतातील ‘हे’ गाव म्हणजे आचाऱ्यांचा बालेकिल्ला; इथले सगळेच पुरुष बनवतात चविष्ट जेवण

Kaliyur Village

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kaliyur Village) स्वयंपाक हि एक कला आहे. जी प्रत्येकाला अवगत असेलच असे नाही. पण ज्याला स्वयंपाक बनवणं जमलं त्याला एखाद्याच मन सहज जिंकता येत. ते म्हणतात ना, ‘दिल का रस्ता पेट से जाता है।’ अगदी तसंच. बहुतेक लोक असं मानतात कि, स्वयंपाक बनवणं हे काम स्त्रियांचं आहे. प्रत्येक घरात जेवण बनवण्याची किंवा … Read more